vvs laxman

Rahul Dravid यांच्या अनुपस्थितीत कोचपदाची धुरा 'या' माजी खेळाडूकडे जाणार?

अशा स्थितीत कोच म्हणून टीम इंडियासोबत आशिया कपला कोण जाणार, असा प्रश्न उपस्थित होतोय. 

Aug 24, 2022, 11:07 AM IST

कर्णधारपद काढून घेतल्यानंतर Shikhar Dhawan चा 'तो' फोटो व्हायरल

टीम इंडिया शनिवारी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाली.

Aug 14, 2022, 11:29 AM IST

Rahul dravid आणि BCCI यांच्यात बिनसलं? झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अचानक कोच बदलले

18 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीमचा कर्णधार बदलण्यात आला होता. त्यानंतर आता कोचही बदलला आहे. 

Aug 13, 2022, 08:20 AM IST

बुमराहसारख्या घातक बॉलरला टीम इंडियात डेब्यू करण्याची संधी

उमरान मलिकची प्रतीक्षा संपणार, आयर्लंड विरुद्ध सीरिजमध्ये पदार्पणाची संधी?

Jun 25, 2022, 02:27 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम इंग्लंडचा जो रूट मोडणार! माजी कर्णधाराने केला दावा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याच्या विक्रमाची बरोबरी करणं आजही क्रिकेटपटूंना कठीण आहे.

Jun 6, 2022, 02:38 PM IST

BCCI चा मोठा निर्णय, आयर्लंड दौऱ्यासाठी द्रविडच्या जागी नवीन कोचची घोषणा

संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे.

May 25, 2022, 08:27 PM IST

बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक! द्रविडनंतर 'या' माजी क्रिकेटरला कोच करण्याच्या तयारीत?

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी राहूल द्रविड (Rahul Dravid) आहे. त्याच्यासोबत आता आणखीण एका दिग्गज खेळाडूला भारतीच संघाचा कोच बनवला जाणार आहे.

May 18, 2022, 03:55 PM IST

सचिन टीम इंडियात परतणार ; 'फॅब फोर' पुन्हा एकत्र दिसणार? पाहा बीसीसीआय अध्यक्ष गांगुली काय म्हणाला...

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Bcci President Sourav Ganguly) पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळेस त्याने याबाबतचे संकेत दिले. 

Dec 17, 2021, 04:42 PM IST

IPL 2022 : आयपीएलमध्ये स्टेन गन पुन्हा धडाडणार, मिळणार 'ही' मोठी जबाबदारी

डेल स्टेनच्या नव्या जबाबदारीबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता

Dec 16, 2021, 07:48 PM IST

राहुल द्रविडची जागा घेणार 'हा' खेळाडू, आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी

राहुल द्रविडच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी 

Nov 16, 2021, 08:39 AM IST

बीसीसीआयने व्हीव्हीएस लक्ष्मणकडे सोपवली मोठी जबाबदारी, द्रविडनंतर हे पद मिळणार

राहुल द्रविडची (Rahul Dravid) काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकापदी (Team India Head Coach) निवड करण्यात आली. 

 

Nov 15, 2021, 08:12 PM IST

डॉक्टर होता होता क्रिकेटर बनला व्हीव्हीएस लक्ष्मण!

1 नोव्हेंबर 1974 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेल्या लक्ष्मणचा आज 47 वा वाढदिवस आहे.

Nov 1, 2021, 12:13 PM IST

फलंदाजीआधी अंघोळ करण्याची अजब सवय पडली महागत...बॅटिंगचा टर्न चुकला आणि...

अंघोळीच्या नादात ब‌ॅटिंगचा टर्न चुकला मग कोण गेलं मैदानात नेमका काय गोंधळ झाला, मजेशीर किस्सा

May 20, 2021, 06:21 PM IST

Ind vs Eng T20 : तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या निर्णयावर लक्ष्मण हैराण

 भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या हैराण करणाऱ्या निर्णयांमुळे ओळखला जातो.

Mar 16, 2021, 08:52 PM IST

डॅरेन सॅमीला हे दोन दिग्गज भारतीय खेळाडू 'काळू' म्हणाले?

जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर अमेरिकेतलं वातावरण ढवळून निघालं आहे. 

Jun 10, 2020, 10:35 PM IST