Shocking Video: हुशार कुत्रे! अक्कल वापरुन कडी उघडली आणि... कुत्र्यांची करामत कॅमेऱ्यात कैद
पिंजऱ्यात कैद केलेले कुत्रे कडी उघडून पसार झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडला असून याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Jul 24, 2023, 06:10 PM ISTसिंहाच्या आवारात शिरणं पडलं महागात, हृदयाचा ठोका चुकविणारा Video
Viral Video : तो व्यक्ती सिंहाच्या गोठ्यात शिरला अन् क्षणात जंगलाच्या राजाने तिची शिकार केली. हा भयानक आणि हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jul 24, 2023, 02:12 PM ISTविवाहित पुरुषासाठी 4 महिला एकमेकांशी भिडल्या, एकमेकांचे कपडे फाडले, लाथा-बुक्क्यांचा पाऊस, Video Viral
Viral Video : सोशल मीडियावर चार महिला एकमेकांना लाथा बुक्या मारताना अगदी कपडे फाडताना दिसून येतं आहे. झालं असं की,...
Jul 23, 2023, 01:00 PM ISTIND vs WI : रोहित शर्माचं यश विराटला पचेना? हिटमॅनच्या अर्धशतकानंतर झालं असं की...!
Rohit Sharma : रोहित शर्मा ( Rohit Sharma ) पुन्हा फॉर्ममध्ये परतल्याने भारतीय चाहते प्रचंड खूश आहेत, मात्र टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली ( Virat Kohli ) फारसा खूश दिसला नाही.
Jul 21, 2023, 02:43 PM ISTTomato महागल्याने आईचा दुबईला फोन, लेकीनं सुटकेसमधून पाठवले 10 किलो टोमॅटो
Tomato Viral Story: माझ्या बहिणीने पर्लपेट स्टोरेज जारमध्ये टोमॅटो पॅक केले होते आणि ते सूटकेसमध्ये ठेवले होते, असे तिने ट्विटरवर लिहिले. आम्ही टोमॅटोचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. म्हणूनच मी आता टोमॅटोचे लोणचे आणि चटणी असे काहीतरी बनवणार असल्याचे ती म्हणाले.
Jul 20, 2023, 06:56 PM ISTDinner Party चं साडेतीन लाखांचं बिल पाहून Birthday Girl ने केलेल्या 'त्या' घोषणामुळे झाला राडा
Girls Fighting For Birthday Party Bill: बर्थडे पार्टीसाठी मित्रमैत्रिणींना घेऊन गेलेल्या तरुणीने बिलाचा आकडा पाहिल्यानंतर बिल वाटून घेण्याचा प्रस्ताव मांडला आणि ज्याने त्याने ज्याचे त्याचे पैसे भरावेत असं सुचवल्यानंतर एकच गोंधळ सुरु झाला.
Jul 20, 2023, 09:27 AM ISTVIDEO : महाविनाशकारी 'न्यूक्लियर बॉम्ब' स्फोटाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही हादराल
Viral Video : महाविनाशकारी 'न्यूक्लियर बॉम्ब' स्फोट झाल्यानंतर क्षणात सगळं नाहीसं होतं. पोटात गोळा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jul 19, 2023, 12:25 PM ISTहेच का अतिथी देवो भव: ताजनगरी आगऱ्यात पर्यटकाला लाठ्या-काठ्यांनी मारहाण... Video व्हायरल
अतिथी देवो भव: म्हणत पर्यटकांचं स्वागत करणाऱ्या ताजनगरी आगऱ्यात एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. ताजमहल पाहण्यासाठी लाखो पर्यटक आगऱ्यात येत असतात. यातल्याच एक पर्यटकाला स्थानिक तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 18, 2023, 02:29 PM ISTRohit Sharma : रोहित शर्माची मनमानी सुरु? प्रॅक्टिस दरम्यान Yashasvi Jaiswal ला शिवीगाळ? VIDEO व्हायरल
Rohit Sharma : टीम इंडियाच्या ( Team India ) वेस्ट इंडिज दौऱ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. रोहितने ( Rohit Sharma ) यशस्वी जयस्वालला ( Yashasvi Jaiswal ) अपशब्द वापरल्याचं दिसतंय.
Jul 12, 2023, 05:52 PM ISTकुत्र्याला मास्क घालण्यास सांगितल्याने राग अनावर, गर्भवती महिलेसोबत लिफ्टमध्ये...
Noida Lift Dog Fight: 'ती गर्भवती महिला आहे. जर तिला कुत्रा चावला तर तिला किती इंजेक्शन्स द्यावी लागतील', असे एक इसम म्हणाताना व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाले आहे.
Jul 7, 2023, 02:49 PM ISTVideo : पोटाची खळगी भरण्यासाठी मातेवर काय ही वेळ? एका हातात मूल, दुसऱ्या हातात रिक्षाचे हँडल
Woman Driving e-rickshaw Video Viral : आपल्या मुलाला सोबत घेऊन एक महिला पोटाची खळगी भरण्यासाठी एका हातात मूल आणि दुसऱ्या हातात ई-रिक्षाचे हँडल पकताना दिसून आली. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे.
Jul 7, 2023, 11:30 AM ISTतरुणी घरी एकटीच असातना गावातल्या 4 नराधमांनी डाव साधला, व्हिडिओ व्हायरल झाल्याने घटना समोर
Gang Raped: सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
Jul 4, 2023, 02:31 PM ISTतीची ओवाळणी आणि देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात पाणी! टिळा लावला पण तो ही...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांना एक असा अनुभव आला ज्याने ते भावूक झाले. आपला अनुभव उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरवर व्हिडिओसकट शेअर केला आहे.
Jun 27, 2023, 08:11 PM ISTDelhi Metro मध्ये कपलचा रोमान्स पाहून काकूंचा पारा चढला; ''शर्म करो नहीं तो...'', VIDEO VIRAL
Delhi Metro Viral Video : जगात काहीही घडो, पण दिल्ली मेट्रोमधील घटना आणि त्याचे व्हिडीओ काही संपण्याचं नाव घेत नाहीय. सोशल मीडियावर यापूर्वीही अनेक जोडप्यांचं व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एक समोर आला आहे. जो सध्या गूगलवर ट्रेंडिंगमध्ये आहे.
Jun 27, 2023, 12:18 PM ISTलोकल ट्रेनमध्ये पाणीपुरीचे स्टॉल, आता नागपूर मेट्रोमध्ये चणे फुटाणे विकणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
नागपूर मेट्रोत चणे-फुटाण्यांची विक्री सुरु आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे मेट्रो प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
Jun 26, 2023, 05:15 PM IST