vidhansabha

मुख्यमंत्र्यांचं मुस्लिम समाजाशी काय वैर - अबू आझमी

मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानभवनात उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर केलं. यावेळी राज्यात सर्व म्हणजेच ६०५ कोर्सेससाठी शिष्यवृत्ति लागू केली जाईल... यासाठी ६० टक्क्यांची अट काढून टाकली जाईल... म्हणजेच मराठा विद्यार्थ्यांनाही ओबीसीप्रमाणेच सर्व सवलती मिळतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. 

Aug 9, 2017, 04:58 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विधानसभेत विरोधकांच्या 'गोल... गोल'च्या घोषणा

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. यासाठी, आरक्षणासंदर्भात ठराविक कालावधीत अहवाल द्यावा, असे आदेश मागासवर्ग आयोगास देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर विरोधकांकडून 'गोल... गोल'च्या घोषणा दिल्या गेलाय. 

Aug 9, 2017, 04:40 PM IST

मुलींच्या तस्करीवरून विधानसभेत रणकंदन

भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला.

Aug 3, 2017, 07:36 PM IST

विधानसभेत मुंबई विद्यापीठाच्या नावानं 'चांगभलं'!

मुंबई विद्यापीठाला ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल लावण्यात अपयश आल्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. 

Aug 1, 2017, 03:47 PM IST

देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल - जयंत पाटील

 राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजप आणि शिवसेना सरकारवर, निशाणा साधण्यासाठी या गाण्याचा वापर केला आहे. जयंत पाटील सोनू सारखं गाणं आज विधानसभेत वाचून दाखवलं.

Jul 31, 2017, 07:33 PM IST

...मग वंदे मातरम म्हणायला काय अडचण आहे? - खडसे

वंदे मातरमवरून विधानसभेत आणि विधानभवनाबाहेर प्रचंड गोंधळ झाला. अबू आझमींना वंदे मातरम म्हणायचं नसेल तर तुम्हारे देश में चले जाव, असं भाजप आमदार अनिल गोटेंनी सुनावलं. त्यावर उत्तर देताना अबू आझमींनी देशप्रेमाचे अनेक दाखले दिले..

Jul 28, 2017, 02:34 PM IST

मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाणीमुळेच, रणजीत पाटलांची माहिती

मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाणीमुळेच, रणजीत पाटलांची माहिती

Jul 28, 2017, 12:48 PM IST

मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाणीमुळेच, रणजीत पाटलांची माहिती

मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणाचे तीव्र पडसाद आज विधानसभेत बघयाला मिळाले. मंजुळा शेट्येचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याची माहिती आज गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिली. मंजुळाच्या शरीरावर १७ जखमा होत्या..शिवाय तिच्या मेंदूलाही दुखापत होती असं रणजीत पाटील यांनी म्हटलंय.  

Jul 28, 2017, 12:11 PM IST

शेतकऱ्यांचे 'दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ'- मुख्यमंत्री

शेतकऱ्यांचे 'दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ'- मुख्यमंत्री 

Jul 27, 2017, 04:08 PM IST