IND vs SA: आऊट झाल्याने विराटवर शेरेबाजी, चीकूनेही दाखवली खुन्नस
इथे सुरू असलेल्या तिस-या सीरिजच्या चौथ्या दिवशी चांगलाच खेळ रंगला. हा सामना दोघांसाठीही महत्वाचा आहे.
Jan 17, 2018, 03:34 PM ISTविराट आऊट होताच ‘या’ खेळाडूने केली होती टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी!
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सेंचुरियन टेस्टचा शेवटचा दिवस आहे आणि टीम इंडिया अडचणीत दिसत आहे. केपटाऊनमध्ये पहिली टेस्ट ७२ रन्सने विजयी मिळवणारा दक्षिण आफ्रिका संघ तीन टेस्टच्या सीरिजमध्ये २-० ने आघाडी घेण्याच्या मार्गावर आहे.
Jan 17, 2018, 02:37 PM ISTक्रिकेट | कर्णधार कोहलीवर दंडात्मक कारवाई; मानधनात २५ टक्क्यांची कपात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 08:46 PM ISTविराट कोहलीचे गैरवर्तन, दंडात्मक कारवाई
पाऊस आल्याने टीम इंडियाचा कर्णधार नाराज झाला. या नाराजीचा राग त्यांने चेंडूवर काढला. त्यामुळे मैदानावरील या गैरवर्तानामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Jan 16, 2018, 05:23 PM ISTदीडशतकानंतर विराटनं अनुष्काबद्दल अशाप्रकारे व्यक्त केलं प्रेम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं १५३ रन्सची झुंजार खेळी केली.
Jan 15, 2018, 11:08 PM ISTया खेळाडूंवर लक्ष ठेवा! सौरव गांगुलीचा कोहली-बीसीसीआयला सल्ला
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताची अंडर १९ क्रिकेट टीम न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप खेळत आहे.
Jan 15, 2018, 08:10 PM ISTLIVE SCORE विराटच्या शतकानंतर भारताचं कमबॅक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं कमबॅक केलं आहे.
Jan 15, 2018, 03:51 PM ISTद. आफ्रिका वि भारत, विराट कोहलीचे खणखणीत शतक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 02:50 PM ISTINDvsSA: 'या' खेळाडूने दिला टीम इंडियाला जिंकण्याचा मंत्र
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन येथे सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी भारताची टॉप ऑर्डर ढासळली. केवळ कॅप्टन विराट कोहलीने चांगली बॅटिंग केली.
Jan 15, 2018, 02:49 PM ISTडबल सेंच्युरी करणाऱ्या रोहितची आफ्रिकेत विकेट, बनला 'हा' लाजीरवाणा रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये विराट कोहली व्यतिरिक्त इतर बॅट्समनचं प्रदर्शन पुन्हा खराब झालं.
Jan 15, 2018, 01:23 PM ISTकॅप्टन विराट संदर्भात सेहवागने केलं मोठं वक्तव्य
टीम इंडियाचा माजी स्फोटक बॅट्समन असलेल्या वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.
Jan 13, 2018, 11:03 PM ISTदुसऱ्या सामन्याआधी भारताच्या क्रिकेटरचे chill out
द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये भारताच्या कॉन्सुलेट जनरलच्या आमंंत्रणानंतर इंडिया हाऊसला भेट दिली. यावेळी टीम इंडियासह अधिकारीही उपस्थित होते.
Jan 12, 2018, 04:43 PM ISTभारतीय संघाला पुनरागमन करायचे असेल तर विराटला करावे लागेल हे काम
द. आफ्रिकेचे दिग्गज ग्रीम पोलॉक हे दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघााकडून प्रभावित आहेत.
Jan 12, 2018, 10:41 AM ISTINDVsSA:पराभवानंतर राहुल-रहाणेने गाळला घाम, रोहित-धवनवर संकट
द. आफ्रिकेनविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संघात स्थान न मिळू शकलेले लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांनी न्यूलँड्समधील सराव सत्रात सहभाग घेतला.
Jan 12, 2018, 09:01 AM ISTINDvsSA: नाराज सौरव 'दादा'चा विराटला सवाल, रोहित-धवनला का खेळवलं?
टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकन दौऱ्यावर आहे. पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सौरव गांगुलीने कॅप्टन विराट कोहलीवर नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला आहे.
Jan 11, 2018, 08:59 PM IST