vote counting

पनवेल महापालिका निकाल २०१७

रायगड जिल्ह्यातली पहिली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिका निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. पनवेलमध्ये एकूण 55 टक्के मतदान झाले आहे. 20 प्रभागांमधील 78 जागांसाठी एकूण 418 उमेदवार रिंगणात आहेत.

May 26, 2017, 08:51 AM IST

शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी

विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मुख्य लढत आघाडीतर्फे सुधीर तांबे तर भाजपातर्फे डॉ .प्रशांत पाटील यांच्यात आहे.

Feb 6, 2017, 08:59 AM IST

नागपूर आणि गोंदियामध्ये आज मतमोजणी

 नगरपालिका निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातली मतमोजणी आज होत आहे. नागपुरातल्या नऊ आणि गोंदियातल्या दोन नगरपालिकांसाठी ही मतमोजणी होत आहे.

Jan 9, 2017, 08:51 AM IST

...तयारी वांद्र्याच्या मतमोजणीची

...तयारी वांद्र्याच्या मतमोजणीची

Apr 14, 2015, 09:09 PM IST

दिल्ली विधानसभा, आप नॉट आऊट ६७, भाजप सर्वबाद ३

दिल्लीतल्या जनतेची सेवा करायचीय... यासाठी मी खूप छोटा माणूस आहे पण आपण एकत्र हे करून दाखवू... ही दिल्ली सर्वांची आहे - अरविंद केजरीवाल

Feb 10, 2015, 07:28 AM IST

जनता दल कर्नाटकात विरोधी पक्ष

कर्नाटकात दुसऱ्या स्थानावर जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाने मुसंडी मारत भाजपलाही मागे टाकले आहे. भाजपला जनतेने सत्तेतून खाली खेचताना त्यांना विरोधी पक्षाचाही दर्जा दिलेला नाही. मात्र, जनता दलाने जोरदार मुसंडी मारत विरोधी पक्षपद पटकावलेय.

May 8, 2013, 12:10 PM IST

मणिपूरमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता

मणिपूरमध्ये काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे सुरवातीपासूनच आघाडी घेत वर्चस्व मिळविण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने तिपाईमुखची जागा जिंकून आपली खाते उघडले आहे, तर १४ ठिकाणी आघाडी मिळविली आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसने सत्ताकडे निर्विवाद एकहाती वाटचाल केली आहे. याठिकाणी विरोधकांचे पानीपत झाले आहे.

Mar 6, 2012, 11:47 AM IST