wankhede stadium

इंग्लंडचा पहिला डाव 400 धावांवर संपुष्टात

वानखेडे स्टेडियमवरील भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 400 धावांत आटोपलाय.

Dec 9, 2016, 12:44 PM IST

आर. अश्विनने कपिल देवच्या विक्रमाशी केली बरोबरी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सची विकेट घेत आर अश्विनने एका नव्या विक्रमाशी बरोबरी केलीये.

Dec 9, 2016, 11:29 AM IST

जेनिंग्सची पदार्पणातच सेंच्युरी, इंग्लंड पहिल्या दिवशी 288/5

चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेरीस इंग्लंडचा स्कोअर 288/5 झाला आहे.

Dec 8, 2016, 04:45 PM IST

मुंबई टेस्टमध्ये पहिल्यांदाच मुंबईकर खेळाडू नाही

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टला मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात झाली आहे

Dec 8, 2016, 04:12 PM IST

चेंडू डोक्यावर आदळल्याने अंपायर गंभीर जखमी

वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान चेंडू डोक्यावर आदळल्याने झालेल्या दुर्घटनेत अंपायर पॉल रिफेल यांना गंभीर दुखापत झालीये.

Dec 8, 2016, 02:37 PM IST

भारतासमोर आज इंग्लिशचा पेपर

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट आजपासून मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.. पाच मॅचच्या टेस्ट सिरीजमध्ये टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र मुंबई टेस्ट सुरु होण्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला दोन मोठे धक्के बसलेत. 

Dec 8, 2016, 07:59 AM IST

सचिन तेंडुलकरची 'ती' शेवटची मॅच आणि आदरांजली

सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट यांच्यामधलं नातं हे कोणलाही सांगण्याची गरज नाही. क्रिकेटचा देव म्हणून ज्याची ओळख त्याने क्रिकेटसाठी दिलेलं योगदान खूप मोठं आहे म्हणून आज निवृत्त झाल्यानंतर देखीलही जेव्हा सचिन मैदानावर येतो तेव्हा देखील सचिन-सचिन च्या नावाने संपूर्ण मैदान दणाणून जातं.

May 16, 2016, 04:34 PM IST

...आणि आयपीएलमध्ये लेकाचा खेळ पाहण्यासाठी पोहोचली आजारी आई

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि मुंबई इंडियन्सच्या बुधवारी झालेल्या सामन्यात जेव्हा शेन वॉटसन बाद झाल्यानंतर सरफराज खान फलंदाजीसाठी उतरला तेव्हा संपूर्ण मैदानात त्याच्या नावाच्या टाळ्यांचा गजर सुरु होता. 

Apr 22, 2016, 01:09 PM IST

राज्य सरकारच्या २५० अधिकाऱ्यांनी फुकटात पाहिला भारत वि. वेस्ट इंडिज सामना

मुंबई : गुरुवारी झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती. मात्र, या तिकीटांची अगदी काही क्षणांत विक्री झाल्याने हजारो मुंबईकरांचा भ्रमनिरास झाला. पण, सेलिब्रिटींसोबत हा सामना पाहण्यासाठी वानखेडे मैदानात महाराष्ट्र सरकारचे २५० अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे. 

Apr 1, 2016, 02:12 PM IST

वानखेडेत लूट चाले... MRPच्या आईची जय...

तुम्हाला क्रिकेट पाहण्याची खाज असेल तर आम्ही तुम्हाला लूटणार...कोणाचा बाप जरी आला तरी ही लूट थांबवू शकणार नाही...असा आविर्भाव या विक्रेत्यांचा होता...

Mar 19, 2016, 12:21 AM IST

विराट कोहलीने दिलेली सचिनला अनोखी भेट

सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडियमवर निवृत्तीनंतर आपलं भाषण संपवून ड्रेसिंगरूममध्ये बसला होता. त्यानंतर विराट कोहली तेथे पोहोचला.

Nov 29, 2015, 04:54 PM IST

LIVE SCORE - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली डेअर डेव्हिल्स

 मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअर डेव्हिल्स यांच्यात मुुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगतो आहे. 

May 5, 2015, 08:00 PM IST

LIVE SCORE - मुंबई इंडियन्सचा सनरायझर्सवर २० धावांनी विजय

मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला २० धावांनी पराभूत केले. 

Apr 25, 2015, 04:25 PM IST