vikram bhatt

'अमीषा आणि मी एकत्र...', 'गदर' फेम अभिनेत्रीसोबतच्या रिलेशनशिपवर विक्रम भट्ट यांनी सोडलं मौन

Ameesha Patel Relationship : अमीषा पटेलसोबतच्या रिलेशनशिपवर अखेर विक्रम भट्ट यांनी सोडले मौन... दोघे एकत्र होते तेव्हा काय झालं याचा केला खुलासा...

Sep 5, 2023, 05:43 PM IST

'या' बॉलिवूडच्या सौंदर्यवतींचं दिग्दर्शकांच्या प्रेमात पडल्यानंतर करिअर झालं उद्धवस्त, आजही होतोय पाश्चात्ताप

Bollywood Actress Affairs With Directors: बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री या डिरेक्टर्सच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यामुळे त्यांचे त्यानंतरचे करिअर संपुर्ण उद्धवस्त झाले. जाणून घेऊया या अभिनेत्रींबद्दल. 

Jul 5, 2023, 05:26 PM IST

Vikram Bhatt: प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट देतायेत 'या' गंभीर आजाराशी झुंज

फिल्ममेकर विक्रम भट्ट यांनी आपल्या आजाराबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

Nov 28, 2022, 08:07 PM IST

'Sushmita Sen गोल्ड डिगर नाही, ती तर...', अभिनेत्रीच्या पहिल्या बॉयफ्रेंडचा संताप

सुष्मिता आणि ललित यांच्या नात्याबद्दल चर्चा संपेना, अभिनेत्रीच्या पहिल्या बॉयफ्रेंडने सोडल मौन

 

Jul 20, 2022, 10:36 AM IST

सुष्मिता सेनचा एक्स बॉयफ्रेंड विक्रम भट्टने तिच्या नव्या नात्याबद्दल सोडले मौन

सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्याला अनेक जण ट्रोल करत असले तरी काही जण तिला सपोर्ट करताना दिसत आहेत.

Jul 18, 2022, 04:50 PM IST

वयाच्या 52 व्या वर्ष फिल्ममेकरचं दुसरं लग्न, त्याआधी या अभिनेत्री होत्या गर्लफ्रेन्ड

झगमगत्या दुनियेतील रंगीत आयुष्य, वयाच्या 52 व्या वर्षी दुसरं लग्न, त्याआधी अनेक अभिनेत्रींना केलय डेट 

Oct 8, 2021, 10:27 AM IST

विक्रम भट्ट यांनी का लपवली दुसऱ्या लग्नाची गोष्ट?

विक्रम भट्ट यांनी का लपवलं आपलं दुसरं लग्न? एक वर्षानंतर केला खुलासा 

Oct 7, 2021, 11:26 AM IST

'सुष्मिताशी ब्रेकअपनंतर केला आत्महत्येचा प्रयत्न'

प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट सध्या भलताच चर्चेत आलाय... याला कारणीभूत आहेत त्यानं स्वत:च केलेले काही खुलासे... 

Apr 9, 2016, 03:28 PM IST

जेव्हा अमायरा इमरानला घाबरली होती!

नवोदित अभिनेत्री अमायरा दस्तूर इमरान हाश्मीला घाबरली होती. तिचा आगामी चित्रपट 'मिस्टर एक्स'मध्ये सीरियल किसर नावानं प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मी अमायराच्या हिरोच्या भूमिकेत आहे. त्यामुळं या चित्रपटाला होकार देतांना पहिले देऊ की, नाही असा संशय होता. 

Apr 9, 2015, 04:14 PM IST

रिव्ह्यू : अंगावर सरसरून काटा आणणारी... हॉरर स्टोरी

झपाटलेल्या हॉटेलमध्ये अडकलेले सात तरुण तरुणी... हे भयपटासाठी चांगलं कथानक आहे. आयुष रैना या नवोदित दिग्दर्शकाने यशस्वीपणे या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमातील अनेक प्रसंगांमुळे बघणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहातो. पाहाताना दरदरून घामही फुटतो.

Sep 15, 2013, 06:48 PM IST

बोल्ड सिनेमातून करिश्मा परत येतेय

विक्रम भट्टच्या 'डेंजरस इश्क' या नव्या ३-डी सिनेमातून करिश्मा कपूर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. विक्रम भट्टचा सिनेमा आहे म्हटल्यावर तो बोल्ड असणारच. आपल्या काळात करिश्मा कपूरही एक बोल्ड अभिनेत्री म्हणूनच प्रसिद्ध होती.

Apr 6, 2012, 09:44 AM IST

'चोली के पिछे'नंतर पुन्हा नग्न पॉली!

विक्रम भट्ट यांच्या आगामी ‘Hate Story’ या चित्रपटात बोल्ड सिनचे वादळ पाहायला मिळणार आहे. पॉर्न स्टार सनी लियोन, हॉट बिपाशा बसू, बिनदास्त मल्लिका शेरावत आणि मुन्नी बदनाम हुईची स्टार मल्लका अरोराला टक्कर देण्यासाठी पॉली दाम सज्ज झाली आहे. तिने चक्क अंगावरील कपडे उतरविण्याचा इरादाच स्पष्ट केला आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पॉलीचे बोल्ड तूफान माजण्याची शक्यता आहे.

Mar 28, 2012, 02:35 PM IST