vishal fate

बार्शीतल्या 'फटे'चा विशाल स्कॅम! फरार विशाल फटे प्रकटला, आरोप फेटाळले

बार्शीतल्या शेकडो कोटी घोटाळा प्रकरणातला मुख्य आरोपी विशाल फटे आला समोर

Jan 17, 2022, 03:59 PM IST

शेअर मार्केटमधील दाम दुप्पटीचा स्कॅम, शेकडोंना कोटीचा गंडा

शेअर मार्केटमधून काही दिवसांतच पैसे दुप्पट करून देतो, असं आमिष दाखवत एका ठकसेनानं शेकडो लोकांची आयुष्यभराची रक्कम लुटली आहे.

Jan 15, 2022, 09:38 PM IST