vicky kaushal katrina kaif

...तर तुटलं असतं कतरिना अन् विकीचं लग्न? कतरिना संतापून म्हणालेली, 'लग्न विसरुन जा, कारण...'

Katrina Kaif threatened Vicky Kaushal : कतरिना कैफ आणि विकी कौशल हे 2021 मध्ये लग्न बंधनात अडकले. लग्नाच्या आधी कतरिना कैफनं विकीला चक्क लग्न विसरून जा... म्हणत धमकी दिली होती.

Nov 25, 2023, 12:28 PM IST

विकी कौशलला पंखे साफ करायला लावते कतरीना

अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफची जोडी नेहमीच चर्चेत असते.मात्र, आज हे दोघेजण आता बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील कपल झाले आहे.मागील काही वर्षांमध्ये कतरिना आणि विकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होतातो व्हिडिओ पाहून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेता विकी कौशल घरातील पंख्याची साफसफाई करताना दिसत आहे. 

Oct 5, 2023, 06:50 PM IST

शेर भी चुहां बन जाता हैं; बायकोच्या शिस्तीपुढे झुकला विकी?

Katrina Kaif and Vicky Kaushal: विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची जोडी ही चांगली फेमस आहे. त्यांच्या अभिनयाचीही जोरात चर्चा रंगलेली असते. आता विकीच्या एका वक्तव्याची चर्चा आहे. 

Sep 30, 2023, 08:27 PM IST

‘I enjoy it’ म्हणत कतरिनाची एक सवय विकीनं आणली जगासमोर; पाहून तुम्हालाही वाटेल तिची कमाल

Vicky Kaushal Katrina Kaif : 'मी हे सगळं एके ठिकाणी बसून...'; कतरिनासोबतच्या नात्याचा आणखी एक पैलू विकीनं आणला जगासमोर. तुमच्याही घरात असं काही होतं का? 

 

Jun 7, 2023, 09:31 AM IST

Katrina आणि Vicky चे रोमॅण्टिक क्षण पाहून तुम्हीही म्हणाल, ''पार्टनर हवा तर असा''

Katrina Kaif and Vicky Kaushal Romantic Moment: विकी कौशलचा आज वाढदिवस आहे. तुमचा लाडका कलाकार आज 35 वर्षांचा झाला आहे. 2021 साली डिसेंबरमध्ये (Vicky Kaushal Katrina Kaif Romantic Moments) विकी आणि कतरिनानं एकमेकांशी विवाहगाठ बांधली तेव्हा पाहुया त्यांच्या आयुष्यातील काही रोमॅण्टिक क्षण! 

May 16, 2023, 12:38 PM IST

'कतरिनाला Divorce..?', 'खतरनाक' प्रश्नाचं उत्तर देत विकी कौशलचं अडखळत म्हणाला...; पाहा Video

Vicky Kaushal Katrina Kaif : बॉलिवूडमधील काही आघाडीच्या जोड्यांमध्ये अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचं नाव घेतलं जातं. पण, एकाएकी या जोडीबाबत काहीही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. 

 

May 16, 2023, 10:44 AM IST

''बनारसच्या घाटावर तासनतास मृतदेह जळताना पाहायचो'', Vicky Kaushal नं सांगितलेला 'तो' अनुभव

Vicky Kaushal Banaras watching dead bodies: येत्या काही दिवसांनी विकी कौशल आपला 35 वा वाढदिवस साजरा करणार आहे. याबद्दल 'मसान' या चित्रपटाला 4 वर्षे पुर्ण झाली तेव्हा (Trending News) आपल्या इन्टाग्राम पेजवरून त्यानं याबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर याची बरीच चर्चाही झाली होती. यावेळी त्यानं मणिकर्णिकास, बनारस (Banaras) इथला फोटो पोस्ट करत आपला अनुभव शेअर केला होता.

May 11, 2023, 01:36 PM IST

''फोन बिझी येतोय नक्की काय चालू आहे तुझं?'' भर कार्यक्रमात नवऱ्याला विचारला प्रश्न

 कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाला लवकरच एक वर्ष पुर्ण होईल. 

Sep 8, 2022, 05:44 PM IST

बॉलिवूडमधील सर्वात HOT सेलिब्रिटींची यादी.. नावं वाचून तुमची काय असेल Reaction?

यादी वाचून तुम्हीच ठरवा कोण आहे तुमचा आवडता हिरो यात आहे का? 

Sep 2, 2022, 06:19 PM IST

लग्नाआधी मद्यधुंद अवस्थेत आलियानं जे केलं, ते ऐकून रणबीरही असेल Shocked

तिनं जे काही केले ते ऐकून भुवया उंचावत आहेत. 

 

Aug 18, 2022, 09:09 AM IST

कतरिनाला विकीचा मोह आवरेना... सर्वात बोल्ड फोटोवर खिळल्या नजरा

कामाच्या व्यापातूनही ही जोडी सातत्यानं एकमेकांसाठी वेळ काढताना दिसली.

May 7, 2022, 12:23 PM IST

Photo Viral : अंधाऱ्या रात्री विकी- कतरिनाचं हे काय चाललंय? कॅमेरा समोर येताच...

या जोडीनं त्यांच्या सहजीवनाला सुरुवात केली आणि पाहता पाहता ही जोडी सर्वांच्यात आवडीची झाली. 

Mar 26, 2022, 11:06 AM IST

कतरिनाच्या आधी विकीच्या आयुष्यात या मुलीची खास जागा, त्या व्हिडिओमागचं सत्य काय?

 या मुलीने कतरिनाच्या आधी विकीच्या आयुष्यात खास स्थान निर्माण केल्याचं बोललं जात आहे. 

Jan 5, 2022, 07:32 PM IST