wankhede stadium

Ibrahim Zadran : इतिहास रचताच शतकवीर इब्राहिमने का मानले सचिन तेंडूलकरचे आभार? म्हणाला 'तो आला अन्...'

AUS vs AFG  World Cup 2023 : इब्राहीम झद्रान याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झुंजावती शतक ठोकलंय. अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) शतक करणारा इब्राहिम पहिला फलंदाज ठरलाय. त्यानंतर त्याने सचिनचे आभार मानले.

Nov 7, 2023, 08:05 PM IST

'मी आयुष्याच्या अशा वळणावर आहे की...'; Ind v SL मॅचदरम्यान धनश्रीची Insta स्टोरी

Dhanashree Verma Instagram Story: सामन्यादरम्यानच धनश्रीने शेअर केली ही इन्स्टाग्राम स्टोरी.

Nov 3, 2023, 01:41 PM IST

मुंबईच्या वानखेडे मैदानावर सचिन तेंडुलकरचा पूर्णाकृती पुतळा, पाहा Exclusive Photo

Sachin Tendulkar : मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि श्रीलंकादरम्यान आयसीसी विश्वचषकातील सामना खेळवला जाणर आहे. या सामन्यापूर्वी भारतााच महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं वानखेडे स्टेडिअमवर अनावरण करण्यात आलं. 

Nov 1, 2023, 09:06 PM IST

श्रीलंकाविरुद्ध टीम इंडियाची Playing 11 ठरली, खराब फॉर्मनंतरही 'या' खेळाडूला संधी

IND vs SL: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सलग सातवा विजय मिळवण्यासाठी सज्ज झालीय. भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळवला जाणार आहे. खराब फॉर्मनंतरही टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे.

Nov 1, 2023, 03:18 PM IST

India vs Sri Lanka सामन्याआधीच MCA ची मोठी घोषणा! 2 नोव्हेंबरच्या सामन्यात वानखेडेवर चाहत्यांना...

Wankhede Stadium World Cup 2023: भारतात वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगत आहे. वानखेडे स्टेडियममध्ये भारत विरुद्ध श्रीलंकेचा सामना रंगणार आहे. 

Oct 25, 2023, 05:10 PM IST

'मी आयुष्यात कधीच अशा स्थितीत...,' वानखेडे मैदानात खेळल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूचं विधान, 'श्वास घेताना फार...'

इंग्लंडचा फलंदाज जो रुट याने सांगितलं की, आदिल राशीद गोलंदाजी करताना आवाज करत होता असं सांगितलं आहे. त्याला कदाचित श्वास घेण्यास त्रास होत होता असा दावा त्याने केला आहे. 

 

Oct 25, 2023, 03:15 PM IST

World Cup 2023: 'आम्हाला सर्वात जास्त...' भारतात पोहोचताच पाकिस्तान संघाला धास्ती; केली मोठी मागणी

वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ भारतात दाखल झाला आहे. पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबरला नेदरलँडविरोधातील सामन्यासह स्पर्धेला सुरुवात करणार आहे. यानंतर 10 ऑक्टोबरला ते श्रीलंकेशी भिडणार आहेत. 

 

Sep 28, 2023, 02:57 PM IST

वानखेडे स्टेडिअममधल्या 'त्या' दोन खुर्च्यांचा होणार लिलाव, 2011 वर्ल्ड कप विजयाशी जोडलंय कारण

Wankehde Stadium : भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान एकदिवसीय वर्ल्ड कप (ODI WC 2023) स्पर्धा खेळवली जाणार आहे. यातले पाच सामने मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) होणार असून यानिमित्ताने मुंबई  क्रिकेट असोसिएशनने (MCA) एक खास प्लान केला आहे. 2011 ची वर्ल्ड कप फायनल वानखेडे मैदानावरच खेळवण्यात आली होती. यात फायनलच्या काही अविस्मरणयी आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. 

Sep 14, 2023, 10:12 PM IST

क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, 'या' तारखेपासून वर्ल्ड कप स्पर्धेची मिळणार तिकिट... अशी करा बुकिंग

ODI WC 2023 : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला मेगा फायनल (WC 2023 Final) खेळवली जाईल. आयसीसीने विश्व चषक स्पर्धेचं नवं वेळापत्रक (Scheduled) जाहीर केलं आहे. याबरोबरच आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या तिकिट विक्रीचीही (Tickets Booking) घोषणा केली आहे. क्रिकेटप्रेमींना तिकिटं कशी मिळणार आहेत ते पाहूयात.

Aug 9, 2023, 09:26 PM IST

WC 2023 : वानखेडे स्टेडियममध्ये हजार रुपयात पाहा वर्ल्ड कपचे सामने, सर्वात महागड्या तिकिटाची इतकी किंमत

वेस्ट इंडिज दौरा आणि पाकिस्तानात होणाऱ्या एशिया कप स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असलेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचष स्पर्धेला सुरुवात होईल. यंदा भारतात हा स्पर्धा होणार असून मुंबईतल्या वानखेडे मैदानावर यातील पाच सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांच्या तिकिटांचे दर मुंबई क्रिकेट असोसोएशिनच्या बैठकीत जाहीर करण्यात आले आहेत. 

Aug 1, 2023, 02:06 PM IST

Team India : वानखेडे स्टेडियमवर अचानक अवतरल्या 3 भल्यामोठ्या जर्सी; का होतोय व्हिडीओ व्हायरल

Team India : 7 जूनपासून भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ( ICC World Test Championship ) फायनल खेळवली जाणार आहे. फायनलपूर्वी टीम इंडियाला बीसीसीआयकडून गिफ्ट देण्यात आलं आहे.

Jun 1, 2023, 10:40 PM IST

IPL 2023 : मुंबई इंडियन्सच्या मिशन 'आयपीएल'ला मोठा धक्का, 8 कोटींचा प्रमुख गोलंदाज पडला बाहेर

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरशी सामना रंगणार आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला आता पुढचा प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. पण त्याआधीच मुंबईला मोठा धक्का बसला आहे. 

May 9, 2023, 02:02 PM IST

MI vs RR: मुंबईच्या वानखेडेवर रंगणार आयपीएलचा 'ऐतिहासिक सामना'; वाचा का आहे खास?

Indian Premier League 1000th Match: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणारा मुंबई विरुद्ध राजस्थान हा सामना आयपीएलमधील 1000 वा सामना (IPL 1000th Match) असणार आहे. बघता बघता आयपीएलने 1000 सामने पूर्ण केले आहेत. 

Apr 30, 2023, 12:59 AM IST