virat kohli

IPL 2021: कोहलीनं दाखवला बाहेरचा रस्ता पण 'या' संघानं सावरलं

विराट कोहलीच्या संघात 2 वर्ष खेळला मात्र यंदा स्थान मिळालं नाही, पण या संघानं पुन्हा एकदा संधी दिली

Apr 4, 2021, 12:14 PM IST

IPL 2021: कर्णधार कोहलीचा मास्टरप्लॅन, IPLसाठी अशी असेल रणनीती

कर्णधार विराट कोहलीनं संघाचं मनोबल वाढवण्यासाठी काय प्लॅन केला आहे जाणून घ्या

Apr 3, 2021, 02:42 PM IST

पाकिस्तानच्या फलंदाजाने विराट कोहलीचा मोडला रेकॉर्ड

विराट कोहली आणि हाशिम अमलाचं रेकॉर्ड या पाकिस्तानच्या फलंदाजानं मोडलं

Apr 3, 2021, 11:04 AM IST

ICC च्या ODI रॅकिंगमध्ये भुवनेश्वरकुमारची कमाल वर तर विराट कोहलीचे स्थान घसरले

कमबॅक करताच भुवनेश्वरने आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये आपला खेळ दाखवून सगळ्यांनाच प्रभावित केले आहे.

Mar 31, 2021, 09:41 PM IST

Most International Runs in 2021: सर्वात जास्त धावांमध्ये दुसरा पंत तर तिसरा हिटमॅन, मग पहिला कोण?

नुकतीच ऋषभ पंतच्या खांद्यावर दिल्ली कॅपिटल्सची धुरा IPLपूर्वीच आली आहे.

Mar 31, 2021, 11:52 AM IST

Ind vs Eng: जबरदस्त! इंग्लंड विरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा डंका

इंग्लंड विरुद्ध तीन फॉरमॅटमध्ये विराट सेनेनं मोठं यश मिळवलं आहे.

Mar 29, 2021, 11:55 AM IST

Ind vs Eng: मालिकेवर विजय मिळवण्यासाठी कोहलीचा मास्टरप्लॅन, कुलदीप होणार आऊट?

फलंदाजीचा विचार करता कृणाल संघात टिकू शकतो मात्र गोलंदाजीसाठी त्याची कामगिरी विशेष राहिली नाही. 

Mar 27, 2021, 03:17 PM IST

IND VS ENG: कोहलीला राग अनावर, भडकला थर्ड अंपायरवर

'मी थर्ड अंपायर असतो तर...' बेन स्टोक्सच्या रन आऊट न देण्यावर भडकला कोहली

Mar 27, 2021, 01:01 PM IST

Virat Kohli चा आणखी एक मोठा रेकॉर्ड, ठरला पहिला भारतीय फलंदाज

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून तो जोरदार धावा करत आहे.

Mar 26, 2021, 04:23 PM IST

Ind vs Eng: टीम इंडियाला मोठा धक्का, 2 मोठे खेळाडू वन डे सीरिजमधून बाहेर जाण्याची शक्यता

कोण दोन खेळाडू वन डे सीरिजमधून बाहेर जाणार आणि नेमकं काय कारण आहे जाणून घ्या.

Mar 24, 2021, 07:48 AM IST

IND vs ENG: Rohit Sharma बरोबर कोण करणार ओपनिंग? या प्लेअर्सनी वाढवले Virat चे टेन्शन

रोहित शर्मा (Rohit Sharma) बरोबर 5 फलंदाज (Batsman) मॅच ओपनींगसाठी दावेदार आहेत. त्यामुळे टीम मॅनेजमेन्ट समोर एक अडचण उभी राहिली आहे. ती म्हणजे रोहित शर्मा बरोबर मॅच ओपनींग (opening) कोण करणार?

Mar 22, 2021, 07:39 PM IST

विराट बजावतोय वडिलांचं कर्तव्य; अशी घेतोय लेकीची काळजी

विराट आणि आनुष्काने त्यांच्या मुलीला कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला; पण...

Mar 22, 2021, 01:32 PM IST

Virat वर टीका होत असताना सचिन तेंडुलकरने प्लेईंग X1 बाबत दिला हा सल्ला

सचिन तेंडुलकर सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड टी-20 मध्ये खेळत असून त्याच्या नेतृत्वात संघाने फायनलमध्ये धडक दिली आहे.

Mar 19, 2021, 07:31 PM IST

विराट कोहलीच्या फिटनेसचं सिक्रेट काय? विरेंद्र सहवागने सांगितला १० वर्षे जुना किस्सा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या फिटनेससाठी खास ओळखला जातो. पण विराट कोहली एवढा फिटनेस फ्रीक का आहे, हे कुणाला माहित नाहीये. मात्र आता त्याच्या फिटनेसचं रहस्य समोर आलं आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेच हे सिक्रेट सांगितलं आहे.

Mar 18, 2021, 04:57 PM IST