vikram gokhale passes away

Vikram Gokhale: 'मला एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे...'; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल!

Raj Thackeray On Vikram Gokhale: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विक्रम गोखले यांच्या निधनानंतर ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

 

Nov 26, 2022, 05:20 PM IST

Vikram Gokhale: "विक्रमकाका, जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता..."; अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट!

Vikram Gokhale Passes Away: फक्त मराठी नव्हे तर... हिंदी सिनेमा, तसेच मालिकांसह रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची छाप विक्रम गोखले यांनी उमटवली. त्यावर अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी भावूक पोस्ट लिहिली आहे.

 

Nov 26, 2022, 04:23 PM IST

Vikram Gokhale :  विक्रम गोखले यांची अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला मोठी भेट, पाहा काय केलं?

जेष्ठ नेते विक्रम गोखले यांचं आज निधन झालं आहे. गोखले यांनी अनेकदा मनाचा मोठेपणा दाखवला होता. 

Nov 26, 2022, 04:15 PM IST

Vikram Gokhale Passes Away: सामाजिक बांधिलकी जपणारे हरहुन्नरी संवेदनशील अभिनेता हरपला- शरद पवार

Vikram Gokhale Passes Away: सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

 
 

Nov 26, 2022, 04:14 PM IST

Vikram Gokhale Death : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन

Vikram Gokhale Death : सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Nov 26, 2022, 02:35 PM IST