कमी बजेटमध्ये बिनधास्त परदेशात साजरं करा नवीन वर्ष; भारताचे 'हे' 5 शेजारी देश अगदी स्वस्त
Budget Friendly Countries Near India: नववर्षं जसजसं जवळ येत आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण ते साजरं करण्यासाठी प्लॅन आखत आहे. अनेकांची परदेशात जाऊन नववर्षं साजरं करण्याची इच्चा असते. पण बजेटचा मुद्दा आल्यानंतर ते प्लॅन बारगळतात. जर तुमच्याही मनात परदेशात जाण्याची इच्छा असेल तर चिंता करण्याची गरज नाही. भारताजवळ असे अनेक देश आहेत जे आपली सुंदरता, संस्कृती यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जाणून घ्या अशा पाच बजेट फ्रेंडली देशांबद्दल जिथे तुम्ही फक्त 50 हजार ते 1 लाखांमध्ये फिरु शकतात.
Dec 9, 2024, 04:04 PM IST
'भाड्याने जोडीदार' ट्रेण्ड! लग्न कधी? बाळ कधी? प्रश्नांपासून पळण्यासाठी तरुणाईचा नवा फंडा समजून घ्या
Partners On Rent Trend: मग आता लग्न कधी करताय? किंवा विवाहित जोडप्याला आता गोड बातमी कधी? असे प्रश्न जवळपास प्रत्येक लग्नसमारंभात किंवा कार्यक्रमांमध्ये विचारले जातात. मात्र यावरच जालीम उपाय म्हणून चक्क भाड्याने जोडीदार घेण्याचा विचित्र ट्रेण्ड सुरु झाला आहे. नेमका हा ट्रेण्ड काय आहे पाहूयात...
Dec 4, 2024, 09:35 AM ISTलेकीचं सौंदर्य पाहून पत्नीवर आला संशय; पतीने केलं DNA टेस्ट अन् मग वाढदिवशी झाला मोठा खुलासा
Trending News : आजकाल डीएनए चाचणी खूप सामान्य झाली आहे, मात्र लोक सत्य जाणून घेण्यासाठी याचा वापर करत आहेत. त्यामुळे अनेकवेळा अशी माहिती लोकांच्या हाती येते. ज्याची कोणालाच अपेक्षा नसते. एका वडिलांनी आपल्या मुलीची डीएनए चाचणी केली तेव्हा धक्कादायक निकाल समोर आला.
Nov 12, 2024, 04:24 PM IST100,000,000,000 ! व्हिएतनाममध्ये सर्वात मोठा आर्थिक घोटाळा, महिला उद्योजकाला फाशीची शिक्षा, रस्त्यावरुन थेट अरबरपती
व्हिएतनाममधील श्रीमंत उद्योजिका Truong My Lan यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात असणाऱ्या Truong My Lan या सुरुवातीच्या काळात आपल्या आईसह फुटपाथवर सौंदर्य प्रसाधनं विकत होत्या.
Apr 12, 2024, 06:15 PM IST
पोटात दुखत होतं म्हणून रुग्णालयात गेला; डॉक्टरांनी ऑपरेशन करुन पोटातून बाहेर काढला जिवंत मासा
व्हिएतनाममध्ये एक विचित्र घटना घडली आहे. पोट दुखीची तक्रार घेवून गेलेल्या व्यक्तीच्या पोटातून जिंवत मासा बाहेर काढण्यात आला आहे.
Mar 25, 2024, 11:30 PM ISTIRCTC कडून व्हिएतनाम, कंबोडिया फिरण्याची संधी; किती पैसे मोजावे लागणार पाहा...
Indian Railway : तुम्ही सोशल मीडियावर वावरणाऱ्यांपैकी एक असाल, तर ही टूर तुमच्यासाठी खास असेल. कारण, IRCTC तुम्हाला एका इन्स्टाग्रामेबल देशात फिरायला नेणार आहे.
Feb 28, 2024, 03:43 PM ISTSleepless Man: काय सांगता! ही व्यक्ती 61 वर्ष झोपलीच नाही, याला नेमकं झालंय तरी काय?
Man became sleepless: शरीर आरोग्यदायी आणि सुदृढ ठेवण्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे. पण जगात असा एक व्यक्ती आहे जो गेली तब्बल 61 वर्ष झोपलाच नाहीए.
Feb 13, 2023, 01:41 PM ISTPoco C40 ची बाजारात एन्ट्री, किंमत आणि फिचर्स आले समोर
जगभरात अनेक स्मार्टफोन लॉंच होत असतात, आता असाच एक स्मार्टफोन लॉंच झाला आहे.
Jun 6, 2022, 08:34 PM ISTव्यक्तीने फिरुन-फिरुन कोरोना पसरवला, न्यायालयाने ठोठावली 5 वर्षांची शिक्षा
coronavirus update : जगभरातील देश कोरोनापासून (coronavirus) स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहेत आणि लोकांना सतत कोविड नियमांचे पालन करण्यास सांगितले जात आहे.
Sep 8, 2021, 07:31 AM ISTCorona | व्हिएतनाममध्ये आढळला नवा स्ट्रेन
corona new strain found in vietnam
May 31, 2021, 02:10 AM ISTबापरे! भारतीय आणि युकेचा हायब्रीड व्हेरियंट सापडला
Vietnam Found New Hybrid Corona Varient Of India And UK
May 30, 2021, 09:35 AM ISTजगातील पहिलं गोल्ड प्लेटेड हॉटेल
गोल्डपासून तयार करण्यात आलेलं हे जगातील पहिलं हॉटेल असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Jul 4, 2020, 04:02 PM ISTया देशात कोरोनाचा एकही मृत्यू नाही, अशी जिंकली लढाई
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलेलं आहे.
May 30, 2020, 07:29 PM ISTभारतात जुलैमध्ये सुरु होणार 'बिकनी एअरलाईन'
व्हिएतनामची VietJet एअरलाईन कंपनी त्यांच्या नावापेक्षा बिकनी एअरलाईन नावानंच प्रसिद्ध आहे.
Jun 24, 2018, 05:13 PM IST