जगातील सर्वात नशिबवान माणूस! रस्ता ओलांडताना काय झालं पाहाच
Viral Video : अतिशय धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन बसच्यामध्ये एक व्यक्ती अक्षरशः अडकला होता. पुढे जे झालं ते अतिशय धक्कादायक आहे.
Jan 7, 2025, 04:42 PM ISTदीपिका पदुकोणचा 'कल्की 2898 AD'मधील 'तो' व्हिडीओ व्हायरल, कौतूक करत दिग्दर्शक म्हणाले...
दीपिका पदुकोणचा वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो चित्रपट 'कल्की 2898 AD' च्या शूटिंग दरम्यानच्या विशेष क्षणांचा आहे. या चित्रपटात दीपिका 'सुमती' नावाच्या एका महत्त्वपूर्ण पात्रात दिसली आणि तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर खूप प्रभाव टाकला आहे.
Jan 6, 2025, 04:11 PM ISTउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी; तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी; तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
Jan 6, 2025, 10:00 AM ISTVideo : 166000000 वर्षांनी लांब मानेच्या डायनासोरचं रहस्य उलगडलं; जगासमोर आले पुरावे
Dinosaur Highway : एका रांगेतले हे ठसे पाहता हा जणू काही या प्रचंड मोठ्या प्रण्याचा हायवेच आहे असं म्हटलं गेलं... समोर आला आहे जगाला थक्क करणारा व्हिडीओ
Jan 4, 2025, 03:42 PM IST
पद्मश्री डॉक्टर जीवन सिंग तितियाल सेवानिवृत्त; अखेरच्या दिवशी अश्रू अनावर, भावूक करणारा VIDEO व्हायरल
डॉक्टरांना भूतलावरचं परमेश्वर मानलं जातं. पण जेव्हा आपला देवाला अश्रू अनावर होतात तेव्हा.... सोशल मीडियावर AIIMS डॉक्टरांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Jan 3, 2025, 08:02 PM ISTYamunotri Viral Video: क्षणात रक्त गोठवणाऱ्या बर्फात साधुंचा मंत्रमुग्ध करणारा शंखनाद; यमुनोत्री धामवर असं केलं हिमवर्षावाचं स्वागत
Viral Video Sadhu : स्वागत असावं तर असं... हिमवर्षावात, रक्त गोठवणाऱ्या थंडीत इतक्या सहजतेनं साधूंनी कसा केला शंखनाद? पाहणारेही भारावले. व्हिडीओ पाहून अनेकांना पटली अध्यात्माची ताकद
Jan 3, 2025, 11:43 AM IST
बॉलिवूडच्या 100 अभिनेत्रींना खाऊन टाकेल या राजस्थानी तरुणीचं सौंदर्य; Viral Video पाहून तिच्या रुपाचीच चर्चा
Viral Video : कोण आहे ही तरुणी? का पाहिला जातोय तिचा व्हिडीओ? पाहा रातोरात इंटरनेट सेंसेशन ठरलेली ही तरुणी इतकी का चर्चेत...
Jan 3, 2025, 10:15 AM IST
जगायचं तर असं! हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या आजीबाई करू लागल्या Makeup, Video पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या आजीबाई मेकअप करताना दिसतायत.
Jan 2, 2025, 07:28 PM ISTVIDEO VIRAL : रीलच्या नावावर प्रवाशाचा तमाशा; चक्क ट्रेनचं सीट फाडलं अन्...
Viral Video Train Seat Cover : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 2, 2025, 02:33 PM ISTभारतीय रेल्वेकडून नववर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत! लाखो लोकांनी पाहिला VIDEO
भारतीय रेल्वेने नवीन वर्षाचे स्वागत आपल्या खास शैलीत केले आहे. स्वागताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो चर्चेत आला आहे.
Jan 1, 2025, 02:13 PM ISTऐश्वर्या राय बच्चनच्या त्या 20 वर्ष जुन्या व्हिडीओची पुन्हा चर्चा, एकदा पाहाचं
मिस वर्ल्ड 1994 ऐश्वर्या राय बच्चनचा एक 20 वर्ष जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या अप्रतिम सौंदर्याची आणि अभिनयाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Dec 28, 2024, 03:44 PM ISTनववधूला जोरजोरात फुलं फेकून मारणाऱ्यांना भटजीने शिकवला धडा! स्टेजवरचा Video पाहाच
Viral Video Indian Wedding: हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहेच. मात्र तितकेच आश्चर्य व्हिडीओमधील लोकांनाही वाटत असल्याचं दिसतंय.
Dec 28, 2024, 01:57 PM ISTमाधुरीने रागात सलमानचा हात झटकला? 'हम आपके है कौन' चित्रपटाचा BTS व्हिडीओ व्हायरल, लक्ष्याही होता हजर
सलमान खान (Salman Khan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांनी 'हम आपके है कौन' (Hum Aapke Hai Kaun) सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केलं आहे. दरम्यान या चित्रपटाच्या शुटिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Dec 27, 2024, 02:11 PM IST
Kazakhstan plane crash video : अल्लाहच्या नावाचा धावा अन् आक्रोश; विमान क्रॅश होण्यापूर्वीची थरकाप उडवणारी दृश्य समोर...
Kazakhstan plane crash video : प्रवाशानं मोबाईलमध्ये चित्रीत केला भीतीचा माहोल. पाणून धडकीच भरतेय. कझाकस्तानमधील विमान दुर्घटनेनं संपूर्ण जग हादरलं.
Dec 26, 2024, 11:07 AM IST
'या' अभिनेत्याचा भयानक स्टंट: चेहऱ्यावर ओतले जळते मेण, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडच्या ॲक्शन स्टार विद्युत जामवालचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून प्रत्येकालाचं धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये विद्युत जामवाल त्याच्या चेहऱ्यावर जळणाऱ्या मेणबत्तीचे मेण ओतताना दिसत आहे.
Dec 24, 2024, 02:09 PM IST