vile parle flyover

मुंबई उपनगरातील वाहतूक कोंडीवर निघाला तोडगा, 'हा' उड्डाणपूल झाला वाहतुकीसाठी खुला

हा उड्डाणपूल पश्चिम द्रुतगती महामार्गावरील या पट्ट्यातील वाहतूक कोंडीवर मोठा आणि कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे.

Mar 9, 2024, 10:46 PM IST