visa

विमान प्रवासात एअर हॉस्टेसनाही घ्यावा लागतो व्हिसा?

विमान प्रवासात तुम्ही एअर हॉस्टेस पाहिल्या असतील. एअर हॉस्टेस या क्रू मेंबरचा एक भाग असतात. विमानाने परदेशात जाताना प्रवाशांचा व्हिसा तपासला जातो. मग दुसऱ्या देशात जाण्यासाठी एअर हॉस्टेसकडेदेखील विसा असणे आवश्यक असते का?कोणत्याही देशात ये-जा करण्यासाठी एअर हॉस्टेसनाही व्हिसा आवश्यक असतो. पण एअर हॉस्टेसच्या व्हिसाचे नियम थोडे वेगळे आहेत.

Jan 7, 2025, 07:12 PM IST

वाराणसीतील स्ट्रीट डॉगची लागली लॉटरी; थेट नेदरलँडला जाणार, पासपोर्ट- व्हिसाही काढला

Varanasi Street Dog Jaya: वाराणसीच्या गल्लीबोळात मोठी झालेली जया आता थेट न्यूझीलंडला जाणार आहे. तिचा पासपोर्ट आणि व्हिसादेखील तयार करण्यात आला आहे. 

Oct 27, 2023, 12:42 PM IST

इथं व्हिसा मिळायचे वांदे, पण बाबरला विश्वास... म्हणतोय 'आमचे 1 लाख फॅन्स येणार!'

ICC ODI World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी भारतात रवाना होण्यापूर्वी बाबर आझम (Babar azam) याने 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.

Sep 26, 2023, 07:01 PM IST

T20 World Cup 2022 पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, 2 खेळाडू ऑस्ट्रेलियात पोहोचलेच नाहीत!

T20 World Cup 2022 पूर्वी Umran Malik बाबत धक्कादायक माहिती समोर आली

Oct 11, 2022, 04:54 PM IST

VISA म्हणजे काय आणि किती प्रकारचा असतो? अर्ज कसा करावा, जाणून घ्या

अनेकांना परदेशात योग जुळून येतो. परदेश प्रवास करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पासपोर्ट (Passport) आणि व्हिसा (VISA) या दोन गोष्टी आवश्यक असतात.

Sep 22, 2022, 06:47 PM IST

चेतेश्वर पुजाराला मोठा धक्का, टीम इंडियानंतर आता या स्पर्धेतूनही बाहेर

चेतेश्वर पुजारामागचा 'शनी सुटेना', टीम इंडियापाठोपाठ आता डेब्यूआधीच स्पर्धेतून बाहेर

 

Apr 5, 2022, 12:18 PM IST

Novak Djokovic ला पुन्हा मोठा धक्का, 3 वर्षांच्या बंदीचं संकट

ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून जोकोविचच्या व्हिसावर तीन वर्षांची बंदी घालण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.

Jan 14, 2022, 02:53 PM IST

Master आणि Visa कसं काम करतात, जाणून घ्या ग्राहकांच्या खिशातून पैसे कसे काढतात

 हे लक्षात घेण्याासारखे आहे की, दोन्ही कार्ड कंपन्या ग्राहकांना थेट कार्डे देत नाहीत.

Jul 18, 2021, 07:11 PM IST

Lost Passport | परदेशी फिरायला गेल्यावर पासपोर्ट हरवरल्यास काय करायचं?

 परदेशात जाण्यासाठी (International Tour)  पासपोर्ट (Passport) असणं बंधनकारक असतं. 

Jun 25, 2021, 04:50 PM IST

भारतीयांसाठी चांगली बातमी, अमेरिकेने H-1B व्हिसावरील बंदी उठवली

गेल्या वर्षी ट्रम्प सरकारने अमेरिकेत कोविड -१९  संकटात एच -१ बीसह अनेक व्हिसावर बंदी घातली होती. आता जो बायडेन सरकारने या व्हिसावरी बंदी उठवली आहे.

Apr 3, 2021, 10:01 AM IST

लग्नावर विश्वास नाही पण विझा करता केलं लग्न - राधिका आपटे

राधिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा 

Oct 26, 2020, 04:52 PM IST

केंद्र सरकारने व्हिसावरील बंदी उठविली, पर्यटक वगळता सर्वांना प्रवासाची मुभा

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारत सरकारने घातलेली व्हिसा (visa) बंदी हटवली आहे. 

Oct 22, 2020, 03:48 PM IST
Corona effect no entry to foreigners in India PT2M12S

कोरोनामुळे भारतात परदेशी पर्यटकांना नो एन्ट्री

कोरोनामुळे भारतात परदेशी पर्यटकांना नो एन्ट्री

Mar 11, 2020, 11:55 PM IST

कोरोनामुळे भारतात परदेशी पर्यटकांना नो एन्ट्री

कोरोना व्हायरसचा धोका रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

Mar 11, 2020, 10:53 PM IST