Chhaava मधील 'कवी कलश' यांनी थिएटरमध्ये सादर केलं अश्रूंचा बांध फोडणारं 'ते' काव्य; VIDEO पाहून अंगावर येतील शहारे
Kavi Kalash Chhatrapati Sambhaji Maharaj Chhaava : विमीत कुमार सिंग हा कवी कलश यांची भूमिका साकारली आहे. तर थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला गेल्यानंतर त्यानं एक कविता सादर केली आहे.
Feb 20, 2025, 01:47 PM ISTडॉक्टरकी सोडून अभिनय क्षेत्र निवडले, 20 वर्षांच्या कारकिर्दीत मिळाली नाही ओळख, 'छावा'ने नशीब बदललं
बॉलिवूडमधील या अभिनेत्याने डॉक्टरची पदवी सोडून निवडले होते अभिनय क्षेत्र. अनेक चित्रपट करून देखील मिळाली नाही ओळख. आता 'छावा'मधून प्रेक्षकांच्या मनावर करतोय राज्य.
Feb 15, 2025, 03:25 PM ISTChhava Review: डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत, पण...; 'छावा' का पहावा?
Chhava Movie Review: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट का पहावा जाणून घ्या रिव्ह्यूमध्ये...
Feb 14, 2025, 10:02 AM ISTप्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात, लाँगटाईम गर्लफ्रेंडसोबत लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर
सध्या सर्वत्र लग्नाचाच सीझन सुरू आहे. तुमच्या मित्रमैत्रीणींपासून ते अगदी आजूबाजूला कोणाचे ना कोणाचे लग्न ठरलं आहे.
Dec 1, 2021, 05:15 PM ISTमुक्काबाज फेम अभिनेता Vineet Kumar Singh लग्नबंधनात अडकला
खासगीपद्धतीने विवाह सोहळा पार
Dec 1, 2021, 11:02 AM IST‘मुक्काबाज’ चा ट्रेलर रिलीज, रोमान्स, अॅक्शन, बॉक्सिंगचा तडका
दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या बहुचर्चीत ‘मुक्काबाज’ या सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या सिनेमातून जातीवाद आणि त्यासोबतच भ्रष्टाचार या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. उत्तरप्रदेशच्या पार्श्वभूमीवर ही कथा दाखवण्यात आली आहे.
Dec 7, 2017, 10:10 PM IST