wankhede stadium

K L Rahul | केएल राहुलचा धमाका, मुंबई इंडियन्स विरुद्ध सलग दुसरं शतक

लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कॅप्टन केएल राहुलने (K L Rahul) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध धमाका केला आहे. 

Apr 24, 2022, 09:41 PM IST

फ्लावर नहीं फायर है! IPL मध्ये सुपरहिट ठरले हे खेळाडू

ज्यांना फ्लॉप म्हणून टीम इंडियातून बाहेर बसवलं तेच IPL मध्ये ठरले सर्वात जास्त हिट! पाहा लिस्टमध्ये कोणकोण

Apr 21, 2022, 03:11 PM IST

IPL 2022 : 2 आठवडे 16 मॅच नव्या कॅप्टनचं पाहा रिपोर्टकार्ड

या युवा खेळाडूंना पहिल्यांदाच मिळाली कॅप्टन्सी, पाहा 2 आठवडे 16 मॅचनंतर नव्या कॅप्टनची कामगिरी 

 

Apr 9, 2022, 03:40 PM IST

IPL 2022: अमेरिकन पॉर्न स्टार आयपीएलची चाहती, या खेळाडूच्या प्रेमात

आयपीएलमधल्या या खेळाडूच्या नावाने तिने ट्विट केलं असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे

Mar 31, 2022, 08:54 PM IST

IPL 2022, Rohit Sharma | कॅप्टन रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने संतापला

 पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) संतापला आहे.

 

Mar 28, 2022, 05:26 PM IST

IPL 2022 | 'टॉस विन मॅच', पहिल्या 3 सामन्यात नंतर बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आतापर्यंत 3 सामने खेळवण्यात आला आहेत. या तिन्ही सामन्यांचं आयोजन मुंबई आणि नवी मुंबईत करण्यात आलं.

Mar 28, 2022, 04:41 PM IST

IPL 2022 : रिषभ पंतने जिंकला टॉस, मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबई विरुद्ध दिल्ली सामना सुरू आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना होत आहे. 

Mar 27, 2022, 03:12 PM IST

IPL 2022: मुंबई विरुद्ध दिल्ली पहिल्या सामन्याआधी 'हे' स्टार खेळाडू बाहेर

पहिल्या सामन्याआधी स्टार खेळाडू बाहेर, नवा चेहऱ्यांना संधी?

Mar 27, 2022, 02:55 PM IST

CSK vs KKR : विकेट घेताच ब्रावोचा 'नंबर 1' डान्स, काय आहे या स्टेपमागचं रहस्य

विकेट घेतल्याचं सेलिब्रशन तर आहेच पण ब्रावोच्या डान्समागे खास कारण आहे ते तुम्हाला माहितय का?

Mar 27, 2022, 12:31 PM IST

IPL 2022, MI : 5 वेळा चॅम्पियन, मात्र मुंबईला 8 वर्षात अजून ही कामगिरी अशक्यच

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या या सामन्याने 15 व्या मोसमातील श्रीगणेशा करणार आहे. 

 

Mar 26, 2022, 05:40 PM IST

IPL मध्ये जर बिहारची टीम असती तर नाव काय असतं?

IPL मध्ये बिहार टीम असती तर....लोकांनी सुचवली भन्नाट नावं, तुम्हाला एखादं भारी नाव सुचतंय का?

Mar 26, 2022, 05:04 PM IST

IPL सुरू होण्याआधीच मोठा धक्का! 22 दिग्गज खेळाडू बाहेर

बापरे! असं नेमकं काय घडलं की 22 खेळाडूंनी चक्क IPL मधून बाहेर? पाहा तुमचा आवडता खेळाडू आहे का?

 

Mar 26, 2022, 04:42 PM IST

IPL 2022 च्या 15 व्या हंगामाला आजपासून सुरुवात, कोण जिंकणार पहिला सामना?

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या सामन्याल आज पासून सुरुवात, संध्याकाळी 7 वाजता टॉस होणार तर 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 

Mar 26, 2022, 10:19 AM IST

IPL 2022: यंदा आयपीएलमध्ये कोणते बदल? स्पर्धेचे नवीन नियम काय? जाणून घ्या 10 मुद्दे

आयपीएलमध्ये प्रेक्षकांना परवानगी मिळणार का? बायोबबलचे नियम काय आहेत? होम आणि अवे सामन्यांचं काय? जाणून घ्या सर्व काही

Mar 24, 2022, 07:10 PM IST