virat kohli

व्हिडिओ: हार्दिक पांड्याचा हटके डान्स

वाद्यांचा आवाज ऐकून उत्साहीत झालेल्या हार्दिक पांड्याने चालता चालताच ठेका धरला आणि तो नाचतच हॉटेलमध्ये गेला.

Feb 12, 2018, 10:04 AM IST

विराटच्या नावावर नवा रेकॉर्ड, अजहरुद्दीन आणि गेलला टाकलं मागे

जोहान्सबर्ग येथे झालेल्या चौथ्या वन-डे मॅचमध्ये विराटने ७५ रन्सची इनिंग खेळत अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.

Feb 11, 2018, 08:05 PM IST

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने मॅच जिंकली पण विराट कोहलीने जिंकल मन

6 सामन्यांच्या वन डे सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेने चौथा सामना जिंकला. 

Feb 11, 2018, 01:40 PM IST

कोहलीने सांगितलं चौथ्या वनडेतील पराभवाचं कारण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने चौथ्या वनडेमध्ये पराभव झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

Feb 11, 2018, 12:33 PM IST

'गब्बर'चं रेकॉर्ड! कोणत्याच भारतीयाला करता आली नाही ही कामगिरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवननं शानदार शतक झळकावलं.

Feb 10, 2018, 09:54 PM IST

'विराट'विक्रम, द्रविडला टाकलं मागे, हे रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

२०१७मध्ये धावांचा डोंगर करणारा विराट कोहली २०१८ मध्येही रेकॉर्ड वर रेकॉर्ड ब्रेक करत आहे.

Feb 10, 2018, 08:46 PM IST

शिखर धवनचं शतक तर कोहली अर्धशतक करून आऊट

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवननं शानदार शतक झळकावलं आहे.

Feb 10, 2018, 07:34 PM IST

धवन-कोहलीची अर्धशतकं, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये शिखर धवन आणि विराट कोहलीची अर्धशतकं झाली आहेत.

Feb 10, 2018, 06:19 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाने म्हटले, कोहलीला 'या' ऑस्ट्रेलियन फलंदाजांपेक्षा श्रेष्ठ...

ऑस्ट्रेलिया सुपरस्टार मायकल हसीदेखील विराटचा मोठा चाहता आहे. 

Feb 9, 2018, 10:51 PM IST

'विवियन रिचर्डसारखाच विराटही क्रूर'

विराट कोहली सध्या रेकॉर्डचा पाऊस पाडतोय... आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं कौतुक न व्हावं तरच नवलं... 

Feb 9, 2018, 02:04 PM IST

विराटच्या १६० रन्सच्या खेळीतही दडलाय अनोखा रेकॉर्ड

तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने 160 रन्सची शानदार खेळी केली. पण या खेळीकडे बारकाईने पाहिल्यास यामध्येही तुम्हाला एक रेकॉर्ड झालेला दिसेल. जाणून घेवूया काय होता हा रेकॉर्डय 

Feb 8, 2018, 11:03 PM IST

रबाडाची एक शिवी आणि विराटने १५ सेकंदात सेट केला मॅचचा निकाल

  विराटला दिलेली शिवी कशी सुसाईडची गोळी ठरू शकते याचा अंदाज दक्षिण आफ्रिकेला केपटाऊन वन डेमध्ये आला असेल. मॅचचा हिरो विराट कोहलीला बनला तर व्हिलन बनला रबाडा... याच्या अति जोशाने आफ्रिका संघाचे होश उडविले. 

Feb 8, 2018, 09:31 PM IST

'वर्ल्डकप २०१९' मध्ये 'एक्स फॅक्टर' ठरणार कुलदीप आणि युजवेंद्र- कोहली

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने चायनामॅन बॉलर कुलदीप यादव आणि लेग स्पिनर युजवेंद्र चहल यांच्याविषयी मोठ वक्तव्य केलं आहे.

Feb 8, 2018, 07:44 PM IST

पाकिस्तानच्या जावेद मियांदाद यांनी केलं विराटचं असं कौतूक

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तोच क्रिकेटचा सध्याचा शानदार बॅट्समन आहे.

Feb 8, 2018, 04:22 PM IST

Video : विराट कर्णधार पण आदेश देतो धोनी... कालच्या सामन्याचा video viral

  पेपरवर जरी विराट कोहली हा भारताचा कर्णधार असला तरी सामन्यात विकेटकीपर महेंद्र सिंग धोनीच पकड ठेवून असतो.  याचा खुलासा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Feb 8, 2018, 03:52 PM IST