vietnam

दक्षिण चीन सागर : व्हिएतनामने भारताला दिला गुंतवणुकीचा प्रस्ताव, चीन नाराज

भारताला गुंतवणुकीचा प्रस्ताव व्हिएतनामने दिलाय. त्यामुळे भारत गुंतवणुकीचा विचार करत असताना आता चीनने या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चीन-भारत द्विपक्षीय संबंध बिघडू नये, असे चीनच्या प्रवक्त्यांने म्हटलेय. 

Jan 11, 2018, 09:58 PM IST

आयफोन चार्जरच्या केबलचा शॉक लागल्याने १४ वर्षीय मुलगी दगावली

व्हिएतनाम येथे एक १४ वर्षीय मुलगी मोबाईल चार्जरचा शॉक लागल्याने दगावल्याची माहिती मिळाली आहे.

Nov 20, 2017, 04:17 PM IST

भारताने व्हिएतनामला 'ब्राह्मोस' दिल्याने चीनचा जळफळाट

 भारत आणि चीनमध्ये डोक्लाम सिमेवरुन सध्या तणावाचे वातावरण सुरू आहे.  दोन्ही देशांकडून युद्धाच्या धमक्या देण्यात येत आहेत. भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकत घेतल्याचे व्हिएतनामने म्हटले आहे.

Aug 18, 2017, 08:56 PM IST

भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक महत्त्वाचे करार

भारताच्या हिंद महासागरात भारत आणि चीनमध्ये तणाव वाढत असतांना भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर करार झाला. व्हिएतनामचे उपपंतप्रधान फा बिन मिन्ह आणि भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यात भेटीनंतर हे करार आहे. आजपासून दिल्ली 9 व्या भारत-आसियान यांच्यात मंत्री स्तरीय संवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिषदेत व्हिएतनामचे उपपंतप्रधान बिन मिन्ह आणि सिंगापूर संरक्षण आणि परराष्ट्र राज्यमंत्री मलिकी बिन उस्मान आणि अनेक नेते सहभागी झाले होते.

Jul 4, 2017, 05:01 PM IST

भारताला दिली चीनने खुलेआम धमकी

 भारताने चीनशी मुकाबला करण्यासाठी व्हिएतनामसोबत आपले लष्करी संबंध मजबूत केले तर या भागात वाईट परिस्थिती निर्माण होईल, मग चीन हातावर हात धरून बसणार नाही, असे वृत्त चीनच्या सरकारी मीडियाने दिले आहे. 

Jan 11, 2017, 09:31 PM IST

विचित्र, अद्भूत, चमत्कार जुळ्या बाळांचे दोन वेगवेगळे पिता

जुळी मुले झाली, पण त्या दोघांचे वडील हे वेगवेगळे ऐकायला विचित्र वाटतं ना... हे वैद्यकीय दृष्ट्याही कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हांला पडला असेल....

Mar 8, 2016, 06:08 PM IST

आजचे फोटो 18 सप्टेंबर 2014

अमेरिकेतील सॅंट ज्यूड चिल्ड्रेन रिसर्च रुग्णालयातमध्ये जाणारी अमेरिकेची पहिली महिला मिशेल ओबामा.

 

Sep 18, 2014, 04:17 PM IST

बेपत्ता विमान मलक्काच्या जलडमरूममध्ये - मलेशिया सैन्य

बेपत्ता मलेशिया विमानाच्या शोध घेण्यात यश आलंय. मलेशिया सैन्याच्या मते त्यांच्या रडारवर बेपत्ता विमान मलक्काच्या जलडमरूममध्ये असल्याचे संकेत मिळालेत. मलक्का जलडमरुममध्ये त्या ठिकाणापासून खूप दूर आहे. जिथं विमानानं संपर्क साधला होता.

Mar 11, 2014, 05:40 PM IST

बेपत्ता विमान शोधण्यासाठी १० उपग्रह कामाला

अचानक बेपत्ता झालेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाचं गूढ वाढतच चाललंय. आज चौथा दिवस उजाडला असला तरी या विमानाचा शोध लागलेला नाहीये. त्यामुळे या विमानाला शोधण्यासाठी चीननं तीव्र मोहीम सुरू केलीये.

Mar 11, 2014, 11:59 AM IST