सात दिवस पावसाचे! मुंबईत रिपरिप, कोकणात मुसळधार; राज्याच्या कोणत्या भागात IMD चा अलर्ट जारी?
Maharashtra weather news : सविस्तर हवामान वृत्त एका क्लिकवर. कोकण ते विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र ते मुंबई... पावसाचा जोर कुठे वाढणार, कुठे ओसरणार? पाहा...
Jul 22, 2025, 07:18 AM IST
मुंबईकरांनो 'तो' परतलाय...; पर्जन्यमान पाहता राज्याच्या बहुतांश भागांसाठी दक्षतेचा इशारा
Maharashtra Weather News : काळजी घ्या... पावसाचा जोर वाढणार. वाहतुकीपासून दैनंदिन कामांवर थेट परिणाम होणार... हा पाऊस इतक्यात माघार नाही घेणार....
Jul 21, 2025, 08:15 AM IST
राज्याकडे एकाएकी पावसाची पाठ, कोकणात मात्र भलताच इशारा; सावध होत वाचा सविस्तर हवामान वृत्त
Maharashtra Weather News : आठवडी सुट्टीच्या निमित्तानं पावसाळी सहलीचे बेत आखत असाल तर आधी पाहून घ्या हवामान वृत्त... कधी आणि कुठे वर्तवण्यात आला आहे पावसाचा अंदाज?
Jul 19, 2025, 08:40 AM IST
महाराष्ट्रातील 'या' भागात पांढऱ्या सोन्याची लकाकी; राष्ट्रीय स्तरावर मिळाला बहुमान
Maharashtra Latest News : महाराष्ट्रातील कोणत्या भागाला मिळाली इतकी झळाळी? पाहा अभिमान वाटण्याजोगं वृत्त...
Jul 18, 2025, 01:10 PM IST
भर दिवसा अंधार दाटणार; मध्य महाराष्ट्रासह 'या' भागांना जोरदार पावसाचा इशारा, देशात प्रलयाचे संकेत!
Weather News : मान्सूनची सुरुवात झाल्या क्षणापासून मधल्या काळातील उसंत वगळता देशाच्या बहुतांश भागांमध्ये तो सक्रिय झाला असून, पुढील चार ते सात दिवसांमध्ये परिस्थिती आणखी बिघडणार असल्याचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत.
Jul 18, 2025, 07:31 AM IST
पाऊस घाबरवतोय! राज्याच्या 'या' भागांमध्ये मेघगर्जना अन् विजांचा कडकडाट; तुफान माऱ्यासाठी तयार राहा
Maharashtra Weather News : मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असल्या तरीसुद्धा राज्याच्या काही भागांमध्ये मात्र पाऊस धडकी भरवताना दिसत आहे.
Jul 17, 2025, 08:02 AM IST
पाऊसच नव्हे; सोसाट्याचा वाराही सळो की पळो करणार! यावेळी कोकण नव्हे, तर राज्याच्या 'या' भागाला इशारा
Maharashtra Weather News : मुंबईसह उपनगरांमध्ये मागील 24 तासांपासून पावसाची संततधार; पुढच्या 24 तासांमध्ये कसं असेल वातावरण? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Jul 15, 2025, 06:59 AM IST
काळजी घ्या! पाऊस धारण करणार रौद्र रुप, IMD चा स्पष्ट इशारा; कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार सरी
Weather News : देशभरात मान्सून जोर धरताना दिसत असून, अगदी कोकणापासून उत्तर भारतापर्यंत पावसाचा जोर वाढताना दिसत आहे.
Jul 14, 2025, 07:05 AM IST
Weather Update : बंगालमधून चक्रवाती वादळाचा महाराष्ट्राला फटका, महाराष्ट्रात कुठे कसा पाऊस असेल?
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निवळला असला तरीही उत्तर व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांत कसा असेल पावसाची स्थिती?
Jul 13, 2025, 08:18 AM ISTदुपारनंतर वादळी वारे! विदर्भ पावसाच्या निशाण्यावर, इतक्यात या माऱ्यापासून सुटका नाही
Maharashtra Weather News : विदर्भात पावसामुळं परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता. यंत्रणांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, 'या' 5 जिल्यांमध्ये कोसळधार
Jul 11, 2025, 06:55 AM IST
विदर्भात पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी पूरस्थिती; पावसामुळे 4 बळी
Vidarbha Flood Situation Due To Heavy Rainfall Chandrapur Bhandara School Holiday Announced
Jul 10, 2025, 11:15 AM ISTविश्रांतीनंतर मुंबई पुन्हा पावसाच्या रडारवर; कोकणासह विदर्भात मुसळधार, तर घाटमाथ्यावर वादळी हजेरी
Maharashtra Weather News : हवामान विभागानं स्पष्टच सांगितला राज्यात नेमका कुठे आणि कसा पाऊस पडेल. पाहा सविस्तर वृत्त...
Jul 9, 2025, 06:54 AM IST
सोसाट्याचा वारा अन् तुफान पावसाचा मारा; 'या' जिल्ह्यांसाठी 24 तास महत्त्वाचे
Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागांमध्ये वाढला पावसाचा जोर? मुंबईपासून विदर्भ आणि कोकणापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत पाहा राज्याच्या कोणत्या भागांमध्ये कसं असेल हवामान...
Jul 8, 2025, 07:58 AM ISTजे सांगितलं तेच घडलं! पूर्व विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट; 'या' किनारपट्टी भागाला रेड अलर्ट, तापमानात घट
Maharashtra Weather News : पावसाचा जोर वाढू लागल्यामुळं हवामान विभाग पुन्हा सतर्क. काही भागांमध्ये शाळांना सुट्ट्या तर, काही भागांमध्ये गारठा वाढला...
Jul 7, 2025, 08:20 AM IST