VIDEO : आर्यनच्या बॉडीगार्डनं मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला दिला धक्का!
Aryan Khans Manushi Chillar Viral Video : सध्या सोशल मीडियावर आर्यन खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर त्याची एकच चर्चा आहे की त्याच्या बॉडीगार्डनं मानुषीला धक्का देत बाजुला केले.
Oct 15, 2023, 03:50 PM ISTभारत-पाक सामन्यात राडा! महिला पोलिसावर तरुणाने केला हल्ला अन्..., पाहा Video
India vs Pakistan : नुकताच एक व्हिडीओ (Viral Video) समोर आलाय. ज्यामध्ये एक तरुण महिला पोलिसाला कानशिलात लगावताना दिसत आहे.
Oct 15, 2023, 03:10 PM ISTभूकंप आला अन् अख्खं कुटुंब संपलं, स्वत:ला जिवंत पाहून 'तो' ढसाढसा रडला; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video
Earthquake In Afghanistan : अफगाणिस्तानमधून एक व्हिडीओ समोर आलाय. महाभयंकर भूकंपात एक बाप (Afghan Man crying) रडत रडत आपल्या कुटुंबाला शोधताना पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी ( Emotional Video) येईल.
Oct 9, 2023, 06:43 PM ISTPHOTOS : Israel आणि Hamas मध्ये भीषण युद्ध! चौफेर विध्वंस, शोक अन् आक्रोश; मन सुन्न करणारी दृष्यं
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाने अंगावर काटा आणला आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्यात.
Oct 7, 2023, 06:21 PM ISTWorld Cup : बाबर आझमने Live सामन्यात हारिस रौफलच्या कानाखाली वाजवली; VIDEO व्हायरल
World Cup : सर्वांनाच भारत आणि पाकिस्तानचा सामना नेमका कधीये याची उत्सुकता लागून राहिलेली असतानाच क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघ वेगळ्याच कारणानं लक्ष वेधत आहे.
Oct 7, 2023, 10:41 AM IST
बापरे! सोफ्यावर ठेवलेल्या बंदुकीला खेळणं समजत 3 वर्षांच्या चिमुकलीनं स्वत:वरच गोळी झाडली आणि...
Viral Video : सोफ्यावर बंदूक आणि आई वडील आपापल्या कामात व्यस्त. तेवढ्यात 3 वर्षाच्या चिमुकली आली तिने ती बंदूक हातात घेतली. तरीही त्यांचं लक्ष नाही, अन् खेळता खेळता स्वतःवर तिने गोळी झाडली अन् मग...
Sep 30, 2023, 11:03 AM ISTVideo : मुंबई लोकलमध्ये 'थप्पड युद्ध'! महिलांनी एकमेकींच्या वेण्या ओढत धावत्या ट्रेनमध्ये केला तुफान राडा
Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकल ट्रेनचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये महिलांनामध्ये तुफान हाणामारी होताना दिसत आहेत.
Sep 27, 2023, 08:57 AM IST
Video : बापासाठी धावला 'बाप्पा'; 5 महिन्याच्या बाळाखातर मुंबई पोलीस उभे ठाकले, माणसातला देव पाहून सारे भारावले
Mumbai Police Video : बाप्पाला निरोप दिला, आता 5 महिन्यांच्या तान्हुल्यासोबत बाप रस्त्यावर टॅक्सीच्या शोधतात होता, एकही जण जाण्यास तयार नव्हता, त्यात पाऊस अशातच या हतबल बापासाठी बाप्पा धावून आला...
Sep 25, 2023, 03:35 PM ISTविमानातील 'या' 5 गोष्टींना हात लावू नका! घातक विषाणूच्या याल संपर्कात
Flight : तुम्ही विमानातून प्रवास करताना कधीही 5 गोष्टींना हात लावू नका. कारण तुम्ही घातक विषाणूच्या संपर्कात येऊ शकता. जाणून घ्या कधी या गोष्टी कुठल्या आहेत.
Sep 23, 2023, 03:24 PM ISTViral News : 17 बायका, 96 मुलं! 'या' महाशयाला करायचा विचित्र रेकॉर्ड
Trending News : 17 बायका, 96 मुलं असलेल्या या महाशयाला विचित्र रेकॉर्ड करायचा आहे. या व्यक्तीची अजून इच्छा आहे, ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.
Sep 22, 2023, 03:04 PM ISTमुलांची एका सुरात आरती अन् रिसायकल थीमने मूर्ती; रितेश देशमुखच्या घरचा गणपती पाहिलात का?
Riteish Deshmukh Ganpati : रितेश देशमुखनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याच्या घरचा गणपती दाखवला आहे. या व्हिडीओत रितेशनं त्याच्या घरचा गणपती त्यांनी कसा बनवला हे दाखवलं आहे.
Sep 20, 2023, 11:43 AM ISTViral News : पत्नीची प्रसूती पाहून नवऱ्याला झाला गंभीर आजार! हॉस्पिटलवर ठोकला 72 लाखांचा दावा
Viral News : पतीने पत्नीची सी सेक्शन डिलिव्हरी पाहिल्यानंतर त्याला गंभीर आजाराची लागण झाल्याचा दावा त्याने केला आहे. एवढंच नाही तर त्याने हॉस्पिटवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे.
Sep 18, 2023, 12:45 PM ISTVideo : OMG! बहिणीने Water Park मध्ये केलं भावाच्या अस्थीचं विसर्जन, अन् त्यानंतर केला डान्स...
Viral Video : बहिणीच्या लज्जास्पद कृत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बोल्ड कपडे घालून Water Park मध्ये या तरुणीने आपल्या भावाच्या अस्थीचं विसर्जन केलं.
Sep 17, 2023, 02:48 PM ISTVideo : गर्लफ्रेंडसमोर Truth or Dare मधून तरुणांचं गुपित उघड, दोन गर्लफ्रेंडचं जोरदार हाणामारी
Trending News : एका तरुणाचं गुपित त्याचा दोन गर्लफ्रेंडसमोर उघड झाले आहे. त्यानंतर तरुणींच्या हाणामारीचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
Sep 16, 2023, 11:47 AM IST
विराटसाठी कायपण! 'जबरा फॅन'ने चीभेने रेखाटले कोहलीचे पोट्रेट
Virat Kohli Portrait: विराट कोहली मैदानावर आल्यावर स्टेडियममधील प्रेक्षकांमधून फक्त कोहली कोहली असा आवाज येत असतो.विराट कोहलीची फॅन फॉलोइंग सुपरस्टारसारखी आहे. विराटची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले. आता एका कलाकाराने त्यांच्याबद्दल जोश दाखवला आहे.
Sep 11, 2023, 06:20 PM IST