मुंबई लोकलमध्ये 'फाइव्ह स्टार रेस्तरॉं', प्रवाशांना मिळाली स्पेशल डिश
Mumbai Local Train Restaurant: मुंबईकर प्रवाशांना तृप्त करण्यासाठी 2 तरुण यात दिसत आहेत. कोण आहेत हे तरुण? काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
Nov 21, 2023, 10:33 AM ISTजबड्यात धरलं, फरफटत जंगलात नेलं; बिबट्याचा 8 वर्षांच्या मुलावरील हल्ल्याचा धक्क्दायक VIDEO VIRAL
Leopard Attack Video : रात्रीच्या शांतेत बिबट्या गावात मुक्तपणे फिरत होता. तेवढ्यात त्याची नजर एका चिमुकल्यावर पडली, त्याने हळूच त्या मुलावर हल्ला केला त्याला जबड्यात धरलं, फरफटत जंगलात नेलं, अन् मग
Nov 18, 2023, 03:16 PM ISTPhoto Viral : अपघातही रोमॅन्टीक; धडक दिलेल्या गाडीवर उमटला असा विचित्र आकार, की पाहणारे हैराण...
Viral Couple Kissing Face on Car After Accident: सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होताना दिसते आहे. यावेळी ही पोस्ट पाहून तुम्हालाही पोटभर हसू आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पाहिलीत का ही पोस्ट?
Nov 17, 2023, 01:49 PM IST'मी ऐश्वर्या रायशी लग्न केलं तर...'; अब्दुल रझाकच्या अभद्र वक्यव्यावर पाकच्या खेळाडूंनी कुटल्या टाळ्या
World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 आता अखेरच्या टप्प्यात आलेला असतानाच सेमीफायनलमध्ये पोहोचलेले संघ तयारीला लागले आहेत. पण, सध्या मात्र चर्चा होतेय ती म्हणजे पाकच्या संघातील माजी सदस्याची...
Nov 14, 2023, 09:34 AM IST
बॉयफ्रेंडला पहिल्यांदा 5 वर्षांनंतर एअरपोर्टवर पाहून गर्लफ्रेंड झाली 'वेडी', तुम्ही पाहिला का Video?
Viral Video : आजच्या जमान्यात लाँग डिस्टन्स रिलेशनशिप हे सर्वात कठीण नातं आहे. दूर राहून नात्याला सांभाळणं एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करणं सोप नसतं. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड यांच्यातील प्रेमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Nov 11, 2023, 12:09 PM ISTVideo:क्रिकेटच्या इतिहासात अशी फिल्डिंग बघितली नसेल, विकेटकिपरने पाठिवर झेलला कॅच
Viral Video : क्रिकेटच्या मैदानात अनेक कारनामे पाहिला मिळतात. काही वेळा अशक्य गोष्टीही शक्य झालेल्या पाहिला मिळतात. अशीच हैराण करणाऱ्या फिल्डिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत विकेटकिपरने चक्क पाठिवर झेल पकडला आहे.
Nov 10, 2023, 05:28 PM ISTएखादं नातं किती गोड असावं? सुहाना खान पार्टीतून निघताच बिग बींचा नातू तिच्यामागोमाग आला आणि...
Manish Malhotra Diwali Party : सणउत्सव आणि त्यातही दिवाळीचे दिवस सुरु झाले की, हिंदी कलाजगतामध्ये सेलिब्रिटी मंडळींच्या दिवाळी पार्टीची सत्र सुरु होतात.
Nov 7, 2023, 10:35 AM IST
काय म्हणावं याला? ताईनं चक्क पार्लेजी बिस्किटाचे पकोडे बनवले अन्... Video Viral
Parle G Pakode Making Video: सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. जो पाहून तुम्हालाही कळीस वाटल्याशिवाय राहणार नाही.
Nov 5, 2023, 08:29 PM ISTधिना धिन धा...; भर मैदानात विराटनं मनसोक्त धरला ठेका; Video Viral
World Cup 2023 : विराट म्हणजे Entertainer of Cricket; व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावरही हसू... तुम्ही पाहिला का व्हिडीओ?
Nov 3, 2023, 08:32 AM IST
Shikhar Dhawan : 'बायकोचा फोन आला, ती रडत होती, पण...', घटस्फोटानंतर शिखर धवन याने शेअर केला Video
Shikhar Dhawan Video Viral : शिखर आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी (Ayesha Mukerji) यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला होता. अशातच आता शिखर धवने एक व्हिडीओ शेअर केलाय.
Oct 26, 2023, 03:53 PM ISTViral News : जगात 'या' दिवशी होतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू, अभ्यासातून धक्कादायक खुलासा
Viral News : ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यास धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. महिन्यातील या तारखा मृत्यूच्या दृष्टिकोनातून धोकादायक असल्याच म्हटलं आहे.
Oct 25, 2023, 06:50 PM ISTमाणूस की हैवान! ट्रॅक्टरखाली आठ वेळा चिरडलं, वाचवण्याऐवजी लोकं Video बनवण्यात दंग
राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला ट्रॅक्टरखाली चिरडून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसंनी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. तर काही जणं फरार आहेत.
Oct 25, 2023, 02:42 PM IST
भर सामन्यात पीव्ही सिंधू आणि मारिन एकमेकींना भिडल्या, Video व्हायरल... संघटनेची कारवाई
PV Sindhu Carolina Marin Clash : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि स्पेनची कॅरोलिना मारिन यांच्यात भर सामन्यात भांडण झाली. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संघटनेने या दोन्ही खेळाडूंवर कडक कारवाई केली आहे.
Oct 23, 2023, 07:00 PM ISTलग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून 'या' देशात होतोय महिलांचा व्यवहार; 'तो' Video मन विचलित करतोय
Viral Video : या धंद्यांतर्गत 25 हजार रुपये देऊन कुमारी मुलीला विकत घेतले जात असून, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गावातील सर्व पुरुष मुलीचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर बलात्कार करतात.
Oct 19, 2023, 04:22 PM ISTकिम जोंग उनची जनरलला नरकापेक्षाही भयानक शिक्षा; मांस ओरबाडणाऱ्या पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकलं अन्...
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा किती निष्ठूर आहे याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. देशात सत्तापालट करण्याची योजना आखली जात असल्याची बातमी मिळताच किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. मात्र त्याने ज्याप्रकारे त्याची हत्या केली आहे, ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल.
Oct 17, 2023, 01:56 PM IST