viral

आई गं! महिलेने दिला 'एलियन' सारख्या मुलाला जन्म, डॉक्टरांनाही बसला धक्का! Video Viral

Video Viral : एका महिलेने एलियन सारख्या मुलाला जन्म दिल्यानंतर डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. हा मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Aug 21, 2023, 12:21 PM IST

Video: रेशमी साडी अन् मोकळे केस; Kaavaalaa गाण्यावर तरूणीचा बेभान डान्स, अदाकारीवर नेटकरी फिदा

Kaavaalaa Dance by Girl: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कव्वाल्ला या गाण्याची. हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. सध्या या गाण्यावर नानाविध व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. आता एका तरूणीनं या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. 

Aug 18, 2023, 01:09 PM IST

Made In Heaven मध्ये माझं काम श्रेय न देता चोरलं म्हणणाऱ्या लेखिकेला झोया अख्तरचं सडेतोड उत्तर...

Made in Heaven Radhika Apte: सध्या चर्चा आहे ती म्हणजे राधिका आपटेच्या 'मेड इन हेवन' या सिरिजची. यावेळी एका लेखिकेनं मेड इन हेवनच्या मेकर्सवर आरोप केले आहेत. तिचे काम चोरल्याचे हे आरोप होते. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता त्यावर झोया अख्तरनं उत्तर दिलं आहे. 

Aug 18, 2023, 11:33 AM IST

Video : 5 मिनिटं उशीर झाला तरी चालेल पण असा जीवघेणा प्रवास नको, Mumbai Local चा ट्रेंडिंग व्हिडीओ पाहिला का?

Mumbai Local Video : मुंबई लोकल प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. तरुणाचा जीवघेणा प्रवास पाहून हृदयाचे ठोके चुकतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Aug 17, 2023, 05:50 PM IST

'कव्वाल्ला' गाण्याची जपानच्या Ambassador लाही भुरळ! जॅपनीज तरूणीसोबत केला तूफान डान्स

Kavaalaa Japanese Reel: सध्या रजनीकांत यांच्या 'कव्वाला' या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी जपानच्या युट्युबर्सनी 'कव्वाला' या गाण्यावर रील तयार केले आहे जे सर्वत्र व्हायरल झाले आहे. चला तर मग पाहुया की या रीलची इतकी चर्चा का आहे. 

Aug 17, 2023, 01:37 PM IST

कानात खाज सुटल्याने गेली डॉक्टरकडे, 'पुढे जे घडलं..'; ऑपरेशन थिएटरमधला धक्कादायक व्हिडीओ समोर

Spider In Ear:  कोळी तुमच्या शरीरात अशा ठिकाणी जाऊन लपून राहू शकतो, ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका वृद्ध महिलेच्या कानात कोळी घुसला आहे.  या व्हिडिओने डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

Aug 17, 2023, 12:13 PM IST

पोलिसाची गोलंदाजी पाहून अनेकांनी तोंडात घातली बोटं! Clean Bold चा हा Video पाहाच

Policeman Bowling Viral Video: मुंबई इंडियन्सच्या संघाने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून अनेकांनी या पोलिसाची गोलंदाजी पाहून त्याला एखादी संधी देता येईल असं म्हटलं आहे. हा व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने टाकलेला चेंडू पाहण्यासारखचा आहे.

Aug 14, 2023, 09:31 AM IST

Viral Video: भर कार्यक्रमात पठ्ठ्यानं लगावले जबरदस्त ठुमके, डान्स पाहून बायका पोरी लाजल्या!

Funny uncle dance video: इन्टाग्रामवर बसंत फैजाबादी नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ 23 जुन रोजी शेअर करण्यात आला आहे. तब्बल 8 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

Aug 9, 2023, 06:46 PM IST

Trending News : शेवटच्या घटका मोजणाऱ्या बायकोला पतीने विचारली शेवटची इच्छा, ''Ex सोबत शारीरिक संबंध...''

Viral News : गंभीर आजाराने ती त्रस्त होती, नवऱ्याला तिचं जाणं सहन होतं नव्हतं, अशात त्याने तिला शेवटची इच्छा विचारली. तिने जे काही मागितलं त्यानंतर पतीच्या आयुष्यात भूकंपच आला. 

Aug 8, 2023, 09:47 AM IST

Video : विमानातही बायकोचा क्लेश! नवऱ्याच्या कानशिलात लगावल्यानंतर एअरहोस्टेकडे मदतीची याचना

Viral Video : नवरा बायकोमधील भांडण हे काय नवीन नाही. पण विमानात विवाहित जोडप्यातील वादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतो आहे. 

Aug 7, 2023, 12:46 PM IST

Video : पोळ्यातील मध चोरुन खात होती महिला, त्यानंतर मधमाश्यांनी जे केलं ते पाहून बसेल धक्का

Viral Video : ती पोळ्यातील मध चोरून खात असताना मधमाश्यांनी तिचा जो हाल केला तेव्हा तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Aug 7, 2023, 11:54 AM IST

'या' भारतीय खेळाडूने काश्मीरमध्ये जाऊन गुपचूप उरकलं लग्न, Video मुळे उघडलं रहस्य

Indian Cricketer Marriage : भारतीय क्रिकेट खेळाडूने काश्मीरमध्ये जाऊन गुपचूप लग्न केलं. मात्र त्या एका व्हिडीओमुळे त्याचं हे गुपित सगळ्यांचा समोर आलं आहे. 

 

Aug 7, 2023, 07:29 AM IST

टायगर श्रॉफशी ब्रेकअपनंतर दिशा पटानी करते 'या' व्यक्तीला डेट! स्वत: केला खुलासा

Disha Patani Boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कथित, टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती आता पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आल्याचे म्हटले जात आहे. 

Aug 6, 2023, 06:56 PM IST
Maharashtra NCP President Jayant Patil Secretly Meet HM Amit Shah At Pune PT7M35S

VIDEO: जयंत पाटलांनी घेतली अमित शहांची गुप्त भेट?

Maharashtra NCP President Jayant Patil Secretly Meet HM Amit Shah At Pune

Aug 6, 2023, 01:50 PM IST