virat kohli

एक चूक अन् होऊ शकतो खेळ खल्लास, पण 4 धुरंधर फलंदाज सांभाळू शकतात टीम इंडियाची कमान

भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज खेळवला जात आहे. या मालिकेत इंग्लंडनं 2-1ने आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकण्याचं भारतीय संघापुढे मोठं आव्हान आहे. भारतीय संघाला केवळ दुसरा सामना जिंकण्यात यश मिळालं आहे. 

Mar 18, 2021, 04:01 PM IST

IND vs ENG: चौथ्या कसोटीत काँटे की टक्कर, 4 गोष्टी केल्या तर विजय निश्चित

ही मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला 4 गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्या कोणत्या जाणून घेऊया

Mar 18, 2021, 01:43 PM IST

IND vs ENG: Playing 11मध्ये के. एल. राहुल ऐवजी सूर्यकुमार यादवला संधी?

 भारत विरुद्ध इंग्लंड टी 20चा आज चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 

Mar 18, 2021, 07:54 AM IST

Ind vs Eng T20 : तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या निर्णयावर लक्ष्मण हैराण

 भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या हैराण करणाऱ्या निर्णयांमुळे ओळखला जातो.

Mar 16, 2021, 08:52 PM IST

Ind vs Eng T20 : आज हे ४ खेळाडू चालले तर भारताचा विजय निश्चित

आज भारत आणि इंग्लंड संघात रंगणार तिसरा टी-20 सामना

Mar 16, 2021, 06:07 PM IST

IND vs ENG: फ्लॉपशोनंतर प्रेक्षकांची नाराजी सांभाळून Virat Kohli चा रेकॉर्डचा पाऊस

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात  विराट कोहलीच्या नावावर रेकॉर्डची लिस्ट

 

 

Mar 15, 2021, 03:22 PM IST

क्रिकेटविश्वात ईशानच्या नावाचा डंका ! डेब्यु मॅचमध्येच इतके सारे रेकॉर्ड ऐकून थक्क व्हाल !

आपल्या पहिल्याच सामन्यात ईशानने शानदार 56 धावा केल्या. 

Mar 15, 2021, 10:01 AM IST

Virat Kohli 'हा' नियमित व्यायम करून स्वतःला ठेवतो फिट

विराट रोज व्यायम करतो, पण काही व्यायम प्रकार त्याच्या अवडीचे आहे. 

 

 

 

Mar 15, 2021, 09:08 AM IST

Ind vs Eng T20 : या खेळाडूंना घेऊन इंग्लंडला टफ फाईट देणार टीम इंडिया

स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतीय संघाचा मोठा पराभव केला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  टीम इंडियाच्या Playing XI मध्ये असू शकतात हे खेळाडू

 

 

Mar 14, 2021, 08:36 AM IST

IND vs ENG: T20 सीरिजमध्ये विक्रमासाठी विराट-रोहितमध्ये चुरस

भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज अहमदाबादमध्ये होत आहे. संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सीरिजमध्ये भारतीय संघातील खेळाडूंचं नवे विक्रम करण्याचं लक्ष्य कायम असणार आहे. असे कोणते रेकॉर्ड होऊ शकतील जाणून घ्या सविस्तर

Mar 12, 2021, 08:59 AM IST

IND vs ENG T20 : रोहित शर्मासोबत कोण करणार ओपनिंग? विराटने केलं स्पष्ट

इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज

Mar 11, 2021, 08:24 PM IST

IND VS END : विराट कोहली रचणार नवा रेकॉर्ड, फक्त 72 रन दूर

टी-20 सीरीजमध्ये 72 धावा करताच विराट कोहली इतिहास रचणार आहे.

Mar 9, 2021, 10:34 PM IST

विराट कोहली आणि बेन स्टोक्स यांच्यात मैदानावर शाब्दिक वाद : VIDEO

 भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स यांच्यात शाब्दिक वाद 

Mar 4, 2021, 02:52 PM IST