Video : पोळ्यातील मध चोरुन खात होती महिला, त्यानंतर मधमाश्यांनी जे केलं ते पाहून बसेल धक्का
Viral Video : ती पोळ्यातील मध चोरून खात असताना मधमाश्यांनी तिचा जो हाल केला तेव्हा तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 7, 2023, 11:54 AM ISTयुनिवर्सिटी कॅम्पसमध्ये घुसली वाघीण, कोण बेडखाली लपलं तर कोण कपाटावर; पाहा Video
Tigress T-123 Viral Video: पहाटे नेहमीप्रमाणे कर्मचारी विद्यापीठ परिसरात आले. त्यावेळी पहाटे 4 वाजून 53 मिनिटांनी वाघिणी थेट कुलगुरूंच्या केबिनबाहेर पोहोचली.
Aug 6, 2023, 05:13 PM ISTबंद कारमध्ये नवरा दुसऱ्या तरुणीसोबत करत होता रोमान्स, बायको आली अन् मग...Video Viral
Viral Video : तो विवाहित असूनही त्याचं तरुणीसोबत अफेयर होतं. बंद कारमध्ये जेव्हा तो तिच्यासोबत रोमान्स करत असतानाच तिथे त्याची बायको आली अन् मग...
Aug 6, 2023, 01:01 PM ISTSangali News: सांगलीत महासभेत राडा, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्येच जुंपली; पाहा Video
Sangali Mahapalika clash between NCP nagarsewak Video goes Viral
Aug 4, 2023, 08:45 PM ISTViral Video :आईकडूनच लेकाचा खेळ खल्लास; लेकाच्या गर्लफ्रेंडला असं काही सांगितलं की...
Viral Video : अखेर त्याने ठरवलं आता आपल्या गर्लफ्रेंडची ओळख आईशी करुन द्यायची. त्याने व्हिडीओ कॉल लावला मात्र आईने मुलाचं रहस्य उघड केलं. त्यानंतर मुलगी संतापली आणि मग...
Aug 4, 2023, 11:56 AM IST
Video : लव्ह मॅरेजसाठी तरुणीला पळवायला आला तरुण, पण बाइकने ऐन वेळी घात केला आणि...
Viral Video : प्रेमात असलेल्या जोडप्याला अनेक वेळा कुटुंबातून विरोध होतो. त्यावेळी खलनायक झालेल्या कुटुंबातून तरुणीला पळून घेऊन जाण्यासाठी तरुण आला होता. मात्र त्याच्या बाइकने ऐनवेळी धोका दिली अन् मग...
Aug 1, 2023, 12:33 PM ISTViral News : बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, मग मुलीने वडिलांना बनवलं 'पार्टनर'
Trending News : प्रेमा तुझा रंग वेगळा! ज्या व्यक्तीवर आभाळा एवढं प्रेम केलं तोच डोळ्यात पाऊस देऊन गेला. त्याच्यासोबत ब्रेकअप झालं, दुसऱ्या क्षणी वडिलांना तिने पार्टनर बनवलं अन् मग...
Jul 30, 2023, 10:05 PM IST
Viral Video : भयानक साप गळ्यात घालून तो मेट्रोमध्ये चढला अन् मग, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ
Viral Video : सोशल मीडियावर हृदयाचे ठोके चुकविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्तीच्या गळ्यात भयानक साप दिसतोय.
Jul 30, 2023, 03:03 PM ISTViral Video : कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी, घटना कॅमेऱ्यात कैद
Women Fighting Video : बस स्थानकावर महिला कंडक्टर आणि महिला प्रवाशाने कुस्तीचा आखाडाच बनवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jul 30, 2023, 12:34 PM ISTपत्नी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत असताना पती आला अन् मग.., भयानक Video Viral
Trending Video : ती विवाहित महिला प्रियकरासोबत असताना अचानक तिथे तिचा नवरा आला आणि त्यानंतर जे काही नाट्य घडलं. त्या घटनेचा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 30, 2023, 10:02 AM ISTViral Video: महिलेची पर्स चोरण्याच्या नादात झाली फजिती, ड्राईव्हरने केला गेम; चोराचा रडकुंडी चेहरा बघून पोटधरून हसाल!
Viral video of the thief: चोरांचा डाव तुम्ही कधी फसल्याचं पाहिलंय का? अनेकदा सामान्य माणूस जशा चुका करतो, तशा चोराकडून (Man Tried To Steal Woman Purse) देखील होत असतीलच की... अशातच एक भन्नाट व्हिडिओ समोर आलाय.
Jul 28, 2023, 05:10 PM ISTबुरखा न घातल्याने विद्यार्थिनींना बसमध्ये प्रवेश नाकारला, बस चालकाचं धक्कादायक कृत्य
Karnataka News: कर्नाटकातल्या कलबुर्गीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बस ड्राइव्हरने शाळेकरी विद्यार्थिनींना बसमध्ये चढू दिलं नाही कारण त्या मुलींनी बुरखा परिधान केला नव्हता. या घटनेवर राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त केला जातोयय.
Jul 27, 2023, 07:10 PM ISTमणिपूरसारखी संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, व्हिडिओ बनवत व्हायरल केला
मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन रस्त्यावर फिरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण पसरलं आहे. त्यातच आता आणखी एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा व्हिडिओ बनवण्यात आला. या व्हिडिओने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
Jul 26, 2023, 07:21 PM ISTअपघातानंतर पोलिसांनी चालकाला त्याच ठिकाणी नेलं आणि धु-धू धुतलं; VIDEO व्हायरल
Viral Video: गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथे एका कारचालकाला अपघात करणं चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी अपघात झालेल्या ठिकाणी चालकाला नेलं आणि चांगलीच धुलाई केली. याचं कारण कारचालक मद्यपान करुन कार चाललत होता.
Jul 26, 2023, 01:56 PM IST
वॉटरपार्कमधल्या स्विमिंग पूलमध्ये जोडप्याचे अश्लील चाळे; Video पाहून लोक संतापले
Couple Indecent Behaviour In Waterpark: अनेकदा या जोडप्यांना समज देण्यात आली. मात्र त्यापैकी एक जोडपं समज दिल्यानंतर अजूनच वाईट कृत्य स्विमिंग पूलमध्ये करु लागल्यानंतर एका व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 25, 2023, 12:41 PM IST