Video : अनुष्काला पाहण्यासाठी विराटची धडपड; IND vs NZ सामन्यादरम्यान कॅमेऱ्यानं टिपला 'तो' क्षण
World Cup 2023 IND Vs NZ Highlights : तिचं असणंच त्याच्यासाठी खूप काही सांगून गेलं... क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाली विरुष्काच्या नात्याची सुरेख बाजू
Nov 16, 2023, 11:12 AM IST
Rohit Sharma: अचानक क्राऊड शांत झाला, आम्हाला वाटलं...; सामन्यातील कमबॅकबाबत रोहित शर्माचा खुलासा
Rohit Sharma: विजयानंतर रोहित शर्माने फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही विजयाचं श्रेय दिलंय. रोहित म्हणाला की, या विकेटवर तुम्ही कितीही रन्स केले तरी ते खूप कमी असतील.
Nov 16, 2023, 07:18 AM ISTIND vs NZ : वानखेडेवर शमीची 'सत्ता', टीम इंडियाची फायनलमध्ये थाटात एन्ट्री!
India into the Final Of World Cup 2023 : शमीच्या घातक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेपळले अन् टीम इंडियाने सेमीफायनलमधील पराभवाचा बदला घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाने फायनलमध्ये थाटात एन्ट्री मारली आहे.
Nov 15, 2023, 10:28 PM ISTVirat Kohli : 'तुझ्या वडिलांना आज खऱ्या...', लाडक्या चिकूसाठी वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंगची खास पोस्ट!
Virat Kohli Record : विराट कोहलीवर क्रिडाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच आता वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंग (Yuvraj Singh) याने विराटसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
Nov 15, 2023, 07:07 PM IST'तुला पहिल्यांदा ड्रेसिंग रुममध्ये पाहिलं तेव्हा...', ऐतिहासिक रेकॉर्ड मोडणाऱ्या विराटसाठी सचिनची खास पोस्ट!
Virat Kohli Century : वानखेडेमध्ये धावसंख्येचा बादशाह विराट कोहलीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडत इतिहास रचला. त्यानंतर सचिनने विराटसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
Nov 15, 2023, 06:18 PM ISTIND vs NZ: 50 वं शतक ठोकताच Virat Kohli सचिनसमोर नतमस्तक, अनुष्काने दिली फ्लाईंग किस, पाहा 'तो' सुवर्णक्षण
Virat Kohli Smash 50th ODI ton : विराट कोहली याने न्यूझीलंडविरूद्ध शतक करत आपल्या 50 शतकाला गवसणी घातली आहे. कोहलीने सचिनचा 49 शतकांचा विक्रम मोडला आहे. शतक ठोकल्यानंतर विराट सचिन तेंडूलकरसमोर नतमस्तक झाला.
Nov 15, 2023, 06:08 PM ISTVirat Kohli 50th Century : ऐसा 'विराट' होणे नाही! क्रिकेटच्या देवासमोर किंग कोहलीने ठोकलं ऐतिहासिक 50 वं शतक
Virat Kohli 50th Century : मुंबईच्या वानखेडे मैदानावर विराट कोहलीने न भूतो न भविष्य अशी कामगिरी केली. विराट कोहलीने महान सचिन तेंडूलकरच्या (Sachin tendulkar) ऐतिहासिक 49 शतकांचा रेकॉर्ड मोडला. वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनल सामन्यात (India vs New Zealand) विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध वनडे करियरमधील 50 वं शतक ठोकलंय.
Nov 15, 2023, 05:08 PM ISTIND vs NZ : विराटच्या बॅटचा कट लागला अन् अनुष्काने सोडला सुटकेचा श्वास, पाहा नेमकं काय झालं?
Anushka Sharma Viral Video : टीम साऊदी गोलंदाजी करत होता. तेव्हा विराटने (Virat Kohli) खातं देखील खोललं नव्हतं. रोहितला बाद केल्यानंतर साऊदीचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर होता. साऊदीने विराटला शॉट ऑफ लेथ बॉल केला अन्...
Nov 15, 2023, 04:16 PM ISTIND vs NZ : पहिल्या सेमीफायनल सामन्यातील पीचवरून मोठा वाद, BCCI वर खळबळजनक आरोप
IND vs NZ, World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील पीचवरून मोठा वाद समोर आला आहे. ब्रिटीश वेबसाईट डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Nov 15, 2023, 03:31 PM IST'140 कोटी भारतीयांना शतक नकोय, त्यांना...'; गंभीरचा खोचक टोमणा! रोख कुणाच्या दिशेनं?
World Cup 2023 Gautam Gambhir Dig At Virat Kohli: विराट कोहली हा भारतासाठी वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. असं असतानाही गंभीरने त्याच्यावर निशाणा साधला आहे.
Nov 15, 2023, 12:01 PM IST'..हाच रोहित आणि इतर कर्णधारांमधला फरक'; गंभीरने सांगितला 2023 अन् 2019 च्या संघातला फरक
Gautam Gambhir On Rohit Sharma Led India: 2019 आणि 2023 च्या वर्ल्ड कपच्या संघामध्ये काय फरक आहे याबद्दल भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला प्रश्न विचारण्यात आला.
Nov 15, 2023, 11:29 AM ISTKane Williamson: तुम्ही आम्हाला अंडरडॉग्स म्हणता पण...; सामन्यापूर्वी विलियम्सनचं भारताला ओपन चॅलेंज
Kane Williamson: यंदाच्या वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल 2023 आज वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. भारत विरूद्ध न्यूझीलंड ( India vs New Zealand ) यांच्यात हा सामना रंगणार असून विजेत्या टीमला थेट सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे.
Nov 15, 2023, 09:01 AM ISTवर्ल्ड कप नॉकआऊट सामन्यात कशी आहे टीम इंडियाची कामगिरी? पाहा 1975 ते 2019 पर्यंतची आकडेवारी
ICC World Cup Ind vs NZ Semifinal : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय आणि न्यूझीलंडशी गाठ आहे. पण विश्वचषकाचा इतिहास पाहिला तर नॉकआऊट सामन्यात टीम इंडियाची कामगिरी फारशी समाधानकारक नाही.
Nov 14, 2023, 08:50 PM ISTन्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी टीम इंडियाची Playing 11 ठरली, 'हे' खेळाडू बाहेर
World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना बुधवारी म्हणजे 15 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर यजमान भारत आणि न्यूझीलंडचा संघ आमने सामने असणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हनचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Nov 14, 2023, 05:09 PM IST'अरे बेटी को...'; मुंबई विमानतळावर 'ती' मागणी ऐकून विराट कोहली संतापला; पाहा Video
Virat Kohli Mumbai Airport Video Goes Viral : बंगळुरुमधील सामन्यामध्ये नेदरलॅण्डला पराभूत केल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकाबरोबर मुंबईत परतला त्यावेळी हा प्रकार घडला.
Nov 14, 2023, 02:26 PM IST