viral kerala news

सकाळी पुजारी आणि रात्री बाईक रेसिंग, आवड जोपासण्यासाठी भरपगारी IT नोकरीवर लाथ; अनोख्या गुरुजींची चर्चा

उन्नीकृष्णन (Unnikrishnan) यांचा दिवस पहाटे 5.30 वाजता सुरु होतो. पंडिताच्या वेषात ते रोज पहाटे पुड्डुक्कुलमर्गा देवी मंदिराचा (Pudhukkulmarga Devi Temple) दरवाजा उघडतात. कोट्टयम जिल्ह्यातील मंजूर गावात हे मंदिर आहे. पण सकाळी देवाची सेवा केल्यानंतर संध्याकाळी मात्र उन्नीकृष्णन आपली आवड जोपासत डर्ट ट्रॅक बायकर होतात. 

 

Aug 14, 2023, 05:35 PM IST