virat kohli retirement

क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! 'विराट अचानक निवृत्ती जाहीर करु शकतो', 'क्रिकेटपासून..'

Virat Kohli Retirement: विराट कोहलीने यंदांच्या आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा ओढल्या असं म्हटलं तरी हरकत नाही. विराट लवकरच टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. मात्र त्यापूर्वीच विराटच्या निवृत्तीसंदर्भात एक धक्कादायक भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.

May 26, 2024, 10:30 AM IST

फिटनेसमुळे नाही तर 'या' कारणामुळे Virat Kohli घेणार निवृत्ती, मायकल वॉनने सांगितलं धडकी भरवणारं कारण

Michael Vaughan On Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली कोणत्या कारणामुळे निवृत्ती (Retirement) घेणार यावर मायकल वॉर्नने मोठं वक्तव्य केलं आहे.

May 24, 2024, 06:31 PM IST

'तुम्ही मला फार काळ...', विराट कोहलीने निवृत्तीवर पहिल्यांदाच केलं भाष्य, 'एकदा मी...'

Virat Kohli Retirement Latest News: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीची (Virat Kohli) निवृत्ती आता जवळ येऊ लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. याचं कारण विराटने केलेल एक विधान कारणीभूत ठरत आहे. विराटने आपल्या निवृत्तीची वेळ ठरवली असल्याचं त्याच्या विधानातून दिसत आहे. 

 

May 16, 2024, 03:16 PM IST

विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, एकदिवसीय-टी20 क्रिकेटमधून निवृत्त होणार?

Virat Kohli : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातून विराट कोहलीने ब्रेक घेतला आहे.

Nov 29, 2023, 04:42 PM IST

'...तर विराट कोहली लगेच निवृत्तीची घोषणा करेल'; World Cup आधीच मोठी भविष्यवाणी

World Cup 2023 Virat Kohli Retirement: 5 ऑक्टोबरपासून भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जात असून या स्पर्धेमध्ये सर्वाचं लक्ष विराट कोलहीवर असतानाच ए. बी. डिव्हिलिअर्सने एक धक्कादायक विधान केलं आहे.

Sep 26, 2023, 11:46 AM IST

Virat Kohli & Rohit Sharma टी-20 वर्ल्ड कप मध्ये खेळणार नाहीत; मोठा खुलासा

T20 World Cup 2022: टीम इंडिया सध्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये व्यस्त असून या दरम्यान भारतीय क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली t20 world cup मध्ये खेळणार नाहीत...  नेमकं काय प्रकरण आहे ?

Nov 1, 2022, 11:14 AM IST

"विराट कोहलीने निवृत्ती घ्यावी", शाहिद आफ्रिदीचा सल्ला; अमित मिश्रा म्हणाला...

आशिया कप स्पर्धेत विराट कोहलीला सूर गवसला आहे. विराटने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावत पुन्हा एकदा फॉर्मात आल्याचं दाखवून दिलं आहे.

Sep 14, 2022, 04:35 PM IST