viral on social

पाण्यात मगरीशी वैर नको! व्हिडीओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल, पाहा Viral Video

सोशल मीडियावर लाखो व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. यापैकी वन्यप्राण्यांची जीवनशैली असलेल्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. असे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच व्ह्यूज लाखोंच्या घरात जातात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक मगर पाण्यातून शिकारीवर झेप घेताना दिसत आहे.

Nov 6, 2022, 06:26 PM IST

ऐसे कैसे चलेगा दीदी! उभ्या ट्रकला स्कूटीसह ठोकली, क्लिनर सुद्धा घाबरला; पाहा Funny Video

Girl Hit Scooty On Truck Video Viral: देशातील मुली आणि स्त्रियांमध्ये स्कूटीची प्रचंड क्रेझ आहे. सायकलप्रमाणे स्कूटी चालवायला सोपी असल्याने मुली या गाडीला प्राधान्य देतात. गाडी चालवताना बॅलेन्ससोबत नुसतं एक्सलेटर द्यावं लागतं. पण असं असलं तरी सोशल मीडियावर मुलींचं स्कूटी चालवणं त्यावर मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. 

Oct 31, 2022, 08:43 PM IST