vijay varma and tamannaah bhatia

'मुलीची इच्छा नाही की मी लग्न करावं'; तमन्नासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर विजय वर्मा असं का म्हणतोय?

Vijay Varma on Wedding plan : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तमन्नासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर वक्तव्य केलं आहे. 

Nov 27, 2023, 10:41 AM IST

"मनोरंजनाच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न...", कुटुंबासोबत Lust Stories 2 पाहण्याचा सल्ला देणाऱ्या विजय वर्मावर नेटकरी संतप्त

Vijay Varma on Lust Stories 2 : विजय वर्मा हा लवकरच तमन्ना भाटियासोबत 'लस्ट स्टोरी 2' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्यांचे अनेक बोल्ड सीन्स आहेत. हे बोल्ड सीन्स फास्ट फॉर्वड आणि म्यूट न करता कुटुंबासोबत पॉपकॉर्न घेऊन पाहा असा सल्ला विजय वर्मानं दिल्यानंतर नेटकरी त्याच्यावर संतापले आहेत. 

Jun 26, 2023, 11:20 AM IST

अखेर भांडं फुटलंच! 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला Kiss करताना Tamannaah Bhatia कॅमेऱ्यात झाली कैद

Tamannaah Bhatia याचा या लोकप्रिय अभिनेत्याला Kiss करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपचं वृत्त खरं असल्याचे म्हटले जात आहे. 

Jan 2, 2023, 05:12 PM IST