VIDEO : विराट कोहलीने पूर्ण केले ५ हजार रन्स, द्रविड आणि अजहरला टाकले मागे
टीम इंडिया आणि श्रीलंका टीम दिल्लीत तिस-या टेस्टसाठी आमनेसामने आहेत. या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीने काही रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहे.
Dec 2, 2017, 01:55 PM IST...म्हणून मिताली राजने केले कोहलीचे कौतुक!
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ही अत्यंत उत्तम खेळाडू आहे.
Dec 1, 2017, 11:21 AM ISTलहानपणी विराट या स्टार क्रिकेटरला घाबरत असे?
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाच्या शिखरावर पोहचत आहे. त्याचप्रमाणे
Nov 30, 2017, 03:27 PM ISTविराटच्या दणक्यानंतर बीसीसीआयचं डोकं टाळ्यावर
लागोपाठ क्रिकेट आणि व्यस्त दौ-यांमुळे वैतागलेला टीम इंडियचा कर्णधार विराट कोहली याने या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली होती.
Nov 29, 2017, 10:37 AM ISTVideo : जहीर-सागरिकाच्या रिसेप्शनमध्ये विराट-अनुष्काचा भांगडा
माजी क्रिकेटर जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या लग्नाचं रिसेप्शन नुकतंच दिमाखात पार पडलं. या रिसेप्शनला अनेक दिग्गज खेळाडू आणि बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.
Nov 29, 2017, 08:55 AM ISTटीम ‘विराट’ला महागात पडतील मॅनेजमेंटच्या या ५ चुका
श्रीलंके विरूद्ध तिस-या टेस्ट आणि ३ वनडे साठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा करण्यात आली. सर्वात मोठा बदल हा की विराट कोहली याला वनडे सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
Nov 29, 2017, 08:20 AM ISTवनडेसाठी विश्रांती देण्यात आलेल्या विराटची टी-२०मध्ये खेळण्याबाबतही साशंकता
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आलीये. दरम्यान, यासोबतच तो टी-२० मालिकेत खेळणार की नाही याबाबतही साशंकता आहे.
Nov 28, 2017, 08:20 PM ISTसुट्टीवर असलेल्या विराटने उपस्थित केला पगाराचा मुद्दा
प्रदीर्घ काळ अखंडपणे क्रिकेट खेळत असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सध्या अल्प काळासाठी विश्रांती घेतली आहे.
Nov 28, 2017, 04:31 PM ISTआयसीसी कसोटी क्रमवारीत पुजारा दुसऱ्या स्थानावर
भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. तर या क्रमवारीत विराट कोहली पाचव्या स्थानावर कायम आहे.
Nov 28, 2017, 03:49 PM ISTआयसीसी कसोटी क्रमवारीत पुजारा दुसऱ्या स्थानावर
भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. तर या क्रमवारीत विराट कोहली पाचव्या स्थानावर कायम आहे.
Nov 28, 2017, 03:49 PM ISTझहीर सागरिकाच्या लग्नात विराट-अनुष्काचे ठुमके...
भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे २३ नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले.
Nov 28, 2017, 03:07 PM IST'या' कारणामुळे कोहलीला देण्यात आली विश्रांती
जबरदस्त फॉर्ममध्ये असतानाही कॅप्टन विराट कोहली श्रीलंके विरूद्धच्या १० डिसेंबरच्या सामन्यात तो दिसणार नाही. कारण
Nov 27, 2017, 08:50 PM ISTटीम इंडियात सिद्धार्थ कौलला पहिल्यांदाच संधी, विराट सोबत खेळला आहे क्रिकेट
श्रीलंके विरूद्ध तीन वनडे सामन्यांसाठी टीम इंडियाचा घोषणा करण्यात आली आहे.
Nov 27, 2017, 07:29 PM ISTमुंबई | श्रीलंकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सिद्धार्त कौल या नव्या खेळाडूला संधी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 05:48 PM ISTमुंबई | श्रीलंकै दौऱ्यासाठी भारतीय संघ घोषीत, विराटला विश्रांती, रोहीत शर्माकडे कप्तानपदाची धुरा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 05:38 PM IST