'पहिल्या 10 ओव्हरमध्येच ठरेल भारत-ऑस्ट्रलिया फायनलचा निकाल', विराटचं कौतूक करत Ravi Shastri म्हणतात...
IND vs AUS Final, World Cup 2023 : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे धोकादायक खेळाडू ठरत आहेत, त्यामुळे टीम इंडियासमोर हे मोठं आव्हान असेल, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं आहे.
Nov 18, 2023, 03:53 PM IST'हे फार दुर्दैवी आहे', गौतम गंभीरचं फायनलआधी मोठं विधान, म्हणाला 'सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत म्हणजे....'
वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करत असल्याने विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांची जोरदार चर्चा सुरु आहे. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे.
Nov 18, 2023, 03:29 PM IST
ना रोहित ना विराट! युवराज सिंग म्हणतो, 'या' खेळाडूला मॅन ऑफ द टुर्नामेंट द्या
Yuvraj Singh On Mohammed Shami : आपल्या घातक गोलंदाजीमुळे मोहम्मद शमीला मॅन ऑफ द टूर्नामेंटचा (Player of the Tournament) किताब मिळायला हवा, असं मत युवराज सिंग याने मांडलं आहे. फलंदाज तुम्हाला सामना जिंकवतात. मात्र, गोलंदाज तुम्हाला वर्ल्ड कप (World Cup 2023) जिंकून देतात, असंही युवराज सिंग याने म्हटलं आहे.
Nov 17, 2023, 08:27 PM ISTमालामाल! भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास BCCI करणार तब्बल इतक्या कोटींची कमाई
ICC World Cup 2023 : न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला पाचवेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. टीम इंडिया 2003 वर्ल्ड कप पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
Nov 17, 2023, 06:26 PM ISTविराट कोहली क्रिकेटर नसता तर, इतर व्यवसायात पाहा कसा दिसला असता
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया विश्वचषक विजयापासून फक्त एक पाऊल दूर आहे. या स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या बॅटमधून धावांची बरसात होतेय. तीन शतकांसह सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरलाय.
Nov 17, 2023, 05:40 PM IST‘आमचा बाबरच…’ विराटने सचिनचा रेकॉर्ड मोडल्यावर पाकिस्तानी क्रिकेटरचा हास्यास्पद दावा
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचं अर्धशतक पूर्ण करत इतिहास रचला आहे. दरम्यान विराट कोहलीचा हा रेकॉर्ड मोडण्याची क्षमता बाबर आझममध्ये असल्याचं पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने म्हटलं आहे.
Nov 17, 2023, 04:30 PM IST
'या' कारणांमुळे वैवाहिक जीवनात पत्नीची साथ महत्त्वाची
'या' कारणांमुळे वैवाहिक जीवनात पत्नीची साथ महत्त्वाची
Nov 17, 2023, 12:23 PM ISTशुभमन गिलसह अनेक क्रिकेटर्सला जाणवतो क्रॅम्पचा त्रास, क्रॅम्प येण्याची कारणे आणि उपाय?
वर्ल्डकप स्पर्धा आता अगदी अंतिम टप्प्यात आहे. रविवारी अंतिम सामना इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगणार आहे. वर्ल्डकप दरम्यान अनेक क्रिकेटर्सचा क्रॅम्पचा त्रास सहन करावा लागला. यामागची कारणे आणि उपाय जाणून घेणार आहोत.
Nov 17, 2023, 09:34 AM ISTकिंग कोहलीच्या बायोपिकमध्ये विराटचा रोल कोण करणार? रणबीर कपूर म्हणतो...
Virat Kohli Biopic : मॅचदरम्यान झालेल्या संभाषणात रणबीर कपूरला विचारण्यात आलं की, त्याला बायोपिकमध्ये विराटची भूमिका साकारण्यात रस आहे का? या प्रश्नावर रणबीरने (Ranbir Kapoor) मजेशीर उत्तर दिलं.
Nov 17, 2023, 12:32 AM IST'विराट, शमी, श्रेयस नाही तर...'; नासिर हुसैनने सांगितलं Semi Final चा 'खरा हिरो' कोण
IND vs NZ World Cup 2023 This player Is India's Real Hero: भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमममधील न्यूझीलंडविरुद्धचा सेमी-फायलनचा सामना 70 धावांनी जिंकत फायलनमध्ये प्रवेश केला.
Nov 16, 2023, 03:54 PM IST'ICC वर दबाव? चौकशी करा,' WC मध्ये भारताने पराभव केल्यानंतर न्यूझीलंडमधील मीडिया काय म्हणत आहे?
भारताने वर्ल्डकपच्या सेमी-फायनल सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. या सामन्यात विराट कोहली आणि मोहम्मद शमीने जबरदस्त कामगिरी करत चाहत्यांची मनं जिंकली. दरम्यान या सामन्यात झालेले वाद आणि रेकॉर्ड्स याबद्दल न्यूझीलंडमधील मीडियातही खूप चर्चा सुरु आहे.
Nov 16, 2023, 01:52 PM IST
'मी देवाची खूप आभारी आहे की मला...', अनुष्कानं विराटसाठी शेअर केली खास पोस्ट
Anushka Sharma Post for Virat Kohli : काल विराट कोहलीनं वनडेमधलं 50 वं शतक केलं त्यानंतर त्याची स्तुती करत अनुष्का शर्मानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती शेअर केली आहे.
Nov 16, 2023, 01:18 PM IST'मी नशिबवान आहे की...'; विराटवर फिदा झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या पत्नीची Insta Story चर्चेत
Australian Cricketer Wife Instagram Story For Virat Kohli : विराटने झळकावलं 50 वं शतक.
Nov 16, 2023, 01:17 PM IST'विराटला मदत करायची काय गरज होती?,' ऑस्ट्रेलियन खेळाडू न्यझीलंडवर संतापला, 'तुमची खेळभावना...'
न्यूझीलंडविरोधातील सामन्यात विराट कोहली काही काळासाठी क्रॅम्पमुळे त्रस्त होता. यावेळी न्यूझीलंड संघाने त्याला मदत केल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू संतापला आहे.
Nov 16, 2023, 12:08 PM IST
Video : अनुष्काला पाहण्यासाठी विराटची धडपड; IND vs NZ सामन्यादरम्यान कॅमेऱ्यानं टिपला 'तो' क्षण
World Cup 2023 IND Vs NZ Highlights : तिचं असणंच त्याच्यासाठी खूप काही सांगून गेलं... क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाली विरुष्काच्या नात्याची सुरेख बाजू
Nov 16, 2023, 11:12 AM IST