Virat Kohli : बर्थडेला विश्वविक्रम करणाऱ्या विराटसाठी अनुष्का शर्माची खास इन्स्टाग्राम पोस्ट, म्हणते...
Anushka Sharma post on Virat Kohli's Century : टीम इंडियाच्या किंग कोहलीने 49 वं शतक ठोकत विश्वविक्रम रचला. अशातच अनुष्का शर्माने पोस्ट करत आपल्या नवऱ्याचं कौतूक केलंय.
Nov 5, 2023, 07:02 PM ISTIND vs SA : असा 'किंग' होणे नाही! 49 वं शतक ठोकत Virat Kohli ने रचला इतिहास; सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी
Virat Kohli 49th Century : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याने साऊथ अफ्रिकाविरुद्ध (IND vs SA) शतक ठोकत इतिहास रचला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावणारा विराट कोहली दुसरा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडूलकरच्या रेकॉर्डची (Sachin Tendulkar Record) विराटने बरोबरी केलीये.
Nov 5, 2023, 05:45 PM ISTVirat Kohli Birthday :'डिझेलच्या गाडीत टाकलं पेट्रोल अन्...', विराटच्या पहिल्या गाडीचा किस्सा तुम्हाला माहितीये का?
Virat Kohli Birthday : मी माझ्या स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली पहिली कार (Virat Kohli First Car) सफारी होती. त्यावेळी सफारी ही गाडी असायची जी पाहून लोक स्वतःहून रस्ता मोकळा करायचे. सफारी विकत घेण्यामागे ती प्रेरणा होती, असं विराट कोहली (Virat Kohli) सांगतो.
Nov 5, 2023, 04:05 PM ISTअनुष्का-विराटचा सोशल मीडियावर रोमान्स, I Love You मेसेज पाहताच क्रिकेटरनं लावला कपाळावर हात
Anushka wished Virat Kohli on his Birthday : अनुष्का शर्मानं विराट कोहलीला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा. पोस्ट पाहताच विराट कोहलीनं लावला कपाळाला हात.
Nov 5, 2023, 01:01 PM ISTफिटनेस फ्रिक विराट कोहली पितो 4 हजार रुपयांच Black Water; काय आहे यामध्ये असं खास?
Virat Kohli Birthday : विराट कोहलीचा आज 35 वर्षांचा झाला. त्याचा फिटनेस आजही अनेकांना अचंबित करणारा आहे. विराट कोहली Black Water घेतो. त्या पाण्याचं महत्त्व काय?
Nov 5, 2023, 12:59 PM IST'या प्रवासात तुला मोठं होताना...'; युवराज सिंगने खास फोटोंसह विराटला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Virat Kohli Birthday : वर्ल्ड क्रिकेटचा मेगास्टार विराट कोहली रविवारी 35 वर्षांचा झाला आहे. माजी क्रिकेटर युवराज सिंगने विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट केली आहे.
Nov 5, 2023, 11:23 AM ISTविराट कोहली चित्त्यासारखी स्फुर्ती आणतो कुठून, जाणून घ्या Diet Plan
Virat Kohli Diet Plan : पूर्णपणे Vegan झालेला विराट कोहली नक्की खातो तरी काय? जाणून घ्या डाएट प्लान
Nov 5, 2023, 11:06 AM ISTया कारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नाही Virat Kohli...
Happy Birthday Virat Kohli : 2006 मधील रणजी ट्रॉफीमधील तो क्षण विराटला कोलमडून टाकणारा ठरला होता. सामन्यादरम्यान त्याचा कानावर वडिलांच्या निधनाची बातमी आली अन् तो...
Nov 5, 2023, 03:37 AM IST#HappyBirthdayKingKohli : किंग कोहली एका वर्षात किती कमावतो?
Virat Kohli Birthday : विराट कोहली रविवारी 5 नोव्हेंबरला आपला 35 वा वाढदिवस साजरा करणार आहे. विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारताचा सामना साऊथ आफ्रिकेशी होणार आहे. सेंच्युरी ठोकून किंग कोहली आपला वाढदिवस साजरा करेल अशी अपेक्षा भारतीयांची आहे. त्याचा वाढदिवसानिमित्त विराट वर्षाला किती कमावतो यावर एक नजर टाकूयात.
Nov 4, 2023, 06:41 PM IST'विराट कोहली झिम्बाब्वे, नेपाळविरोधात खेळला...', मोहम्मद आमीरने केली तुलना, म्हणाला 'महान खेळाडू...'
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याची नेहमीच इतर दिग्गज खेळाडूंशी तुलना केली जाते. या सर्व टीकाकारांना पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमीरने उत्तर दिलं आहे.
Nov 4, 2023, 03:39 PM IST
'सारा.. सारा..' घोषणाबाजीने मुंबईकर शुभमनला चिडवत असतानाच विराटने हात दाखवला अन्...; पाहा Video
Video Virat Kohli On Sara Sara Chants: भारतीय संघ वानखेडेच्या मैदानावर जिंकणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर चाहत्यांनी शुभमनला चिडवण्यासाठी 'सारा... सारा...' अशी घोषणाबाजी सुरु केली.
Nov 4, 2023, 02:02 PM ISTविराट कोहली जितक्या धावा ठोकेल तेवढं डिस्काउंट, बिर्याणी चक्क 7 रुपयाला!
Biryani price according to Virat Kohli's runs : विराट कोहलीच्या फॅनला मकबूल बिर्याणीची ऑफर, कोहलीच्या जितक्या धावा मोजल्या जातील, तितकीच तुम्हाला बिर्याणीवर सूट मिळेल, असं दुकानदाराने दुकानाबाहेर बॅनर लावला होता.
Nov 3, 2023, 05:15 PM ISTInd vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.
Nov 3, 2023, 01:29 PM IST'मी फिट नसतानाही...', श्रीलंकेविरोधातील विजयानंतर शुभमन गिलचा धक्कादायक खुलासा, 'माझे स्नायू...'
श्रीलंकेविरोधातील सामन्यात शुभमन गिलचं शतक थोडक्यात हुकलं. दरम्यान या सामन्यानंतर शुभमन गिलने धक्कादायक खुलासा केला आहे.
Nov 3, 2023, 12:51 PM IST
टीम इंडियाला कोणाची नजर लागली? सलग विजयानंतरही 8 व्यांदा क्रिकेट प्रेमींची निराशा
ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिायाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. सलग सात विजय मिळवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. पण यानतंरही एका गोष्ट टीम इंडियाच्या फलंदाजांना सातत्याने हुलकाणी देतेय.
Nov 2, 2023, 10:20 PM IST