विजय मल्ल्या अखेर 'फरार' घोषित
उद्योगपती विजय मल्या यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे. भारतीय बॅंकांची तब्बल ९ हजार कोटी रुपयांचं कर्जे थकवून विजय मल्ल्या रफ्फूचक्कर झाले आहेत.
Jun 14, 2016, 07:45 PM ISTक्रिस गेलनं केला विजय माल्ल्याबाबत खुलासा
रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरच्या टीममध्ये सहभागी झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन क्रिस गेलला टीमचा मालक विजय माल्ल्याच्या गोव्यातल्या बंगल्यामध्ये 5 दिवस राहायला मिळालं होतं.
Jun 13, 2016, 09:34 PM ISTविजय मल्ल्याचा कर्जफेड न करण्याचा ताठरपणा कायम
हजारो कोटींचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पलायन केलेल्या विजय मल्ल्याचा कर्जफेड न करण्याचा ताठरपणा कायम आहे. माझ्यावर होत असलेली कारवाई ही पूर्वग्रहदूषीत असल्याचा दावा विजय मल्ल्यानं केलाय.
Jun 13, 2016, 05:47 PM ISTविजय माल्याला जोरदार दणका, १४११ कोटींची संपत्ती जप्त
९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या माल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात केलेय.
Jun 11, 2016, 07:20 PM ISTकर्जबुडव्या माल्ल्याचा निर्लजपणा
देशातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनला गेलेल्या विजय माल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.
May 31, 2016, 07:08 PM ISTविजय माल्या यांचा जामीनदार त्यांना न ओळखणारा एक शेतकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2016, 05:09 PM ISTमाल्याच्या कर्जाला बँक गॅरेंटर आहे... मनमोहन सिंग!
किंगफिशर एअर लाईन्सचा मालक विजय माल्यानं तब्बल ९००० करोडोंचं कर्ज बुडवल्यात जमा आहे... पण, या कर्जासाठी त्याचा बँक गॅरेंटर कोण आहे माहीत आहे...? हे बँक गॅरेंटर आहेत मनमोहन सिंग...
May 21, 2016, 01:27 PM ISTभारतात परतण्यासाठी मल्ल्यांच्या २ अटी
आर्थिक संकटात सापडेलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी भारतात येण्यासाठी दोन अटी ठेवल्या आहेत, आपल्याला सुरक्षा आणि स्वातंत्र्याची हमी मिळाली तरच देशात परतू असं विजय मल्ल्या यांनी म्हटलं आहे, तर स्टेट बँकेसमोर त्यांनी नवा तडजोडीचा प्रस्तावदेखील ठेवलाय.
May 16, 2016, 09:31 PM ISTविजय माल्ल्याची देशांतर्गत संपत्ती होणार जप्त, ईडीने उचललीत पावले
नऊ हजार कोटींचं कर्ज बुडवून देशबाहेर निसटलेल्ल्या विजय माल्ल्याची देशांतर्गत संपत्ती जप्त करण्यसंदर्भात आता ईडीनं पावलं उचलायला सुरूवात केलीय.
May 12, 2016, 11:04 PM ISTविजय माल्या याला भारताच्या स्वाधीन करण्यास ब्रिटनचा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2016, 05:41 PM ISTविजय मल्ल्यांना भारतात पाठवू शकत नाही - ब्रिटन
विजय मल्ल्यांना भारतात पाठवू शकत नाही, असं ब्रिटननं कळवलंय. मात्र त्यांच्या प्रत्यार्पणासाठी विनंतीचा विचार होऊ शकतो, असंही ब्रिटिश सरकारनं भारताला सांगितलंय. 9 हजार कोटींच्या कर्ज प्रकरणी मल्ल्या फरार आहे. त्याच्यावर अफरातफरीचा गुन्हा तसंच अजामीनपात्र वॉरंट जारी झालंय. त्याचा पासपोर्टही केंद्र सरकारनं रद्द केलाय. मात्र ब्रिटनच्या कायद्यानुसार एखादी व्यक्ती जेव्हा देशात प्रवेश करताना पासपोर्ट वैध असेल, तर त्यानंतर कितीही कालावधीसाठी ती व्यक्ती ब्रिटनमध्ये राहू शकते. त्यामुळे तिथल्या इमिग्रेशन कायद्यानुसार मल्ल्याचं हस्तांतरण होऊ शकत नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरुप यांनी सांगितलंय.
May 11, 2016, 01:19 PM ISTमाल्ल्यांच्या प्रत्यार्पण विनंतीचा विचार करणार !
माल्ल्यांच्या प्रत्यार्पण विनंतीचा विचार करणार !
May 11, 2016, 12:39 PM ISTविजय माल्यापेक्षा अनेक पट अधिक कर्ज आहे ५ उद्योगपतींवर
किंग्ज ऑफ गुड टाइम्स विजय माल्याला लंडनहून भारतात परत आणणे मोदी सरकारला खूप अवघड गोष्ट बनली आहे.
May 2, 2016, 09:24 PM ISTविजय माल्यानं राज्यसभेच्या खासदारकीचा दिला राजीनामा
भारतीय बँकांकडून डोंगराएवढं कर्ज घेऊन भारतातून पोबारा केलेल्या विजय माल्ल्यानं अकेर सोमवारी राज्यसभेच्या पदाचा राजीनामा दिलाय.
May 2, 2016, 06:39 PM ISTभारतात परतण्याबाबत काय म्हणाला माल्ल्या ?
मी जबरदस्ती भारतातून बाहेर गेलो आहे, भारतात परत यायची सध्या कोणतीही योजना नाही, अशी प्रतिक्रिया बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये गेलेल्या उद्योगपती विजय माल्ल्यानं दिली आहे.
Apr 29, 2016, 06:30 PM IST