vijay mallya

गेल्या तीन वर्षांत मुंबईकरांना 19 हजार कोटींचा गंडा

कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेल्यांमध्ये केवळ नीरव मोदी, मेहुल चौक्सी अथवा विजय मल्ल्या असे तीन चार-जण नाहीत.

Mar 5, 2018, 06:24 PM IST

माल्या,मोदीवर झालेल्या खर्चाचा तपशील द्यायला सीबीआयचा नकार

या नकारासाठी माहिती अधिकार कायद्यतील काही कलमांचा आधार सीबीआयने घेतला आहे.

Feb 20, 2018, 12:58 PM IST

लंडनमध्ये विजय मल्ल्याच्या भत्त्यात तिप्पट वाढ

फरार असलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या साप्ताहिक भत्यात तिप्पट वाढ करण्यात आलीय. लंडन उच्च न्यायालयानं विजय मल्ल्याला हा भत्ता वाढवून देण्याचे आदेश दिलेत.  

Feb 15, 2018, 05:33 PM IST

राज्यातही अनेक विजय माल्ल्या : अर्थमंत्री

राज्यातही अनेक विजय माल्ल्या असल्याचं स्पष्ट झालंय. शासनाचा २९०० कोटींचा विक्रीकर बुडवून व्यापारी बेपत्ता झाल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.

Dec 21, 2017, 04:17 PM IST

भारतात न येण्यासाठी माल्याला सापडले हे कारण

भारत सरकार विजय माल्याला परत आणण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहे. पण भारतीय बॅंकाकडून ९०० कोटी घेऊन फरार झालेला माल्याही काही कमी नाहीए. ही अटक वाचविण्यासाठी माल्याने नवे कारण शोधले आहे. 

Dec 15, 2017, 07:59 AM IST

भारतातील न्यायाधीश निष्पक्ष नाहीत : विजय मल्या

मनी लॉन्ड्रींग, फसवणूक आणि कर्जबुडवल्या प्रकरणी आरोपी असलेला आणि सध्या विदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्याने चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार केला आहे. विजय मल्ल्या म्हणतो की, भारतातील न्यायाधीश हे निष्पक्ष नाहीत.

Dec 12, 2017, 03:02 PM IST

विजय माल्या प्रत्यार्पण प्रकरण । लंंडन कोर्टात सुनावणी सुरू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 06:14 PM IST

लंडन | विजय माल्ल्या प्रकरणी लंडनच्या कोर्टात आज सुनावणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 08:58 AM IST

'भारतात परतल्यावर माल्ल्याची या जेलमध्ये रवानगी'

भारतात परतल्यावर माल्ल्या कोणत्या जेलमध्ये जाणार?

Nov 26, 2017, 07:47 PM IST

भारतात माझ्या जीवाला धोका : विजय मल्ल्या

प्रत्यार्पण प्रकरणी सुरू असलेल्या सुनवाईदरम्यान विजय मल्याने भलतीच प्रतिक्रीया दिली आहे. भारतात माझ्या जीवाला धोका असल्याचे विजय मल्ल्याने म्हटले आहे. यूकेच्या विस्टमिन्स्टर कोर्टात सोमवारी झालेल्या सुनावनीदरम्यान मल्ल्याच्या विकीलाने हा मुद्दा मांडला.

Nov 20, 2017, 06:26 PM IST

‘विजय माल्ल्याने लोनचे पैसे फॉर्म्युला वन रेसमध्ये लावले’

 भारतातून पळालेला कर्जबुडव्या विजय माल्ल्याने बॅंकांकडून घेतलेले लोन काय केले असेल असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याने या लोनचं काय केलं याचा खुलासा ईडीने केला आहे.

Oct 5, 2017, 09:02 AM IST

अटकेनंतर विजय माल्ल्याची जामिनावर सुटका

भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याला अटक झाल्यानंतर लगेचच जामीन मिळाला आहे. 

Oct 3, 2017, 05:58 PM IST

कर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक

भारतीय बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेल्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. डीडी न्यूजनं माल्ल्याला अटक केल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मनी लॉन्ड्रींग केस प्रकरणी माल्ल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पण प्रत्यार्पण करारामुळे विजय माल्ल्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे.

Oct 3, 2017, 05:39 PM IST

कसाबला ठेवलेल्या बराकमध्ये मल्ल्याची व्यवस्था

 भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या विजय मल्ल्याला अटक केल्यावर कोणत्या तुरुंगात कोणत्या बराकमध्ये ठेवायचे याची तयारी सुरु झाली आहे. भारतात आणल्यानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे.  मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याला ठेवण्यात आलेल्या ठिकाणीच मल्ल्याला ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Aug 14, 2017, 10:34 PM IST

माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मोदींची ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत चर्चा

विजय मल्ल्याभोवती कारवाईचा फास आवळण्याची शक्यता आहे. कारण विजय मल्ल्याप्रकरणी मोदींनी थेट ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतलीये.

Jul 9, 2017, 05:21 PM IST