मुंबई | आशिष शेलारांच विधानसभेत ठिय्या आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 11:28 AM ISTमुंबई विकास आराखड्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर
मुंबईच्या विकास आराखड्यावर आज विधासभेत चर्चा झाली असून यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यात त्यांनी मार्च महिन्यात मुंबईच्या विकास आराखड्याला राज्य सरकार मान्यता देणार आहे, असे सांगितले.
Mar 14, 2018, 12:43 PM ISTकोरेगाव भिमा प्रकरणावर विधानसभेत आज चर्चा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 12:44 PM ISTपरिचारिकांच्या मुद्यावरून सेना आक्रामक, विधानभवनाच्या पायर्यांवर घोषणाबाजी
भारतीय जवानांच्या पत्नींबाबत वादाग्रस्त विधान करणारे आमदार प्रशांत परिचारिक यांच्या मुद्यावरून शिवसेना आमदारांनी आज आंदोलन केलं.
Mar 6, 2018, 11:23 AM ISTराणेंना विधानसभेत पाहायचं आहे - नितेश राणे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 3, 2018, 01:47 PM ISTमनोरा आमदार निवास दुरुस्ती घोटाळ्याचे विधानसभेत पडसाद
मनोरा आमदार निवासात दुरूस्तीची कामं न करताच अधिकार्यांनी आणि कंत्राटदारांनी लाखो रूपयांची बिलं काढल्याचा घोटाळा आज विधानसभेत गाजला. झी मीडीयानं हा सगळा गैरकारभार उघडकीस आणला होता.
Dec 22, 2017, 03:14 PM ISTलेडीज स्पेशल । राज्यातील ३ हजार अल्पवयीन मुली बेपत्ता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 03:39 PM ISTठाणे मेट्रोचं काम रखडल्याने शिवसेनेची विधानसभेत सरकारवर टीका
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांमुळे खडाजंगी उडाली आहे. ठाणे मेट्रोच्या प्रश्नावरून शिवसेना आमदार प्रताप नाईक यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Dec 15, 2017, 04:23 PM ISTएवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली-मुख्यमंत्री
राज्यातील ४३ लाख खातेधारक शेतक-यांपैकी २२ लाख ४६ हजार खात्यांमध्ये कर्जमाफीची २० हजार ७३४ कोटी रूपये जमा झालेत
Dec 14, 2017, 11:34 PM ISTनागपूर | एवढ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली-मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 11:20 PM ISTखडसेंनी पंकजा मुंडेंना विधानसभेत झापलं!
विरोधी पक्षात असताना सातत्याने आपण मागण्या करायचो... मात्र आता सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीही केली जात नाही, असा घरचा आहेर भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला दिलाय.
Dec 14, 2017, 05:02 PM ISTनागपूर विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 02:54 PM ISTगुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज
राजकोट पश्चिम ही भाजपचा गड मानला जातो. गेल्या 24 वर्षात एकदाही भाजपनं ही जागा गमावलेली नाही.
Nov 20, 2017, 03:27 PM ISTगोवा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ७७ टक्के मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 11:14 PM ISTखडसेंवरच्या अन्यायाला विरोधकांनी विधानसभेत फोडली वाचा
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांबरोबर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला अनेकदा अडचणीत आणले. खडसेंनीच आपल्याच सरकारवर अनेकदा टीका केली. याचीच परतफेड म्हणून की काय विरोधकांनी आज विधानसभेत एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.
Aug 11, 2017, 08:00 PM IST