virat kohli

विराटने शेअर केला अनुष्कासोबतचा वर्कआऊट व्हिडिओ...

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत नेहमी सोशल मीडियावर फोटोज शेअर करत असतो. 

Jun 7, 2018, 02:00 PM IST

व्हिडिओ : जीममध्ये 'बॉस'सोबत ट्रेनिंग घेतोय विराट कोहली

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पती-पत्नी सध्या जीम ट्रेनिंगही एकत्रच घेताना दिसत आहेत. यामुळे, दोघांना जास्तीत जास्त वेळ एकमेकांनाही देता येतोय. 

Jun 7, 2018, 01:41 PM IST

सर्वाधिक मानधन घेणारा एकमेव भारतीय खेळाडू

फोर्ब्जच्या यादीत विराट ८३ व्या स्थानावर

Jun 6, 2018, 01:30 PM IST

विराट कोहलीसोबत काढा सेल्फी

टीम इंडियाचा संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याबरोबर आता सेल्फी काढणे सहज शक्य होणार आहे.  

Jun 5, 2018, 11:19 PM IST

आयसीसी टेस्ट रँकींगमध्ये विराट दुसऱ्या स्थानी

क्रिकेटमधून बाहेर असूनही हा आहे पहिल्या स्थानावर

Jun 5, 2018, 04:34 PM IST

विराटचा फॅमेली फोटो पाहून चाहत्यांना अनुष्काची आठवण

सोशल मीडियात पोस्ट केलेल्य फोटोत विराट आपल्या फॅमेलीसोबत दिसतो पण, त्यात अनुष्का मात्र कुठेच दिसत नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना अनुष्काची आठवण झाली आणि त्यांनी अनुष्काबाबत विचारले.

Jun 5, 2018, 12:36 PM IST

सुनील छेत्रीचं चाहत्यांना भावनिक आवाहन, विराटचाही पाठिंबा

भारतीय फुटबॉल टीमचा कर्णधार सुनील छेत्रीनं ट्विटरवरुन चाहत्यांना एक भावनिक आवाहन केलंय.

Jun 3, 2018, 09:58 PM IST

सुनील छेत्रीचं चाहत्यांना भावनिक आवाहन, विराटचाही पाठिंबा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 06:30 PM IST

'विराटनं भडकून मला शिव्या दिल्या'

आयपीएलचे पहिले ८ मोसम मुंबईकडून खेळल्यानंतर अंबाती रायडू या मोसमात धोनीच्या चेन्नईकडून खेळला. रायडूला चेन्नईनं २.२० कोटी रुपयांना विकत घेतलं.

May 31, 2018, 04:59 PM IST

VIDEO : इंग्लंड दौऱ्याआधी विराट कोहलीकडून दुखापतीबाबत अपडेट

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या मानेच्या दुखापतीने ग्रस्त आहे. 

May 30, 2018, 02:06 PM IST

सचिनपासून कोहली, धोनी, युवराज या ब्रॅण्डचा फोन वापरतात

युवकांसाठी त्यांचे आवडते क्रिकेटर्स त्यांचे आयकॉन आहेत, क्रिकेटच्या मैदानातील फटक्यांवर जशी त्यांची नजर असते.

May 26, 2018, 04:35 PM IST

बंगळुरूच्या खराब कामगिरीनंतर विराटचा माफीनामा

विराट कोहलीच्या बंगळुरू टीमनं यंदाच्या आयपीएलमध्येही निराशाजनक कामगिरी केली.

May 24, 2018, 09:35 PM IST

अनुष्काने स्वीकारलं विराटचं चॅलेंज

भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिलेले फिटनेस चॅलेंज अनुष्का शर्माने स्वीकारलंय.

May 24, 2018, 05:00 PM IST

पंतप्रधान मोदींनी स्वीकारले विराटचे चॅलेंज

देशात फिटनेसबाबत जागरुकता करण्यासाठी क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. 

May 24, 2018, 10:03 AM IST