श्रीलंकन टीमने वाढवली विराटची चिंता
श्रीलंकेविरोधात सीरिज सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला एक जोरदार झटका लागला आहे
Nov 11, 2017, 09:47 PM ISTसुरक्षारक्षकांना दूर ठेवत विराटने मुलांसोबत काढला सेल्फी
विराटचे भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत
Nov 11, 2017, 07:58 PM ISTIND vs SL: हार्दिक पांड्याला टीममधून बाहेर केल्याने फॅन हैराण, पण कारण ऐकल्यावर म्हणाल BCCI ने योग्य केले....
श्रीलंका विरूद्ध टेस्ट सिरीजसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात हार्दिक पांड्याला निवडण्यात नाही आले. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
Nov 10, 2017, 06:24 PM ISTगेल्या ४ वर्षांपासून विराटने खाल्ला नाही त्याचा आवडता 'हा' पदार्थ!
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने फिटनेसची व्याख्या बदलली तर कर्णधार विराट कोहलीने फिटनेसला एका नवा दृष्टिकोन दिला आहे.
Nov 10, 2017, 05:53 PM ISTविराट कोहलीने तरुणांना दिला खास सल्ला
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने तरुणांना एक खास सल्ला दिला आहे.
Nov 10, 2017, 09:30 AM ISTहा पाकिस्तानी खेळाडू झाला कोहलीचा फॅन
क्रिकेटच्या मैदानामध्ये भारत आणि पाकिस्तानमधल्या खेळाडूंमधून विस्तवही जाताना दिसत नाही.
Nov 9, 2017, 05:55 PM IST'हा' WWE स्टार झाला विराट कोहलीचा चाहता
टीम इंडियाची विजयी घौडदोड सुरु असल्यानेच विराट सर्वांच्या मनावर राज्य करत आहे
Nov 9, 2017, 03:27 PM ISTअबब..! कोहलीच्या एका पोस्टची किंमत चक्क ३.२ कोटी रूपये
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाच विराट कोहलीची 'ब्रॅण्ड व्हॅल्यू' केवळ मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही तितकीच आहे. विशेषत: सोशल मीडियावरचा 'मार्केटेबल प्लेअर' अशी त्याची खास ओळख आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे मिळणाऱ्या उत्त्पन्नात जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंना तो मागे टाकतो.
Nov 8, 2017, 06:45 PM ISTन्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय, मालिकाही जिंकली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय, मालिकाही जिंकली
वनडे मालिकेनंतर आता टी-२० मालिकेतही भारताने न्यूझीलंडला हरवलेय. अखेरच्या आणि तिसऱ्या निर्णायक सामन्यात भारताने ६ धावांनी विजय मिळवला. यासोबतच तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ ने खिशात घातली.
Nov 7, 2017, 11:01 PM ISTन्यूझीलंडसमोर विजयासाठी ६८ धावांचे आव्हान
तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ८ षटकांत ५ बाद ६७ धावा केल्यात. न्यूझीलंडला या सामन्यात विजयासाठी ६८ धावांची आवश्यकता आहे.
Nov 7, 2017, 10:11 PM ISTविराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य, डाएट ऐकून फुटेल घाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
LIVE : भारताविरुद्ध न्यूझीलंडचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.
Nov 7, 2017, 09:30 PM ISTहजारो रुपये खर्च करुन मॅच पाहायला आले चाहते मात्र...
पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामन्याचा टॉसही अद्याप झालेला नाहीये. सामन्याच्या आधी पाऊस झाला होता. त्यामुळे आता मैदान सुकवण्याचे काम सुरु आहे.
Nov 7, 2017, 08:00 PM ISTभारत-न्यूझीलंड तिसऱ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात अपेक्षेप्रमाणे पावसाने हजेरी लावल्याने सामना उशिराने सुरु होतोय.
Nov 7, 2017, 06:46 PM IST