viral video on internet

Viral Video: हा मुलगा खूपच 'हुशार', फोटोतला फरक ओळखलात तर तुम्हीही हेच म्हणाल

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा आपल्या आईला चकमा देऊन फोनचा वापर करताना दिसत आहे. 

 

Aug 27, 2023, 08:40 AM IST

viral video : बटाट्याच्या पोत्याचा प्लाझो; किंमत ऐकून घाम फुटेल! फॅशनच्या नावावर काय पण

फॅशनच्या नावावर मार्केटमध्ये चित्र विचित्र कपडे पहायला मिळत आहेत. 

Feb 18, 2023, 08:05 PM IST

हॉटेलमधून मासे ऑर्डर केले, खायला सुरुवात केली अन् माशाने पकडला चमचा... धक्कादायक Video समोर!

Viral Video OF Fish:फाईव्ह स्टार हॉटेलचा (five star hotel) एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ क्लिप फक्त 11 सेकंदांची आहे. 

Feb 16, 2023, 05:08 PM IST

VIDEO : जेव्हा मेट्रोमध्ये अवतरते 'मंजुलिका', विचित्र आवाज ऐकून प्रवासी...

Viral Video : भूल भुलैया या बॉलिवूडमधील मंजुलिका' हे प्रत्येकाला माहिती आहे. तिचं ते भयानक रुप आणि तो आवाज...तिचं नाव घेतलं तरी अनेकांना रात्री झोप लागतं नाही. पण जर तुमच्या समोर अचानक मंजुलिका अवतरली तर...

Jan 24, 2023, 02:12 PM IST

किंग कोब्राचा मुलाला दंश, त्या नंतर जे घडलं, त्याचा कोणी विचार देखील करू शकत नाही; पाहा Video

किंग कोब्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 18, 2022, 03:50 PM IST