vomiting

देवमाशाची उलटी विकली जातेय करोडो रुपयांना; थायलंडचा मच्छिमार मालामाल

निळा देवमाशाची ( Whales )  उलटी करोडो अब्जोमध्ये विकली जाते. हे ऐकायला तुम्हाला कितीही आश्चर्य वाटत असले तरी हे सत्य आहे.

Mar 3, 2021, 06:36 PM IST

coronavirus: 'ही' लक्षणं आढळल्यास दुर्लक्ष करु नका, डॉक्टरांचा इशारा

'ही लक्षणं सहसा दुर्लक्षित केली जातात आणि बदलत्या हवामानामुळे झालेला आजार म्हणून याकडे पाहिलं जातं. परंतु...'

Jul 7, 2020, 03:08 PM IST

प्रवासादरम्यान येणाऱ्या उल्टीवर रामबाण उपाय

कित्येकांना प्रवासादरम्यान मळमळ, चक्कर आणि उल्टीच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

Aug 27, 2019, 06:02 PM IST

रक्ताच्या उलट्या होत असताना देखील तो खेळला, आणि जिंकवलं

युवराजने २०११ च्या वर्ल्डकपमध्ये ऑलराऊंड कामगिरी केली.

Jun 10, 2019, 08:36 PM IST

या '४' गोष्टींचा वास कमी करेल उलटी, मळमळण्याचा त्रास

अनेकांना बस प्रवासादरम्यान मळमळल्यासारखे वाटते. अपचन, पित्त किंवा अगदी कॅन्सर सारख्या आजारामध्येही रूग्णाला उलटीचा त्रास होतो. 

Dec 4, 2017, 09:16 PM IST

मुंबई: पालक पनीरमध्ये सापडली मेलेली पाल, कुटूंब पडले आजारी

पालक पनीरमध्ये मेलेली पाल चुकून खाल्यामुळे एका कुटूंबाला चांगलाच मनस्ताप भोगावा लागला. या कुटूंबातील ५ लोक या प्रकारानंत आजारी पडले. डॉक्टरांनी उपचार केल्यावर हे सर्व पीडितांची प्रकृती आता ठिक आहे.

Aug 16, 2017, 11:05 PM IST

मुंबईत धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार, ओकारी चाटायला लावली

मेट्रनने एका आठ वर्षांच्या मुलीला मारहाण करुन तिला ओकारी चाटायला सांगितल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. 

May 30, 2017, 09:40 PM IST

प्रवास करताना मळमळ होते? हे करा उपाय

अनेकांना प्रवासादरम्यान ओकारी किंवा मळमळ होते. त्यामुळे अनेक जण प्रवास करणे टाळतात. ज्यांना प्रवास करणे आवडते पण मळमळीच्या काटकटीमुळे प्रवास करणे टाळत असाल तर टेन्शन घेऊ नका. कारण प्रवास करताना मळमळ थांबवता येऊ शकते.

Apr 23, 2017, 01:46 PM IST

मळमळ, उलटीचा त्रास होत असल्यास खावे हे ६ पदार्थ

पित्त किंवा मळमळ होणे. किंवा अनेकांना प्रवासात उलट्यांचा त्रास होतो. अशावेळी पोटाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. मात्र डोक्याला जखम झाल्यानंतर उलटी होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मात्र ताण-तणाव, भीती, पचनाच्या त्रासामुळे उलटी होत असल्यास हे '6' पदार्थ खाल्ले पाहिजे.

Oct 31, 2016, 08:17 PM IST

सावधान, रस्त्याच्या उलट्या बाजूनं गाडी चालवली तर...

रस्त्याच्या उलट्या बाजूनं गाड्या चालणा-यांना वाहतूक पोलिसांनी चाप लावलाय. अशा चालकांविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. आधी दंडावर सुटका होत होती. आता मात्र तुरुंगाची हवा खायला लागतेय. एक स्पेशल रिपोर्ट.

Nov 22, 2014, 09:06 AM IST