पुण्याची आवाज करणाऱ्या मंडळांना नोटीसा....
गेल्या वर्षीच्या गणपती विसर्जन मिरवणूकीत ध्वनिप्रदूषण केल्या प्रकरणी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांसह ३५ मंडळांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.
Jun 17, 2017, 06:45 PM ISTमनसेचा महाआरतीद्वारे पोलिस कारवाईचा निषेध
पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांवर केलेल्या या कारवाईच्या विरोधात राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर महाआरती करुन पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.
Oct 2, 2011, 01:04 PM IST