VIDEO: साडी अडकलेल्या महिलेला रिक्षाने फरफटत नेलं
Rickshaw Driver took the Woman away
Jul 6, 2023, 09:20 PM ISTSara Tendulkar : मध्य रात्री कोणाला भेटायला गेली सारा? मिस्ट्री मॅनला मिठी मारतानाचा VIDEO समोर
Sara Tendulkar : आता सारा तेंडुलकरचा ( Sara Tendulkar ) एक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी एका मिस्ट्री मॅनला मिठी मारताना साराचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Jul 4, 2023, 04:19 PM ISTWedding Video : लग्नामध्ये नवीन Trend, व्हिडीओ पाहून तुम्ही पण म्हणाल नवरा असावा तर असा!
Bride Groom Video : राज्य आणि समाजानुसार प्रत्येकाचे लग्नाचे विधी आणि परंपरा वेगवेगळ्या असतात. पण सध्या लग्नात नवीन ट्रेंड आला आहे. हा ट्रेंड बघून तुम्ही पण म्हणाल नवरा असावा तर असा...
Jul 1, 2023, 01:25 PM IST'अजून काही ठरलं नाही', मुग्धा-प्रथमेश अखेर खरं बोलले...
Mugha Vaishapayan and Prathmesh Laghate: प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांच्यावर प्रश्नोत्तरांचा भाडिमार सुरू झाला होता. त्यामुळे त्यांची विशेष चर्चाही रंगली आहे. परंतु सध्या मुग्धानं आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात मुग्धा आणि प्रथमेश म्हणतायत की...
Jun 30, 2023, 12:45 PM ISTVIDEO : किती छान! आजीबाईंच्या घरात पहिल्यांदाच वीज आली अन् सर्वांना आठवला 'स्वदेस'चा तो क्षण
Trending Video News : 'बिजली....' असं म्हणत एक आजी वीजेच्या बल्बकडे पाहतात हा 'स्वदेस' चित्रपटातील क्षण तुम्हालाही आठवतोय ना? तसंच काहीतरी प्रत्यक्षात घडलंय.
Jun 28, 2023, 12:17 PM ISTMumbai Rains : मुसळधार पावसाने विलेपार्लेमधील 3 मजली इमारत कोसळतानाचा VIDEO समोर, ते सगळं थोडक्यात...
Mumbai Building Collapse Video : मुंबईत अनेक भागात शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाली. तर मुंबईत दोन इमारत कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.
Jun 26, 2023, 10:06 AM ISTVIDEO: लोकसभा, मुंबई मनपा जिंकण्यासाठी भाजपचा फंडा
BJP Ashish Shelar On Modi Katta To Be Organised For Prepration Of Elections
Jun 24, 2023, 03:50 PM ISTअरे वा! अंतराळातही बनवू शकतो गरमागरम Frech Fries; हा VIDEO पाहिलात?
Fries in Space making Video: फ्रेंच फ्राईज हे आपल्या सर्वांचेच आवडते आहेत. त्यामुळे आपल्यालाही कायमच जिज्ञासा असते की आपण जर का हे फ्राईज स्पेसमध्ये तयार केलेत तर? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
Jun 23, 2023, 05:54 PM ISTAdipurush | 'आदिपुरुष'मधील 'तो' वादग्रस्त डायलॉग शेवटी बदललाच...
Adipurush Dialog change video
Jun 21, 2023, 04:10 PM ISTविकी-कतरिनासोबत आलियाचं गॉसिप! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ''अगं इथे तरी त्यांचा पाठलाग सोड''
Katrina Kaif Vicky Kaushal Alia Bhatt VIDEO: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट्टची. त्यातून आता विकी, कतरिना आणि आलियाची. कारण त्यांचा एक व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?
Jun 19, 2023, 01:21 PM ISTUsman Khawaja : भर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मुलीने केलं असं की...; उस्मान ख्वाजाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Usman Khawaja : शतक झळकावल्यानंतर ख्वाजा पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळी त्याने त्याच्या 3 वर्षांच्या मुलीला घेऊन प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये भाग घेतला होता.
Jun 18, 2023, 05:24 PM ISTमुंबईत लोकलमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा धक्कादायक VIDEO समोर; त्याच दिवशी स्थानकावर....
Crime News: मुंबईत लोकलमध्ये (Mumbai Local) 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यादरम्यान आरोपीचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत आरोपी सीएसएमटी स्थानकावर काही महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना दिसत आहे.
Jun 18, 2023, 04:14 PM IST
Deepak Kesarkar: अजित पवारांना दीपक केसरकरांची खुली ऑफर
Minister Deepak Kesarakar Gave Open Offer To Ajit Pawar To Join
Jun 16, 2023, 02:00 PM IST...अन् 400 SUV घेऊन काँग्रेस कार्यालयात पोहोचला BJP नेता! Video पाहून आठवेल 'सिंघम'
BJP Leader Heads To Congress In 400 Car Convoy: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून तब्बल 300 किलोमीटरचं अंतर या 400 गाड्यांनी सायरन वाजवत पार केल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
Jun 15, 2023, 01:51 PM ISTVIDEO: काही जिल्ह्यात प्रखर ऊन, काही ठिकाणी पाऊस
Agro Top News 14th June 2023
Jun 14, 2023, 09:25 PM IST