मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maratha Reservation: कोणी आत्महत्या करु नका. मी देखील लढतोय. मी लढून मरणाला घाबरत नाही, असे जरांगे म्हणाले.
Oct 31, 2023, 11:18 AM IST'खरंतर बोलू नये पण परिस्थिती अशी आहे म्हणून...'; उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरची पोस्ट
Manoj Jarange Patil Hunger Protest Health: मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी मागील 7 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावली आहे.
Oct 31, 2023, 08:12 AM ISTदेवेंद्र फडणवीस पुन्हा येणार? महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत X हँडलवरील व्हिडियोमुळे जोरदार चर्चा
The video on Maharashtra BJP's official X handle went viral Devendra Fadnavis will be the Chief Minister again
Oct 27, 2023, 09:10 PM ISTअनुष्काच्या बेबी बम्पचा फोटो पाहून चाहते म्हणाले, 'तू वेगळं सांगतेस, विराट वेगळं...'
Anushka Sharma Baby Bump Photo: अनुष्कानेच हा फोटो शेअर केला आहे.
Oct 27, 2023, 07:57 AM ISTViral News : जगात 'या' दिवशी होतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू, अभ्यासातून धक्कादायक खुलासा
Viral News : ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यास धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. महिन्यातील या तारखा मृत्यूच्या दृष्टिकोनातून धोकादायक असल्याच म्हटलं आहे.
Oct 25, 2023, 06:50 PM ISTलग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून 'या' देशात होतोय महिलांचा व्यवहार; 'तो' Video मन विचलित करतोय
Viral Video : या धंद्यांतर्गत 25 हजार रुपये देऊन कुमारी मुलीला विकत घेतले जात असून, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गावातील सर्व पुरुष मुलीचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर बलात्कार करतात.
Oct 19, 2023, 04:22 PM ISTकिम जोंग उनची जनरलला नरकापेक्षाही भयानक शिक्षा; मांस ओरबाडणाऱ्या पिरान्हा माशांच्या टँकमध्ये फेकलं अन्...
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा किती निष्ठूर आहे याचा प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. देशात सत्तापालट करण्याची योजना आखली जात असल्याची बातमी मिळताच किम जोंग उनने आपल्या जनरलला ठार केलं आहे. मात्र त्याने ज्याप्रकारे त्याची हत्या केली आहे, ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल.
Oct 17, 2023, 01:56 PM IST
जुनं ते सोनं! 32 रुपयांच्या पुस्तकासाठी लागली तब्बल 11 लाखांची बोली; काय आहे खास
Rare First Edition Harry Potter Book: एका पुस्तकाची विक्री तब्बल 11 लाख रुपयांत करण्यात आली आहे. 32 रुपयांच्या पुस्तकाला लाखो रुपये मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Oct 16, 2023, 05:24 PM ISTटॉयलेट आकारच्या रुमचं भाडं ऐकून बसेल धक्का, हाँगकाँग नव्हे बंगळुरूतील जाहिरात व्हायरल!
Toilet Size Bedroom: रुम भाड्याने द्यायची आहे अशा जाहीराती आपण वर्तमानपत्र किंवा अनेक साईटवर पाहिला मिळतात. सध्या एका जाहीरातीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टॉयलेट साईजचा रुम बनवून त्याला वन आरके सांगत रुम भाड्याने द्यायचा सांगण्यात आलं
Oct 11, 2023, 07:04 PM ISTPHOTOS : Israel आणि Hamas मध्ये भीषण युद्ध! चौफेर विध्वंस, शोक अन् आक्रोश; मन सुन्न करणारी दृष्यं
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाने अंगावर काटा आणला आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्यात.
Oct 7, 2023, 06:21 PM ISTहमारे जमाने मे! भिडे मास्तरांच्या काळातील सायकलचं बील, 88 वर्षांपूर्वी पाहा किती होती किंमत
88 Years Ago Bycycle Bill Viral : सोशल मीडियावर तब्बल 88 वर्षांपूर्वीचं सायकलचं बील व्हायरल होत आहे, यावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.त्या काळात किती रुपयांना सायकल मिळत होती हे पाहून आता अवाक व्हायला होईल.
Oct 5, 2023, 09:28 PM ISTचहाप्रेमी असाल तर तुमच्या रिस्कवर पाहा Video, महिलेने उकळत्या चहात माशाचा तुकडा टाकला अन्...
Fish Tea Recipe Video Viral: माशाच्या फ्लेव्हरचा चहा असं तुम्ही कधी ऐकलंय का. तर असं घडलं आहे. एका महिलेने ही रेसिपी तयार केली असून सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Oct 5, 2023, 12:46 PM ISTVideo : पालकांनो, मुलांना एकटं सोडू नका! लिफ्टमध्ये शाळकरी मुलगी अडकली अन्... पाहा 133 सेकंदाचा चिमुकलीचा आक्रोश
Lucknow Lift Viral Video : लखनऊमधून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अल्पवयीन मुलगी (School Girl trapped in Lift) लिफ्टच्या आतून दरवाजा वाजवताना ओरडताना आणि मदतीची याचना करताना दिसत आहे.
Oct 4, 2023, 08:58 PM ISTVideo : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं 'ब्लीच', हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर
Viral Video : पत्नीने आपल्याच पतीला जीवे मारण्यासाठी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिक्स केलं आणि मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Oct 3, 2023, 02:42 PM ISTलोकांचा विचार न करता रिक्षाच्या मागे रिक्षावाल्यानं लिहिला प्रेमाचा अर्थ, म्हणाला, 'प्रेम हे...'
Viral Rickshaw Message on Love: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका मेसेजची. रिक्षाच्या मागे रिक्षावाल्यानं प्रेमाबद्दल लिहिलं असं काही की ते पाहून नेटकरी प्रचंड खूश झाले आहे. नक्की काय आहे या संदेशात पाहाच...
Oct 2, 2023, 08:01 PM IST