Morocco भूकंपातील मृतांचा आकडा 2100 पलीकडे; लॉकडाऊनमधील 'त्या' भविष्यवाणीशी का जोडला जातोय संबंध?
Morocco Earthquake News : संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये असताना मोरोक्कोमध्ये काय सुरू होतं? या भूकंपाशी त्याचा काय संबंध? पाहून हैराण व्हाल!
Sep 11, 2023, 07:23 AM IST
Video : रियल लाइफमधील निकुम्भ सर! सरकारी शाळेतील अनोख्या पद्धतीने शिकवतो इंग्रजी
Government Teacher Video : तुम्हाला रियल लाइफमधील निकुम्भ सरांना भेटायचं आहे. इन्स्टाग्रामवर सरकारी शाळेतील या शिक्षकाचा व्हिडीओ नक्की पाहा.
Sep 6, 2023, 04:10 PM ISTबालपणीच स्टार बनले होते 'हे' कलाकार...
बालपणामध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांना भूरळ घालणारे कलाकार आज बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर आहेत.तर कोण आहेत हे कलाकार जाणून घ्या...
Sep 5, 2023, 05:54 PM ISTVIDEO : मुलांकडे लक्ष द्या! उंच इमारतीच्या धोकादायक काठावर चिमुकला धावत होता अन् मग...
Viral Video : पालकांनो मुलांकडे लक्ष द्या. तो चिमुकला उंच अशा इमारतीच्या धोकादायक काठावरुन धावताना दिसतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवतोय.
Sep 5, 2023, 01:27 PM IST'जवान'च्या रिलीजआधीच शाहरुखने मानले नाशिककरांचे आभार! कारण...
Jawan Shah Rukh Khan : शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या सगळ्यात शाहरुखनं नाशिककरांचे आभार मानले आहे. त्यानं असं का केलं याशिवाय जाणून घेणार होतो.
Sep 5, 2023, 10:59 AM ISTहार्मोनल इंजेक्शन्स घेऊन अभिनेत्रीचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
रीवा अरोरा या ना त्या कारणाने चर्चेत राहते, मग ते तिचे वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक आयुष्य. परंतू रीवा अरोरा सध्या एका वेगळ्याच कारणावरून चर्चेत आली आहे.
Sep 4, 2023, 01:33 PM ISTलिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एक महिला लिफ्टमध्ये बाळा जन्म देते अन् तर तिने...
Sep 1, 2023, 10:52 AM ISTVIDEO: भाजप आमदार नितेश राणेंचं एटीएस प्रमुखांना पत्र
BJP MLA Nitesh Rane Letter To ATS Chief Update
Aug 30, 2023, 06:10 PM IST'अगं तू बरी होशील', म्हणत मुलांचा कॅन्सरग्रस्त आईसाठी मोठा त्याग, Video पाहून रडूच येईल
कॅन्सर झाल्याने आभाळ कोसळलेल्या आपल्या आईचं मनोबल वाढवण्यासाठी मुलांनी आपलेही केस कापून टाकले. हा व्हिडीओ Reddit ला शेअर करण्यात आला असून, व्हायरल झाला आहे.
Aug 30, 2023, 03:07 PM IST
AC च्या गारेगार हवेत तो शांत बसला होता, तेवढ्यात विषारी सापाने जिंवत उंदराला गिळलं, भयानक Video Viral
Video Viral : सोशल मीडियावर एका भयानक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. तो मस्त AC च्या गारेगार हवेत शांत बसला असताना एवढ्यात एक विषारी साप बाहेर येतो आणि जिंवत उंदराला...
Aug 28, 2023, 02:49 PM ISTShikhar Dhawan : सर्वांसमोर शिखरची कॉलर पकडली आणि...; धवनचा 'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ
Shikhar Dhawan Video : आता शिखरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ( Social Media ) व्हायरल झाला असून यामध्ये एका व्यक्तीने शिखरची ( Shikhar Dhawan ) कॉलर पकडून त्याला धमकी देत असल्याचं दिसून येतंय.
Aug 27, 2023, 03:59 PM ISTलोक रेल्वेचं तिकिट काढतात पण प्रवासच नाही करत, कारण जाणून घ्या
Dayalpur Railway Station:आपल्या देशात अनेक सुंदर रेल्वे स्थानके आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकाची विशेष काहीतरी ओळख असते. आज आपण अशा एका रेल्वे स्थानकाबद्दल जाणून घेऊ, ज्याची माहिती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. भारतात असेही एक रेल्वे स्थानक आहे, जेथून प्रवासी प्रवास न करताही रेल्वे स्थानकावर तिकीट खरेदी करतात.
Aug 27, 2023, 01:42 PM IST'डोळ्यात पाहताच...' सलमानचा रिलेशनशिपवरील फिल्मी सल्ला नेटकऱ्यांनाच समेजना; काय म्हणाले पाहा
Salman Khan Relationship Advice: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सलमान खानची. यावेळी त्याचे एक जुने स्टेटमेंट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यावरून त्याला बरंच ट्रोलही करण्यात आलं आहे.
Aug 26, 2023, 02:23 PM IST25 लाखांसाठी KBC मध्ये एवढा सोपा प्रश्न! क्रिकेटचे चाहते असाल तर तुम्हाला उत्तर येईलच
Cricket Question On KBC: सोशल मीडियावर केबीसीमध्ये विचारण्यात आलेल्या क्रिकेटसंदर्भातील या प्रश्नाला स्क्रीन शॉट व्हायरल झाला असून अनेकजण कमेंट करुन बरोबर उत्तर काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे हा प्रश्न 25 लाखांचा आहे. तुम्हाला ठाऊक आहे का याचं उत्तर?
Aug 25, 2023, 11:49 AM ISTतुम्ही पण किचनमध्ये मोबाईल घेऊन जाता? मग आधी हा VIDEO बघा
Viral Video : अनेकांना मोबाईल प्रत्येक ठिकाणी घेऊन जायची सवय असते, वॉशरुममध्ये असो किंवा घरातील किचनमध्ये मोबाईल हवाच. जर तुम्हाला स्वयंपाकघरात मोबाईल घेऊन जाण्याची सवय असेल तर आधी हा व्हिडीओ नक्की बघा. आयुष्यात परत कधी घेऊन जाणार नाही मोबाईल.
Aug 23, 2023, 10:39 AM IST