vidarbha

देशात चार दिशांना पावसाची चार विचित्र रुपं; महाराष्ट्राला मान्सूनचा चकवा, ईशान्य भारतात पूर अन् भूस्खलनाच्या घटना

देशात चार दिशांना पावसाची चार विचित्र रुपं; महाराष्ट्राला मान्सूनचा चकवा, ईशान्य भारतात पूर अन् भूस्खलनाच्या घटना

Maharashtra Weather News : पावसाळी ढग चकवा देणार; विदर्भ- कोकणात हलक्या सरी...पुढच्या 24 तासांचा हवामान अंदाज एका क्लिकवर...   

Jun 3, 2025, 07:15 AM IST
मान्सून मोठ्या सुट्टीवर; कोकणापासून विदर्भापर्यंत कसं असेल हवामान? शेतकऱ्यांसह सामान्यांसाठी महत्त्वाचा इशारा

मान्सून मोठ्या सुट्टीवर; कोकणापासून विदर्भापर्यंत कसं असेल हवामान? शेतकऱ्यांसह सामान्यांसाठी महत्त्वाचा इशारा

Maharashtra Weather News : दणक्यात एंट्री करणाऱ्या मान्सूनच्या प्रगतीच्या वाटेत आता अडथळा निर्माण झाला असून, राज्यातील शेतकरी वर्गाची चिंता मात्र यामुळं वाढली आहे.   

Jun 2, 2025, 08:03 AM IST
मुंबई, कोकणात दमदार आगमनानंतर मान्सूनला ब्रेक; विदर्भावर मात्र अस्मानी सावट, धाराशिवमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

मुंबई, कोकणात दमदार आगमनानंतर मान्सूनला ब्रेक; विदर्भावर मात्र अस्मानी सावट, धाराशिवमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

Maharashtra Weather News : राज्यातील हवामानात महत्त्वाचे बदल होण्यास सुरुवात झाली असून, धुमाकूळ घालत राज्यात आलेल्या मान्सूननं आता अचानकच काही भागांत उसंत घेतली आहे.   

May 30, 2025, 07:04 AM IST
अरे देवा! मोसमी वारे दडी मारणार? 6 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट असतानाच हवामानात का होणार इतका मोठा बदल?

अरे देवा! मोसमी वारे दडी मारणार? 6 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट असतानाच हवामानात का होणार इतका मोठा बदल?

Maharashtra Weather News : मराठवाड्यापर्यंत पोहोचला मान्सून, पाऊस येणार, पाऊस जाणार आणि एकाएकी मान्सून म्हणे दडी मारणार.... असं नेमकं का? जाणून घ्या सविस्तर वृत्त...   

May 29, 2025, 07:12 AM IST
पाऊस नव्हे, आकाशातून कोसळणारा धबधबा; समुद्र धारण करणार रौद्र रुप, मुंबई- कोकणामागोमाग विदर्भावर अस्मानी संकट

पाऊस नव्हे, आकाशातून कोसळणारा धबधबा; समुद्र धारण करणार रौद्र रुप, मुंबई- कोकणामागोमाग विदर्भावर अस्मानी संकट

Maharashtra Weather Updates : पाहा राज्याच्या कोणत्या भागात सर्वाधिक पावसाचा मारा? पाहा सविस्तर हवामान वृत्त आणि पावसाचा सविस्तर अंदाज एका क्लिकवर...  

May 28, 2025, 07:14 AM IST
मान्सूनची पकड भक्कम; पुढचे चार दिवस राज्यात पावसाचा मारा आणखी वाढणार, 'इथं' भागांमध्ये वादळसदृश्य स्थिती

मान्सूनची पकड भक्कम; पुढचे चार दिवस राज्यात पावसाचा मारा आणखी वाढणार, 'इथं' भागांमध्ये वादळसदृश्य स्थिती

Maharashtra Weather News : मागील 48 तासांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली असून, घाटमाथ्यावरही पावसानं धुमाकूळ घातला आहे.   

May 27, 2025, 07:32 AM IST
Maharashtra weather News : दुपटीनं बरसणार पाऊसधारा! मान्सूनच्या येण्यानं नेमकं काय बदलणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त

Maharashtra weather News : दुपटीनं बरसणार पाऊसधारा! मान्सूनच्या येण्यानं नेमकं काय बदलणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली असून हा पाऊस सुरुवातीपासूनच नागरिकांना बेजार करताना दिसत आहे.

May 26, 2025, 06:53 AM IST
चक्रीवादळसदृश्य वारे तुमच्यापासून किती दूर? कोकणात मुसळधार तर, मुंबईत ढगाळ वातावरण; पाहा सविस्तर हवामान वृत्त

चक्रीवादळसदृश्य वारे तुमच्यापासून किती दूर? कोकणात मुसळधार तर, मुंबईत ढगाळ वातावरण; पाहा सविस्तर हवामान वृत्त

Maharashtra Weather News : पुढचे चार ते पाच दिवस तरी हवामानाची ही स्थिती तुमची पाठ सोडणार नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त आणि पर्जन्यमान...  

May 24, 2025, 07:09 AM IST
Maharashtra Weather News : बापरे! समुद्रात मोठी उलथापालथ; पुढील 36 तास धोक्याचे, रायगड- रत्नागिरीला 'रेड अलर्ट'

Maharashtra Weather News : बापरे! समुद्रात मोठी उलथापालथ; पुढील 36 तास धोक्याचे, रायगड- रत्नागिरीला 'रेड अलर्ट'

Maharashtra Weather News : मुंबईपासून विदर्भापर्यंत आणि मराठवाड्यापासून कोकणापर्यंत काय आहे हवामानाची स्थिती? पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये काहीही घडू शकतं. सावध व्हा...   

May 23, 2025, 06:49 AM IST
मे महिना सुरुय की जून? मान्सूनपूर्व पावसाचा मारा आणखी वाढणार, सतर्क राहा!

मे महिना सुरुय की जून? मान्सूनपूर्व पावसाचा मारा आणखी वाढणार, सतर्क राहा!

Maharashtra Weather News : मान्सूनपूर्व पावसानं राज्याच्या बहुतांश भागांना झोडपलं असून, ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहील असा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.   

May 22, 2025, 07:26 AM IST
पावसाचे ढग धडकी भरवणार, समुद्रात अक्राळविक्राळ लाटा उसळणार; पुढील 48 तासांसाठी राज्यात अतिदक्षतेचा इशारा

पावसाचे ढग धडकी भरवणार, समुद्रात अक्राळविक्राळ लाटा उसळणार; पुढील 48 तासांसाठी राज्यात अतिदक्षतेचा इशारा

Maharashtra Weather News : सावध व्हा! आकाशात अचानक चमकणार विजा... काळेकुट्ट ढग गडगडणार.... मान्सूनपूर्व पाऊस धडकी भरवणार.... कोणत्या भागांना सतर्कतेचा इशारा?   

May 21, 2025, 07:11 AM IST
Maharashtra Weather News : भरदिवसा काळेकुट्ट ढग दाटून येणार; मान्सूनपूर्व पावसाचा मारा 'या' भागांना झोडपणार

Maharashtra Weather News : भरदिवसा काळेकुट्ट ढग दाटून येणार; मान्सूनपूर्व पावसाचा मारा 'या' भागांना झोडपणार

Maharashtra Weather News : मान्सूनच्या आगमनाचे दिवस जवळ येत असतानाच राज्यात खऱ्या अर्थानं मान्सूनची पूर्वतयारी सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.   

May 20, 2025, 08:30 AM IST
Maharashtra Weather News : समोरचं दिसणार नाही इतका पाऊस पडणार; राज्यात पुढचे 5 दिवस नुसता धुमाकूळ!

Maharashtra Weather News : समोरचं दिसणार नाही इतका पाऊस पडणार; राज्यात पुढचे 5 दिवस नुसता धुमाकूळ!

Maharashtra Weather News : पावसाळी वातावरणाच्या तयारीनिशी घराबाहेर पडा. राज्याच्या कोणत्या भागांना पावसाचा इशारा? तुमच्या शहर- जिल्ह्यात काय स्थिती?   

May 19, 2025, 07:19 AM IST
चक्रीवादळाचे संकेत पाहता मुंबई, रायगडसह 'या' भागात वादळी पावसाचा इशारा; काळेकुट्ट ढग दाटून येणार आणि...

चक्रीवादळाचे संकेत पाहता मुंबई, रायगडसह 'या' भागात वादळी पावसाचा इशारा; काळेकुट्ट ढग दाटून येणार आणि...

Maharashtra Weather News : हवामानाचा चिंता वाढवणारा इशारा. दुपारनंतर अचानकच होणार मोठे बदल... हा कोणत्या भागामध्ये संभाव्य संकटाचा इशारा?   

May 16, 2025, 07:10 AM IST
उत्तर भारतावर धुळीची चादर, महाराष्ट्रात कार पाऊस-गारपिटीचा इशारा; मान्सूनआधी देशभरात हवामानाचं थरारनाट्य

उत्तर भारतावर धुळीची चादर, महाराष्ट्रात कार पाऊस-गारपिटीचा इशारा; मान्सूनआधी देशभरात हवामानाचं थरारनाट्य

Weather News : भारतीय उपखंडामध्ये सध्या सातत्यानं हवामानबदल होत असून, प्रांतानुसार हे बदल होत असल्याचं स्पष्ट होत आहे....  

May 15, 2025, 08:19 AM IST
चक्रीवादळाची चाहूल; ताशी 50-60 किमी वेगानं वारे अन् कोसळधार, राज्याच्या 'या' भागांमध्ये पाऊस थैमान घालण्याची भीती

चक्रीवादळाची चाहूल; ताशी 50-60 किमी वेगानं वारे अन् कोसळधार, राज्याच्या 'या' भागांमध्ये पाऊस थैमान घालण्याची भीती

Weather Update : बापरे! मान्सूनच्या आगमानाआधीच देशावर चक्रीवादळाची वक्रदृष्टी... जाणून घ्या हे वादळ नेमकं कुठे परिणाम करणार... पाहा सविस्तर हवामान वृत्त   

May 14, 2025, 07:06 AM IST
मान्सूनआधी वादळी पाऊस- गारपिटीचा मारा; पुढचे 48 तास मुंबईसह राज्यातील 'या' भागांना सावधगिरीचा इशारा

मान्सूनआधी वादळी पाऊस- गारपिटीचा मारा; पुढचे 48 तास मुंबईसह राज्यातील 'या' भागांना सावधगिरीचा इशारा

Maharashtra Weather News: अद्याप खुद्द मान्सून राज्यात दाखल झालेला नसतानाही वादळी पावसानं कोकणापासून ते थेट विदर्भापर्यंत थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे.   

May 13, 2025, 07:04 AM IST
'या' मुहूर्तावर मान्सून महाराष्ट्रात; तत्पूर्वी होणार वादळी पाऊस अन् अवकाळीचा मारा...

'या' मुहूर्तावर मान्सून महाराष्ट्रात; तत्पूर्वी होणार वादळी पाऊस अन् अवकाळीचा मारा...

Maharashtra Weather News : मान्सून येणार हे तर निश्चित. मात्र त्याआधी हवामान वाढवणार चिंता. असे काही बदल होणार की म्हणाल पुरे झाला हा निसर्गाचा कोप!   

May 12, 2025, 08:20 AM IST