बाईक वेगाने पळवत असतानाच दुपट्टा पुढच्या चाकात अडकला, पुढे काय झालं पाहा; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
सोशल मीडियावर (Social Media) एका तरुणीचा बाईक चालवतानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत ती बाईक चालवत असताना अचानक तिचा दुपट्टा पुढच्या चाकात अडकतो. यानंतर पुढे काय होतं ते पाहा....
Aug 25, 2024, 12:56 PM IST
Viral Video : नखरेवाली कुठे निघाली? चिमुकलीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण
Viral Video of Cute Girl : बालपण पुन्हा मिळावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशातच सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ तुम्हाला तुमच्या बालपणाची आठवण करून देईल.
Aug 23, 2024, 10:38 PM IST'Finally आजोबा मेले, मी खूप खूश आहे...' अंतिम संस्कारात जाण्यासाठी मेकअप करत मुलीने बनवला Video
Viral Video : सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी युवा पिढी कोणत्याही थराला जाऊ शकते. याचं एक उदाहरण समोर आलं आहे. एका मुलीने आजोबांच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कारात जाण्यासाठी एक व्हिडिओ बनवला. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
Aug 23, 2024, 06:55 PM ISTVideo व्यवस्थित पाहा... चीनच्या आकाशात दिसले 7 सूर्य; हा चमत्कार की आणखी काही?
Viral Video : आभाळात सात सूर्य वगैरे वगैरे अशा संकल्पना अनेकदा अलंकारिक स्वरुपात पाहायला मिळतात. पण, अशीच एक घटना प्रत्यक्षात घडलीये...
Aug 23, 2024, 02:38 PM IST
शाहरुख खानसोबत अफेअर होतं? प्रियंका चोप्राने नकळत केलं उघड, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल!
Priyanka Chopra Shah Rukh Khan : 'त्याचं जॅकेट आणि...' प्रियांकानं EX Boyfriend चा उल्लेख करताच शाहरुखकडे का वळलेली सर्वांची नजर?
Aug 22, 2024, 02:22 PM IST
बिडी पेटवल्यानंतर काडी रस्त्यावर फेकली अन् पुढच्या क्षणी...; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Aug 21, 2024, 08:36 PM IST
PAK vs BAN : शान मसूद Out की Not Out? अंपायरच्या निर्णयावरून वाद, Video पाहून तुम्हीच सांगा
PAK vs BAN 1st Test : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात कॅप्टन शान मसूद (Shan Masood) याचा देण्यात आलेला निर्णय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
Aug 21, 2024, 06:08 PM IST
Viral Video: 5 वर्षांचा चिमुकला वडिलांविरोधात तक्रार घेऊन पोलिसांकडे पोहोचला, म्हणाला, पप्पा नदीकिनारी...
Trending Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Aug 21, 2024, 09:57 AM ISTViral Video : 37 वर्षीय तरुणीने ऑनलाइन कपडे विकण्यासाठी सोडली JPMorgan ची नोकरी, आता महिन्याला कमवते 84 लाख
Success Story : ऐकावं ते नवलंच...सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून स्वस्त आणि सुंदर कपडे विकण्यासाठी तिने JPMorgan ची नोकरी सोडली. आज महिन्याला ती 84 लाख रुपये कमवते आणि तेही ऑनलाइन कपडे विकून.
Aug 20, 2024, 04:28 PM ISTसामना हरल्याची इतकी कठोर शिक्षा, खेळाडूंना लाथा-बुक्क्यांनी मारहाण... फूटबॉल कोचचा Video व्हायरल
Viral Video : क्रिकेट असो की फूटबॉल किंवा इतर कोणताही खेळ असो. खेळात पराभव झाला की वाईट हे वाटतंच. पण पराभव विसरून नव्या जिद्दीने मैदानावर उतरणं यालाच खिलाडीवृ्त्ती म्हणतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओने पराभव पचवणं किती कठिण असतं हे दिसतंय.
Aug 19, 2024, 07:43 PM IST
बाईकवरुन तरुणीचा पाठलाग, अश्लील चाळे करत घेरलं, पुढच्या क्षणी स्कुटीला पाय लावला अन्...; पोलीस म्हणाले 'आम्ही...'
बाईकस्वार तरुणांनी कित्येक किलोमीटरपर्यंत तरुणीचा पाठलाग केला. यादरम्यान ते सतत तिची छेड काढत होते. यादरम्यान त्यांनी स्कुटीला पाय लावून तिला खाली पाडण्याचाही प्रयत्न केला.
Aug 19, 2024, 07:37 PM IST
विनेश फोगटनं साजरं केलं रक्षाबंधन, भावाकडून मिळालेलं गिफ्ट पाहून झाली Shocked!
विनेश फोगटने तिच्या भावासोबत हा सण साजरा केला. मात्र यावेळी भावाकडून मिळालेली ओवाळणी पाहून विनेशला आश्चर्य वाटले तसेच तिने आनंद सुद्धा व्यक्त केला.
Aug 19, 2024, 04:25 PM ISTमृत्यूचा LIVE व्हिडीओ! हार्ट अटॅक आल्यानंतरही रिक्षा चालवत स्वत: रुग्णालयात पोहोचला; पण डॉक्टरसमोरच....
31 वर्षीय सोनू छातीत दुखू लागल्याने रिक्षा चालवत स्वत: रुग्णालयात पोहोचला होता. तिथे डॉक्टर त्याची तपासणी करत असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला.
Aug 19, 2024, 03:47 PM IST
VIDEO : Imane Khelif चा संपूर्ण लुक बदलला, नवा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!
Algeria Boxer Imane Khalif : पॅरिस ऑलिम्पिकमधील तुम्हाला ती बॉक्सर आठवते का? जिच्यासमोर जायला चांगल्या चांगल्या खेळाडूंना भीती वाटायची. कोणी म्हणाले, ती Transgender आहे, तर कोणी तिला पुरुष म्हणत होतं. या वादाच्या भोवऱ्यात अकडलेली या बॉक्सरने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. तिचं सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ झालंय.
Aug 19, 2024, 01:25 PM IST
फूलविक्रेत्या महिलेचा मुलगा iPhone घेण्यासाठी नोटांचे बंडल घेऊन पोहोचला; पण त्याच्या आईला पाहून नेटकरी दुखावले
Viral Video: आयफोन (iPhone) मिळावा यासाठी फूलविक्रेत्या महिलेच्या मुलाने जेवण सोडलं होतं. अखेर हतबल होत महिलेने आपली कमाई त्याच्या हातात सोपवली आणि आयफोन विकत घेऊन दिला.
Aug 18, 2024, 07:52 PM IST