virus

स्मार्टफोन वापरणाऱ्यांनो सावधान! तुमचा डेटा चोरण्यासाठी हॅकर्स अशी वापरतायत ट्रीक

मालवेअर पाठोपाठ पेगासस प्रकरण अजून पूर्ण होत नाही तोपर्यंत आणखी एका धोकादायक व्हायरसचा वापर करून हॅकर्स डेटा चोरी करत आहेत.

Jun 19, 2022, 04:44 PM IST

कोरोनानंतर आता 'हा' विषाणूच ठरेल जागतिक महामारीचे कारण? WHO ने दिली 'ही' माहिती

Monkeypox virus |  जगभरात मंकीपॉक्स आजारात सातत्याने वाढ होत आहे. हा आजार हे पुढील महामारीचे कारण बनू शकतो. याबाबत डब्ल्यूएचओने मोठी माहिती दिली आहे.

May 31, 2022, 04:02 PM IST

Monkeypox च्या व्हायरसचा 'या' 2 पद्धतींच्या आधारे शोध लावता येणं शक्य

नुकतंच द लॅन्सेट जर्नलमध्ये एक अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. 

May 28, 2022, 06:32 AM IST

Smartphone ला व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्यासाठी 'या' ट्रीक्स फॉलो करा

सध्या लोकं फोनवरुन ओनलाईने पैशांचे व्यवहार करु लागले आहेत. त्यामुळे जर एकाद्या व्यक्तीचा फोन हॅक झाला तर, त्याच्या फोनमधील संपूर्ण माहिती देखील दुसऱ्याच्या हातात जाऊ शकते.

Apr 19, 2022, 07:55 PM IST

VLC Media Player युजर्स सावधान! यामुळे Hack होतोय तुमचा डिव्हाईस

तुम्ही देखील हा VLC Media Player  वापरत असाल तर सावधान...

Apr 12, 2022, 02:51 PM IST

ओमायक्रॉनचा हा सब-व्हेरिएंट अधिक धोकादायक?

कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट जास्त धोका पसरवला नसला तरीही त्याच्या सब-व्हेरिएंटबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे.

Feb 2, 2022, 07:58 AM IST

सावधान ! हा खतरनाक व्हायरस चोरत आहे तुमच्या स्मार्टफोनचा सर्व डेटा आणि बँक तपशील

online fraud : धोकादायक व्हायरसचा एक नवीन प्रकार BRATA समोर आला आहे जो Android वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनचा सर्व डेटा आणि बँक तपशील चोरत आहे.  

Jan 29, 2022, 03:29 PM IST

आता या व्हायरसवरही येणार Vaccine, क्लिनिकल ट्रायल्स सुरु

या ट्रायल्समध्ये, 55 वर्षांच्या प्रौढ व्यक्तींमध्ये कोरोना व्हायरस लसीच्या रोगप्रतिकारक क्षमतेची तपासणी केली जाईल. यासोबतच ही लस किती सुरक्षित आहे की नाही हे देखील पाहिलं जाणार आहे.

Jan 26, 2022, 03:23 PM IST

गोष्ट एका Covid नावाच्या व्यक्तीची...

एक अशी व्यक्ती आहे ज्याचं नाव कोविड आहे.

Jan 17, 2022, 12:38 PM IST

जैविक हत्यार म्हणून खतरनाक व्हायरसची निर्मिती? अजित डोवालांनी दिला धोक्याचा इशारा

एकीकडे कोरोनाचं संकट आणि दुसरीकडे सीमेवर चीन, पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापती. त्यात आता एका नव्या संकटाची चाहूल लागलीय

Oct 31, 2021, 08:57 AM IST

तुमच्या फोनमध्ये Virus लपलाय का? त्याला असं शोधून काढा

फोनमधील व्हायरस लवकर ओळखून काढला पाहिजे आणि त्याला काढून देखील टाकला पाहिजे.

Oct 19, 2021, 12:08 PM IST

'या' ठिकाणी सापडला Coronavirusचा धोकादायक व्हेरिएंट!

जगभरात R.1 व्हेरिएंटचे रुग्ण कमी असले तरी त्याचा धोका जास्त आहे. 

Sep 26, 2021, 09:37 AM IST

वयाच्या 116व्या वर्षी केला कोरोनाचा सामना, तरुणांना ही लाजवेल अशी कहाणी

शनिवारी तुर्कीहून आलेल्या एका बातमीने सर्वांना समाधान मिळालं आहे. 

Sep 5, 2021, 07:43 AM IST

कोरोनानंतर आता RS व्हायरसचा धोका...हा व्हायरस लहान मुलांसाठी खतरनाक?

या व्हायरसचा धोका लहान मुलांना सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे.

Aug 6, 2021, 08:08 PM IST