वीरेंद्र म्हैसकरांचं सीबीआयशी साटलोटं - संदीप शेट्टी
बुधवारी आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर आणि इतर सतरा जणांच्या विरोधात सीबीआयने चार्जशीट दाखल केलं. मात्र चार्जशीट दाखल होताच, म्हैसकर आणि इतरांनी जामिनासाठी अर्ज करून जमीन घेतला.
Dec 7, 2017, 08:15 PM ISTआयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात सीबीआयचं आरोपपत्र दाखल
सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी आयआरबीचे संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलं आहे. वीरेंद्र म्हैसकर आणि इतरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी जमीन हडपल्याची तक्रार सतीश शेट्टींनी केली होती.
Dec 6, 2017, 08:20 PM IST