viral

सिनेमांवरील बॉयकोटच्या ट्रेण्डवर अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर, वाचा काय म्हणाला?

या दोन चित्रपटांच्या क्लॅशमुळे कुठला चित्रपट कुठल्या चित्रपटावर भारी पडणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. 

Aug 11, 2022, 06:44 PM IST

गूगल न करता तुम्ही सांगू शकता का 'या' 50 लाख रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर?

तो प्रश्न 50 लाखांचा होता आणि जो सोडवण्यासाठी श्रुती यांनी कुठलीच लाईफलाईन वापरली नाही.

Aug 11, 2022, 06:43 PM IST

स्वराज्याच्या इतिहासातलं सर्वात मोठं रहस्य; अफजलखानाच्या मृत्यूची महाराजांहूनही आणखी कोणाला होती खात्री?

रविवार १४ ऑगस्टला दुपारी १२.०० वा. 'शेर शिवराज' , या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर मध्ये झी टॉकीज वर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 

Aug 11, 2022, 06:42 PM IST

कंगना राणौतला डेंग्यूची, तरीही इमर्जेन्सीच्या सेटवर हजर, नक्की काय घडलं?

नुकताच तिने आपल्या 'इमर्जेन्सी' या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला आहे. 

Aug 10, 2022, 11:17 PM IST

डोळ्यात अश्रू आणि घट्ट मिठी, अक्षय कुमार आणि 'या' अभिनेत्रीचं चक्क तीस वर्षांनंतर रक्षाबंधन, फोटो व्हायरल

रुपाली गांगुली यांचा एक भाऊ रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर त्यांना तब्बल तीस वर्षांनंतर भेटला आहे.

Aug 10, 2022, 10:57 PM IST

मुकेश खन्ना यांचं बेताल वक्तव्य, महिलांना राग अनावर, FIR दाखल होण्याची शक्यता

आज दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी मुकेश खन्ना यांच्याविरोधात FIR नोंदवण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे नोटीस दाखल केली आहे. 

Aug 10, 2022, 09:51 PM IST

रस्त्यावरून फरफटत घेऊन जाणाऱ्या 'त्या' व्यक्तीची आठवण आजही रतन राजपूत सतावते, म्हणते...

नुकतीच तिने तिच्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट शेअर केली आहे जी ऐकून तुमच्या पायाखाली जमीन नक्कीच सरकेल. 

Aug 10, 2022, 08:25 PM IST

राखी बांधतानाही 'या' अभिनेत्रीचा बोल्ड ड्रेस पाहून चाहते संतप्त, ट्रोलिंगची शिकार

परंतु या अभिनेत्रीने राखी बांधताना घातलेला बोल्ड ड्रेस अनेकांना रूचलेला नाही.

Aug 7, 2022, 12:02 PM IST

रॉयल आयुष्य जगत असलेला अर्जुन कपूर असं काय म्हणाला, ज्यामुळे उंचावल्या अनेकांच्या भुवया...

अर्जून कपूरने एका मुलाखतीदरम्यान एक गौप्यस्फोट केला आहे. 

Aug 7, 2022, 09:48 AM IST

आता हे चॅलेंज तुम्ही घ्याच! 20 सेकंदात या फोटोतला उंटस्वार शोधून दाखवा

पैज! हे चॅलेंज 99 टक्के लोकांना जमलं नाही, पाहा 20 सेकंदात तुम्हाला जमतंय का?

Aug 6, 2022, 08:40 PM IST

आमीरच्या बहिणीचा 60 व्या वर्षीही बोल्ड आणि रोमँटिक अंदाज, कॅमेऱ्यासमोर केलं 'ते' कृत्य

नुकत्याच त्याने लाल सिंग चढ्ढाचा एक प्रमियर शो आयोजित केला होता. 

Aug 6, 2022, 03:39 PM IST

पती रसिक दवे यांच्या निधनानंतर केतकी दवे यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय...

 रसिक दवे त्याच्या मृत्यूच्या बरोबर 2 दिवसांनी त्याच्या पत्नी केतकी दवे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Aug 6, 2022, 02:57 PM IST